Skip to main content

खडकफूल

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे घरात काळा समार (मसाला) करायचा झाला तर लहानपणापासून कानावर पडलेलं एक नाव, खडकफूल. खडकफूल हा मसाल्यातल्या पदार्थातला एक घटक आहे. हा पदार्थ मला खूप आवडतो. तो आवडण्याचं कारण त्याच्या रंगामुळं नाही, गंधामुळं नाही, चवीमुळं नाही की त्याच्या आकारामुळंही नाही... संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/07/blog-post.html?spref=tw संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2059
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया