मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत.
या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही)
धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत.
प्रशांत
गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
-टर्मीनेटर
देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य
- टर्मीनेटर
प्रतिक्रिया
भारी धागा आहे !!!!
वाह! सर्वच नवीन छायाचित्रे
देवबाग बिचवर जाण्यासाठी मुख्य
मस्तच
हो... लांबून बघितलं होतं तेव्हा
सहमत
...
@ टर्मीनेटर
@ गोरगावलेकर
रोज गार्डन, मुन्नार - केरळ.
टर्मिनेटर
गंमत म्हणजे झेंडू आणि निवडुंग
लाल पिवळे फुल म्हणजे बहुतेक
तुम्ही दिलेल्या पूरक
फुलांच्या नावांच्या पाट्या
गुलाब
वारी हनुमानचा फोटो आवडला.
बेंगुताई
छान फोटोज! पिलू फारच गोड
सगळेच फोटो भारी आलेत
मस्त...
टर्मीनेटर आणि बेंगुताईनी
भारी फोटो
काबो-डी-रामा किल्ला - दक्षिण गोवा.
नं.4
होय, माझाही तो सगळ्यात आवडता
जबरी.
खरंय... पोहण्यासाठी फारच धोकादायक आहे
हा सुद्धा
सर्वश्री बेंगुताई, टर्मिनेटर,सुक्या, कॉमी, गोरगावलेकर,bhakti ...
सूचनेबद्दल आभार
ते फारसं अवघड नाही.
काही ३६०° व्हिडिओ काढले आहेत
सुकाणू घेतलेला टर्मिनेटर बघुन आम्हाला हा आठवला
:)
सावल्या
खूपच सुंदर फोटो
परफेक्ट भौमितिक फोटो..!
मस्तच...
वेगवेगळ्या वेळेस हे सर्व
रंगांची उधळण बघून 'दिल गार्डन
दीपमाळ आणि बाग झकास
ती सोन्याने डवरलेली झाडे
बहावा.. पाहत रहावा! :-)
बहावा...
फार अप्रतीम दिसते ती माळ!
राघव, फोटो आवडले.
धन्स कंकाका. :-)
सुंदर ...
पोर्ट्रेट्स
Pagination