पाव (ब्रेड)
साहित्यः
७ कप मैदा
७ ग्रॅम यिस्ट
१ मोठा चमचा साखर
३.५ कप कोमट पाणी
७ लहान चमचे वितळवलेले बटर
चवी नुसार मिठ
१ कप दुध किंवा १ अंडं
कृती:
१) एका वाडग्या त पाणी घेऊन त्यात साखर + यिस्ट एकत्र करून घ्यावे. या मिश्रणा ला ५-१० मिनटं ठेवा. नंतर मिठ पण मिसळुन घ्यावे.
२) एका ताटा त किंवा मोठ्या भांड्या त मैदा घेऊन त्यात वरील मिश्रण टाकून एकत्र करावे व नीट मळून घ्यावे.
३) या मिश्रणा त वितळवलेले बटर टाकुन नीट मळून घ्यावे. नीट पंच करावे. साधारण पणे १०-१५ मि.
४) हे मिश्रण झाकून उबदार जागेवर १ तास ठेवून द्या, हे दुप्पट फुगुन येते.
५)एका तासा ने परत या मिश्रणा ला बाहेर काढून ४-५ पंच मारावे.
६) आता या मिश्रणा चे गोळे करुन greased कुकी ट्रे वर ठेवावे. २०-२१ गोळे होतात.
७) या गोळ्यां ना परत १/२ तास उबदार जागेवर ठेवावे. हे पुन्हा दुप्पट फुगुन येतात.
८) ओव्हन ३७५ फॅ. वर गरम करुन घ्या.
९) या वेळा त गोळ्यां वरुन दुध किंवा फेटलेले अंडे (egg wash)लावावे.
१०) ओव्हन मधे ३७५ फॅ. वर २०-२५ मि. सगळ्या त वरच्या रॅक मधे बेक करुन घ्या.
११) बाहेर काढल्या वर बटर स्टिक किंवा तुप लावावे.
वाचने
15892
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
वा! वा!!
In reply to वा! वा!! by नाटक्या
नक्कि
In reply to वा! वा!! by नाटक्या
वाव्वा!
बघायला
In reply to बघायला by समिधा
माहित नाहि
मस्तच! काय
पावभाजीसाठी मिसळीसाठी ..
वाह.. लवकरच
आईग्ग! मस्त
छान
पुन्हा फुगतील
पाव छान आणि ताजे दिसताहेत!
ह्म्म्म...त
व्वा..
मस्त!
फोटो
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद
धन्यवाद
वा
मस्त दिसतायत...
मी ब्रेड बनवायला घेतलाय..
मैद्याऐवजी...
मैद्याऐवजी...
दिपाली, आज केला ग!
वा पाटील
दिपाली..
In reply to दिपाली.. by प्राजु
अगदि खरं आहे
In reply to दिपाली.. by प्राजु
प्राजु, तू
वा! मस्त पाव
पाव खाये सैया..
फारच सुंदर
एका तासा
छान