पावसात यंदा मुंबई तुंबणार नाही; पालकमंत्री आदित्य ठाकरे
(https://www.google.com/amp/s/www.mymahanagar.com/mumbai/guardian-minist…)
-------
Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर
"Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर | Mumbai rains update we never claimed that mumbai will not be flooded said mayor kishori pednekar | TV9 Marathi" https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-rains-update-we-ne…
----------
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....
वाचने
61755
प्रतिक्रिया
206
मिसळपाव
प्रतिक्रिया
होण्याची शक्यता तुम्ही म्हणता
In reply to ही युती खरोखरच झाली तर ती by श्रीगुरुजी
बंगालची पार्श्वभुमी बघता ह्या
In reply to महाराष्ट्रात लवकरच पुन्हा by श्रीगुरुजी
परत युती झाल्यास
In reply to महाराष्ट्रात लवकरच पुन्हा by श्रीगुरुजी
पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया?
In reply to परत युती झाल्यास by चंद्रसूर्यकुमार
हे बरोबर आहे, पण असे खरोखरच
In reply to पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया? by चंद्रसूर्यकुमार
अर्थात ही युती पुन्हा एकदा
In reply to हे बरोबर आहे, पण असे खरोखरच by श्रीगुरुजी
लाथा
In reply to अर्थात ही युती पुन्हा एकदा by श्रीगुरुजी
+१००
In reply to लाथा by चंद्रसूर्यकुमार
हि बातमी पेड न्यूज सारखी
In reply to लाथा by चंद्रसूर्यकुमार
शक्य आहे
In reply to हि बातमी पेड न्यूज सारखी by सुबोध खरे
मत.
In reply to हे बरोबर आहे, पण असे खरोखरच by श्रीगुरुजी
महाराष्ट्र भाजप, विशेषतः
In reply to मत. by कॉमी
'गम्मत' पण वेगळीच
In reply to महाराष्ट्र भाजप, विशेषतः by श्रीगुरुजी
सोशालिस्ट
In reply to 'गम्मत' पण वेगळीच by प्रदीप
शंका
In reply to 'गम्मत' पण वेगळीच by प्रदीप
हो
In reply to शंका by कॉमी
ऊप्स
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
येथील सोशलिस्ट हे उच्चार
In reply to 'गम्मत' पण वेगळीच by प्रदीप
नेस्टिंग गडबडले आहे काय ?
In reply to येथील सोशलिस्ट हे उच्चार by कॉमी
धन्यवाद
In reply to येथील सोशलिस्ट हे उच्चार by कॉमी
आपापल्या सोशल मिडिया बबल
In reply to धन्यवाद by प्रदीप
असेल
In reply to आपापल्या सोशल मिडिया बबल by कॉमी
'शांतं, पापं'
In reply to धन्यवाद by प्रदीप
इतका नका विचार करू
In reply to हे बरोबर आहे, पण असे खरोखरच by श्रीगुरुजी
पण मला एक गोष्ट कळत नाही..
In reply to महाराष्ट्रात लवकरच पुन्हा by श्रीगुरुजी
https://www.loksatta.com
In reply to महाराष्ट्रात लवकरच पुन्हा by श्रीगुरुजी
प्रताप सरनाईकांच्या पत्रावर
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
२०१७ मधील बिहार फॉर्म्युलाची
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
आपल्यापेक्षा कमी आमदार
उद्वेग समजण्यासारखा आहे
In reply to आपल्यापेक्षा कमी आमदार by श्रीगुरुजी
- ज्या राज्यात आपल्याला अतिशय
In reply to उद्वेग समजण्यासारखा आहे by चौकस२१२
- ज्या राज्यात आपल्याला अतिशय कमी लेखले जाते आणि ज्या राज्यात पाया नाही किंवा महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर जिथे पाया होऊ शकतो पण केवळ जातीचे राजकारण करून विरोधक असा पाया / जम बसवू देत नाहीत आश्या राज्यात "कधीतरी सत्ता " आपली पाहिजे म्हणजे जनतेला आपण दाखवून देऊ कि आपण पण राज्य करू शकतो ... असा विचार साहजिक आहे \भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये भाजपला स्वबळावर २८.५% मते होती व इतरांना १८% हून कमी मते होती. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा पाया २०१४ पर्यंत मजबूत होता. यामागे इतर मागासवर्गीय व ब्राम्हणांच्या मतांचा प्रमुख वाटा होता. मायावतीचा पाया दलित आहेत व मायावती कधीही दलितविरोधी निर्णय घेऊन आपला पाया डळमळीत करीत नाही. समाजवादी पक्षाचा पाया यादव व मुस्लिम आहेत व ते कधीही या दोन गटांना दुखवत नाहीत. आपल्या मतदारांना न दुखवता ते पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न करतात. भाजपने सुद्धा इतर मागासवर्गीय व ब्राह्मणांना न दुखवता आपला विस्तार करायला हवा होता. परंतु मराठ्यांच्या मतांसाठी व पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना संपविण्यासाठी फडणवीसांनी या दोन्ही गटांना दुखावल्यामुळे भाजपचे समर्थक मतदार कमी होत आहेत. परत सत्ता मिळवण्यासाठी या दोन गटांकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. परंतु त्याऐवजी भाजप तात्पुरत्या फायद्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना अशा अत्यंत बेभरवशाच्या व विश्वासघातकी पक्षांपुढे शेपूट हलवित आहे. हे दोन्ही पक्ष भाजपकडून स्वत:चा फायदा करून घेतील व संधी मिळाली की भाजपच्या पेकाटात लाथ हाणून भाजपला हाकलून देतील. ममता, जगनमोहन रेड्डी इ. नी कोणाच्या नादी न लागता संयमाने वाट पाहून शेवटी सत्ता मिळविली. भाजपने असाच संयम दाखविला पाहिजे.बर असा हाता तोंडाशी आलेला घास काढलं जावा .. काय वाटलअसेल त्यांना ?गरज नसताना शिवसेनेच्या अटी मान्य करून शिवसेनेशी अभद्र युती करण्याची ती शिक्षा होती. दुर्दैवाने भाजप तीच चूक परत करायला निघालाय. यावेळी या चुकीची पूर्वीपेक्षा जास्त कठोर शिक्षा मिळेल.भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक
In reply to - ज्या राज्यात आपल्याला अतिशय by श्रीगुरुजी
यात ब्राम्हणांच्या मतांचा
In reply to भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक by चौकस२१२
यात ब्राम्हणांच्या मतांचा वाट्याने काय फरक पडणार जरी सर्व ३.५% नि दिले मत तरी ?२०१९ मध्ये फक्त २.७५ % मते कमी मिळाली, पण सत्ता गेली. मुळात काठावरचे बहुमत असताना १% मतांनीही निर्णायक फरक पडतो.उत्तर प्रदेश मध्ये मग कोणाचं मतावर आले? भट शेठ पक्ष? परत १०% मुळे तर नाहीउत्तर प्रदेशात १६% ब्राह्मण आहेत. तसेच ठाकूर, बनिया, जाट व इतर मागासवर्गीय बरेच आहेत. यातील बरीचशी मते भाजपकडे आहेत. उर्वरीत मते बसप, सप व कॉंग्रेसमध्ये विभागली जातात.यात ब्राम्हणांच्या मतांचा
In reply to भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक by चौकस२१२
यात ब्राम्हणांच्या मतांचा वाट्याने काय फरक पडणार जरी सर्व ३.५% नि दिले मत तरी ?२०१९ मध्ये फक्त २.७५ % मते कमी मिळाली, पण सत्ता गेली. मुळात काठावरचे बहुमत असताना १% मतांनीही निर्णायक फरक पडतो.उत्तर प्रदेश मध्ये मग कोणाचं मतावर आले? भट शेठ पक्ष? परत १०% मुळे तर नाहीउत्तर प्रदेशात १६% ब्राह्मण आहेत. तसेच ठाकूर, बनिया, जाट व इतर मागासवर्गीय बरेच आहेत. यातील बरीचशी मते भाजपकडे आहेत. उर्वरीत मते बसप, सप व कॉंग्रेसमध्ये विभागली जातात.ठाकरे मुख्यमंत्री पदावर
सेना भाजपा युती झाली तरी
सांगता येत नाही
In reply to सेना भाजपा युती झाली तरी by रात्रीचे चांदणे
२०१९ मध्ये अत्यंत अनुकूल
In reply to सेना भाजपा युती झाली तरी by रात्रीचे चांदणे
शिवसेनेचा मुख्यमंत्री
In reply to २०१९ मध्ये अत्यंत अनुकूल by श्रीगुरुजी
बाकी काही नाही
In reply to शिवसेनेचा मुख्यमंत्री by रात्रीचे चांदणे
भाजप+राष्ट्रवादी किंवा भाजप
In reply to बाकी काही नाही by सुरिया
अवघड झालाय खरं .
In reply to भाजप+राष्ट्रवादी किंवा भाजप by श्रीगुरुजी
राष्ट्रवादी १००
In reply to अवघड झालाय खरं . by चौकस२१२
पुढील विधानसभा निवडणुकीत
In reply to राष्ट्रवादी १०० by सुबोध खरे
पुढील निवडणुकीत भाजप एकटा
In reply to अवघड झालाय खरं . by चौकस२१२
मागे मांडलेला मुद्दा परत एकदा
In reply to पुढील निवडणुकीत भाजप एकटा by श्रीगुरुजी
१९९५ मध्ये ३ प्रमुख पक्षांना
In reply to मागे मांडलेला मुद्दा परत एकदा by चंद्रसूर्यकुमार
अपवाद
In reply to १९९५ मध्ये ३ प्रमुख पक्षांना by श्रीगुरुजी
२००९ मध्ये सुद्धा प्रमुख
In reply to अपवाद by चंद्रसूर्यकुमार
जम्मू आणि काश्मीर ला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी
मिटिंग
In reply to जम्मू आणि काश्मीर ला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी by Rajesh188
नावात काय आहे
In reply to मिटिंग by नावातकायआहे
पूर्ण राज्य असू दे वा
In reply to नावात काय आहे by Rajesh188
पूर्ण राज्याचा दर्जा मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे
In reply to पूर्ण राज्य असू दे वा by श्रीगुरुजी
खरे?
In reply to पूर्ण राज्याचा दर्जा मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे by Rajesh188
हे आशिष जाधव
भाजपच्या पाठिंब्यावर सेनेचा
In reply to हे आशिष जाधव by कॉमी
आशिष जाधव आणि युती
त्या जाधवने सोडलेली पुडी आहे.
In reply to आशिष जाधव आणि युती by कपिलमुनी
मा.मु.
कोणाला काय वाटत ह्याचा विचार करायला
क्षणभंगुर
In reply to कोणाला काय वाटत ह्याचा विचार करायला by Rajesh188
मोदींचा भाजपा हा वाजपेयिंचा भाजपा नाही
In reply to कोणाला काय वाटत ह्याचा विचार करायला by Rajesh188
बहुसंख्य हिंदू असणारा हा देश
प्रत्येकाला १५ लाख रुपये,
In reply to बहुसंख्य हिंदू असणारा हा देश by Rajesh188
व्वा!
In reply to प्रत्येकाला १५ लाख रुपये, by सुबोध खरे