लंडनमधील न्यायालयाने विजय मल्ल्याला दिवाळखोर जाहीर केले आहे. मल्ल्याकडून थकीत कर्जवसुली, मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण यावर या निर्णयाचा काय परीणाम होऊ शकतो यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
https://www.indiatoday.in/india/story/uk-court-fugitive-businessman-vij…
वाचने
22905
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
माल्या
ब्रिटन च्या धोरणामुळे
In reply to माल्या by सुक्या
ब्रिटन च्या धोरणामुळे माल्याचे भारतात हस्तांतरण होणे अजुन तरी अवघड आहे.भारत तसेच इतर विकसनशील देशातील गुन्हेगारांना इंग्लंडमध्ये आश्रय देणे हे इंग्लंडचे जुने धोरण आहे. खलिस्तानचा जगजितसिंह चौहान, तथाकथित जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अमानुल्ला खान, दाऊदचा साथीदार महंमद डोस/इक्बाल मिरची, गुलशनकुमारच्या खुनातील आरोपी नदीम, मल्या, नीरव मोदी अशा भारतातील अनेक वॉंटेड आरोपींना इंग्लडने राजाश्रय दिला आहे. मल्याचे भारतात प्रत्यार्पण करावे असा इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने जून २०२० मध्ये निर्णय देऊनही आजपर्यंत इंग्लंडने तो पाळलेला नाही. तामिळ अतिरेक्यांच्या लिट्टेचे मुख्यालय लंडनमध्ये होते.राजश्रय
In reply to ब्रिटन च्या धोरणामुळे by श्रीगुरुजी
सारासार विचार करायला पाहिजे.
In reply to राजश्रय by माईसाहेब कुरसूंदीकर
एकमेकात युद्ध झालं तरी ती
In reply to राजश्रय by माईसाहेब कुरसूंदीकर
अमेरिकेला हवा असलेला
In reply to एकमेकात युद्ध झालं तरी ती by श्रीगुरुजी
दुबैला हवी असणारी राजकन्या
In reply to अमेरिकेला हवा असलेला by Rajesh188
अमेरिकेला हवा असलेला मोस्ट
In reply to अमेरिकेला हवा असलेला by Rajesh188
राईट ऑफ वायलं माफ वायलं
In reply to माल्या by सुक्या
बंगाल - हसीमारा तळावर जेट्सचे पथक तैनात
नारायणन यांना दोषी ठरवणार्या केरळमधील पोलिसांविरोधात कारवाई
मित्रांना मदत करायची वेळ आली
स्विस बँकेत ब्लॅक money कोणी
In reply to मित्रांना मदत करायची वेळ आली by Rajesh188
एक तर स्विस बँकेत काळाच पैसा
In reply to स्विस बँकेत ब्लॅक money कोणी by सुबोध खरे
आश्रय दिल्याने
एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ
In reply to आश्रय दिल्याने by कंजूस
योग्य
In reply to एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ by Rajesh188
महाराष्ट्राच्या एका बड्या
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to महाराष्ट्राच्या एका बड्या by सुबोध खरे
ज्यानी त्याला पळायला मदत केली
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ज्यानी त्याला पळायला मदत केली त्यांनाच गुरुस्थानी मानुन त्यांच्याच पक्षाबरोबर युती करण्याचे प्रयत्न होतात, ह्याचा अर्थ कसा काढायचा?सत्तातुराणां न भयं न लज्जा । हे सत्तेसाठी अत्यंत वखवखलेले आहेत इतका सोपा अर्थ आहे. फक्त दाऊदला पळायला मदत केली नव्हती. खऱ्या गुन्हेगारांना सोडून साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित अशा ९ जणांना मकोकाखाली अडकवून विनाजामीन विनाआरोपपत्र तुरूंगात डांबून त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारे पण हेच. पण सत्तेविना राहता येत नसल्याने ते आधी पद्मविभूषण आणि आता यांचे आदर्श झालेत.कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
भारतासाठी धोका
भारताचा लष्करी तळ
गोपनीय आहे तर बाहेर कसा आला?
In reply to भारताचा लष्करी तळ by निनाद
उपग्रह
In reply to गोपनीय आहे तर बाहेर कसा आला? by आनन्दा
https://www.loksatta.com
अजून
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
नाही तसे काही नाही ... चीन चे
In reply to अजून by माईसाहेब कुरसूंदीकर
कुठे?
In reply to अजून by माईसाहेब कुरसूंदीकर
अनेक देश मार्गाला लागले. ?
In reply to अजून by माईसाहेब कुरसूंदीकर
'गर्दी टाळा, लसवंत व्हा"
In reply to अजून by माईसाहेब कुरसूंदीकर
बरं....!
In reply to 'गर्दी टाळा, लसवंत व्हा" by चौकस२१२
साथीचे रोग फक्त सरकार च्या प्रयत्नांनी संपुष्टात येत नाहीत.
मोदी सरकारने वैद्यकीय
जुलै - 'हिंदू अत्याचार जागरूकता महिना'
हिंदुभोबिया ?
In reply to जुलै - 'हिंदू अत्याचार जागरूकता महिना' by निनाद
ख्रिश्चनांना अटक करण्या आधी पोपची परवानगी आवश्यक.
मानवता च्या बुरख्या पाठीमागे
In reply to ख्रिश्चनांना अटक करण्या आधी पोपची परवानगी आवश्यक. by निनाद
केरळचा सेरोसर्व्हे अहवाल
“शिवसेनेत माज असायलाच हवा.
Fake case filed against Nambi
Fake case filed against Nambi
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kathalikkum Pennin Kaigal | RajheshVaidhya | Ramya Nambessanलुधियाना -अंतर्देशीय कंटेनर डेपो बंद, ४०० नोकऱ्या गेल्या
केरळने - ओणमच्या एक आठवड्याआधीच हिंदूंवर निर्बंध लादले
मोदी पराभूत होणार
शताब्दी सोहळा साजरा
म्हणूनच...
In reply to शताब्दी सोहळा साजरा by निनाद
जपानी आदेश - चीन सोडा!
In reply to म्हणूनच... by चंद्रसूर्यकुमार
भारत अमेरिका यांच्यात २००७-०८
मित्रोखिन
In reply to भारत अमेरिका यांच्यात २००७-०८ by रात्रीचे चांदणे
चीन भारतासाठी चीन धोकादायक असेल
लोकसभेने अत्यावश्यक संरक्षण
भारतात महत्वाची शस्त्र अस्त्र उत्पादित होतात का?
In reply to लोकसभेने अत्यावश्यक संरक्षण by निनाद
भारत बुलेट प्रूफ जॅकेट्सची निर्यात करतो
In reply to भारतात महत्वाची शस्त्र अस्त्र उत्पादित होतात का? by Rajesh188
भारतात कोणती शस्त्र आणि
In reply to भारतात महत्वाची शस्त्र अस्त्र उत्पादित होतात का? by Rajesh188
हीच तर चुकीची वृत्ती आहे
In reply to भारतात कोणती शस्त्र आणि by सुबोध खरे
लष्करी उत्पादन कारखान्यांना
In reply to हीच तर चुकीची वृत्ती आहे by Rajesh188
अती + अशक्य ह ह पु वा
In reply to लष्करी उत्पादन कारखान्यांना by सुबोध खरे
https://www.loksatta.com
तर्क व विधाने
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
ह्या अग्रलेखावरची , काही रोचक
In reply to तर्क व विधाने by प्रदीप
उत्तरे
In reply to ह्या अग्रलेखावरची , काही रोचक by मराठी_माणूस
स्वदेशी भारतीय बनावटीची विमानवाहू नौका तयार
पाकिस्तानात गणेश मंदिरावर हल्ला
खासदार शाहिद सिद्दीकी यांनी दिले मदरसांना सरकारी पैसे