चालू घडामोडी - जुलै २०२१ (भाग २)
In reply to माल्या by सुक्या
ब्रिटन च्या धोरणामुळे माल्याचे भारतात हस्तांतरण होणे अजुन तरी अवघड आहे.
भारत तसेच इतर विकसनशील देशातील गुन्हेगारांना इंग्लंडमध्ये आश्रय देणे हे इंग्लंडचे जुने धोरण आहे. खलिस्तानचा जगजितसिंह चौहान, तथाकथित जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अमानुल्ला खान, दाऊदचा साथीदार महंमद डोस/इक्बाल मिरची, गुलशनकुमारच्या खुनातील आरोपी नदीम, मल्या, नीरव मोदी अशा भारतातील अनेक वॉंटेड आरोपींना इंग्लडने राजाश्रय दिला आहे. मल्याचे भारतात प्रत्यार्पण करावे असा इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने जून २०२० मध्ये निर्णय देऊनही आजपर्यंत इंग्लंडने तो पाळलेला नाही. तामिळ अतिरेक्यांच्या लिट्टेचे मुख्यालय लंडनमध्ये होते.
In reply to ब्रिटन च्या धोरणामुळे by श्रीगुरुजी
In reply to राजश्रय by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to राजश्रय by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to एकमेकात युद्ध झालं तरी ती by श्रीगुरुजी
In reply to अमेरिकेला हवा असलेला by Rajesh188
In reply to अमेरिकेला हवा असलेला by Rajesh188
In reply to माल्या by सुक्या
In reply to मित्रांना मदत करायची वेळ आली by Rajesh188
In reply to स्विस बँकेत ब्लॅक money कोणी by सुबोध खरे
In reply to आश्रय दिल्याने by कंजूस
In reply to एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ by Rajesh188
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to महाराष्ट्राच्या एका बड्या by सुबोध खरे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ज्यानी त्याला पळायला मदत केली त्यांनाच गुरुस्थानी मानुन त्यांच्याच पक्षाबरोबर युती करण्याचे प्रयत्न होतात, ह्याचा अर्थ कसा काढायचा?
सत्तातुराणां न भयं न लज्जा ।
हे सत्तेसाठी अत्यंत वखवखलेले आहेत इतका सोपा अर्थ आहे.
फक्त दाऊदला पळायला मदत केली नव्हती. खऱ्या गुन्हेगारांना सोडून साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित अशा ९ जणांना मकोकाखाली अडकवून विनाजामीन विनाआरोपपत्र तुरूंगात डांबून त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारे पण हेच. पण सत्तेविना राहता येत नसल्याने ते आधी पद्मविभूषण आणि आता यांचे आदर्श झालेत.In reply to भारताचा लष्करी तळ by निनाद
In reply to गोपनीय आहे तर बाहेर कसा आला? by आनन्दा
https://www.loksatta.com/maharashtra-news/case-against-organiser-of-wedding-functions-of-mlas-sons-for-covid-norms-violation-zws-70-2543667/लोकांच्या गर्दी करण्यावर टीका करणार्यांचे ह्यावर काय म्हणणे असेल ?
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
In reply to अजून by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अजून by माईसाहेब कुरसूंदीकर
पुढारलेल्या जगातले अनेक देश मार्गाला लागलेनक्की? ग्रीस, फ्रान्स, इटली, जर्मनी व अमेरिकेतील न्यूयॉर्क प्रांतांत, आता त्यांनी मेडिकल स्टाफसाठी लसी घेणे सक्तीचे केले आहे. ह्यांतील काही ठिकाणी तर -- उदा. फ्रान्स-- अजूनही काही कठोर निर्बंध घातलेत- जसे, रेस्टॉरंट्स किंवा इतर सार्वजनिक ठिकाणे (सिनेमा हॉल) -- इथे प्रवेशण्यापूर्वी लस घेणे आवश्यक आहे, किंवा नुकताच केलेला टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे. कालच, ह्यानिमीत्ताने फ्रान्स येथे सुरू असलेल्या दंगली, व जर्मनी येथे सुरू असलेली आंदोलने टी. व्ही. वर पाहिली-- कारण ह्या निर्बंधांमुळे म्हणे, लोकांच्या 'स्वातंत्र्यावर' गदा येते. ऑस्ट्रेलिया, द. कोरीया, मलेशिया येथेही कोव्हिड जोरदार अद्यापि सुरू आहे. इंडोनेशियांत तर गंभीर परिस्थिती उदभवली आहे. मग, नक्की कुठले पुढारलेले देश आता 'मार्गाला लागले'?
In reply to अजून by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अजून by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to 'गर्दी टाळा, लसवंत व्हा" by चौकस२१२
'गर्दी टाळा, लसवंत व्हा" हे अजूनही खरेच आहे आणि योग्य आहेअगदी बरोबर....! गर्दी टाळलीच पाहिजे. साबण-पाण्याने येताजाता हातं धुतली पाहिजेत. मास्क वापरला पाहिजे. दुर अंतर ठेवून एकमेकांशी बोललं पाहिजे. पण लोक गंभीरपणेच घेत नाहीत. मला वाटतं लोकांचा यापेक्षा घंटानाद, थाळीनाद, दिवाबत्तीवर तर विश्वास नसेल. ;) >>>> कि आपला थोतांड वाला " गा पै" झालाय ! मानवाकडून तयार करण्यात आलेली कोणतीच गोष्ट शंभर टक्के योग्य असूच शकत नाही. अनेकदा अनेक गोष्टी काम करतात तर काही वेळा कामच करत नाहीत- अदर पुनावाला. (संदर्भ - बातमी) -दिलीप बिरुटे
In reply to जुलै - 'हिंदू अत्याचार जागरूकता महिना' by निनाद
In reply to ख्रिश्चनांना अटक करण्या आधी पोपची परवानगी आवश्यक. by निनाद
In reply to शताब्दी सोहळा साजरा by निनाद
In reply to म्हणूनच... by चंद्रसूर्यकुमार
In reply to भारत अमेरिका यांच्यात २००७-०८ by रात्रीचे चांदणे
In reply to लोकसभेने अत्यावश्यक संरक्षण by निनाद
In reply to भारतात महत्वाची शस्त्र अस्त्र उत्पादित होतात का? by Rajesh188
In reply to भारतात महत्वाची शस्त्र अस्त्र उत्पादित होतात का? by Rajesh188
In reply to भारतात कोणती शस्त्र आणि by सुबोध खरे
In reply to हीच तर चुकीची वृत्ती आहे by Rajesh188
In reply to लष्करी उत्पादन कारखान्यांना by सुबोध खरे
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
In reply to तर्क व विधाने by प्रदीप
In reply to ह्या अग्रलेखावरची , काही रोचक by मराठी_माणूस
माल्या