चालू घडामोडी वरुन नवीन धागा. इथे भागवतजी म्हणतात त्याप्रकारे सांख्यिकी चर्चा झाली तरी हरकत नाही. आणि सगळे आकडे बकवास आहेत म्हणुन पट उधळुन लावणार्यांचे इथे काम नाही.
तर, राज्य/इतर व्यवस्थापन प्रदेशांच्या कामगिरीचे निकष काय असू शकतात-
१. केस संख्या, मृत्यु संख्या तसेच त्यांचे बाधितांसोबत्/लोकसंख्येसोबत गुणोत्तर-
ह्या निकषात थेट आकड्यांची तुलना तर चुकीची आहे हे स्पष्ट आहे. बाधितांच्या संख्येची एकूण लोकसंखेशी तुलना केल्यास त्या प्रदेशात संसर्ग किती पसरला हे समजेल. सरकारी व्यवस्थेच्या हातात खालीलप्रमाणे हत्यार असतात, संसर्ग रोखण्यासाठी-
१. टाळेबंदी, संचारबंदी, सो.डी. इत्यादी इतर नियम.
२. चाचण्या जोरात करुन बाधित व्यक्तींना वेगळे करणे.
३. लसिकरण. (अजुन सुचत असल्यास नक्की वाढवणे.)
वरील तिन गोष्टी निकष असू शकतात.
त्यापलिकडे, केवळ संसर्ग वाढला हा निकष पुरेसा नाही तर वरील पैकी कोणते हत्यार वापरले नाही हे सुद्धा समजणे गरजेचे आहे.
मृत्यु गुणोत्तराबाबत सुद्धा तेच मत आहे. केवळ मृत्त्यु गुणोत्तर हा निकष असू शकत नाही. तर, वैद्यकीय सुविधांअभावे किती रुग्णांचा मृत्यु झाला हा निकष असावा. त्यामुळे, ह्याबद्दलचा विदा भविष्यात उपलब्ध होईल अशी आशा करतो. कारण रुग्ण सेवेत सरकारी संस्थांचा सहभाग संसाधने उपलब्ध करुन देण्यापलिकडे असू शकत नाही.
२. वैद्यकिय संसाधने यांची उपलब्धता- प्राणवायू, व्हेंटिलेटर्स, औषधे, रुग्णपलंग संख्या, अतिदक्षता विभाग पलंग संख्या, वैद्यकिय कर्मचार्यांची संख्या.
ही संसाधने किती वेगाने उपलब्ध करण्यात आली, किती लवकर यांसाठी हालचाल सुरु झाली हा निकष असू शकतो.
हा झाला निकषांपुरता भाग. सांख्यिकी चर्चेसाठी प्रदीप यांच्या प्रतिसादांतून मिळालेले काही स्त्रोत-
https://www.covid19india.org/
https://www.mohfw.gov.in/
https://www.misalpav.com/comment/1110509#comment-1110509- आधी झालेली चर्चा
वर्गीकरण
वाचने
24951
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे राहीलेच.
प्रदीप यांनी दिलेला पहिला
धन्यवाद
In reply to प्रदीप यांनी दिलेला पहिला by शाम भागवत
टेस्ट इमेज महीती एकत्र केल्याबद्दल धन्यवाद.
Rt pcr टेस्ट किती
In reply to धन्यवाद by कॉमी
असहमत.
In reply to Rt pcr टेस्ट किती by Rajesh188
काही ही
In reply to असहमत. by कॉमी
अच्छा
In reply to काही ही by Rajesh188
Antigen टेस्ट ला false
In reply to असहमत. by कॉमी
कुठेतरी उडत उडत वाचलेलं, चूक
In reply to Antigen टेस्ट ला false by रावसाहेब चिंगभूतकर
Antigen टेस्ट चा रिझल्ट
In reply to कुठेतरी उडत उडत वाचलेलं, चूक by कॉमी
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://m
क ड क!
In reply to https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://m by Rajesh188
काय फरक पडतो?
मत.
In reply to काय फरक पडतो? by प्रसाद गोडबोले
तसेही कोणाचे मत बदलता येते
In reply to मत. by कॉमी
+१. दुःखद सत्य आहे.
In reply to काय फरक पडतो? by प्रसाद गोडबोले
प्रदीपभौ यांनी दिलेला तक्ता व
विवेचन पटण्यासारखे आहे.
In reply to प्रदीपभौ यांनी दिलेला तक्ता व by शाम भागवत
महाराष्ट्रानेही ११,०००+
हो.
In reply to महाराष्ट्रानेही ११,०००+ by श्रीगुरुजी
आज दिवसभर अनेक वाहिन्यांनी ही
In reply to हो. by कॉमी
BJP माझा सांगत आहे का
In reply to आज दिवसभर अनेक वाहिन्यांनी ही by श्रीगुरुजी
ही यासंबंधी कॉंग्रेसच्या
In reply to हो. by कॉमी
आपण
बरोबर आहे.
In reply to आपण by अनिरुद्ध.वैद्य
तुम्हाला फक्त व अक्षर लिहता येत नाहीये
In reply to बरोबर आहे. by Rajesh188
धांधली ,काळाबाजार थांबवणे हे
In reply to बरोबर आहे. by Rajesh188
१+
In reply to धांधली ,काळाबाजार थांबवणे हे by सुबोध खरे
आचार्य चरक
In reply to बरोबर आहे. by Rajesh188
अधिकतम मृत्यु.
दुरुस्ती.
In reply to अधिकतम मृत्यु. by कॉमी
माहीती.
In reply to अधिकतम मृत्यु. by कॉमी
अपडेट
1. TN & Karnataka excess deaths are for months of April & May 2021 only.
2.Uttar Pradesh Data is only for 24 districts out of 75, and the data is for a longer period than others-(Jul20-March 21) It does not yet factor in April and May 21.
तक्ता
In reply to अपडेट by कॉमी
"दुसर्या लाटेतले कोव्हिड बळी
In reply to तक्ता by प्रदीप
आणि
In reply to तक्ता by प्रदीप
मला वाटते
In reply to आणि by कॉमी
हो
In reply to मला वाटते by प्रदीप
पण
In reply to हो by कॉमी
इथे दिसते आहे की ५०% अंडर
In reply to पण by प्रदीप
बिहार.
1. TN & Karnataka excess deaths are for months of April & May 2021 only.
2.Uttar Pradesh Data is only for 24 districts out of 75, and the data is for a longer period than others-(Jul20-March 21) It does not yet factor in April and May 21.
भारताचा अधिकृत कोव्हिड मृत्युदर सुद्धा इतर देशांच्या तुलनेत खुप कमी दिसत आहे.
आणि, राज्यनिहाय आकडेवारी- excess mortality च्या किती टक्के मृत्यु कोव्हिड मृत्यु म्हणुन नोंदवले गेले- ही माहीती- (जितके जास्त-तितके अन्डरर्रिपोर्टिन्ग कमी)
एकूण काय, मृत्युचा आकडा खूप जास्त अन्डररिपोर्ट झाला आहे.
छत्तीसगड
In reply to बिहार. by कॉमी
ज्यांची कुठेच नोंद नाही
उगीच भारतीय व्यवस्थेची टिंगल
In reply to ज्यांची कुठेच नोंद नाही by Rajesh188
हो.
In reply to ज्यांची कुठेच नोंद नाही by Rajesh188
केरळ
केरळ -२
In reply to केरळ by प्रदीप
हो, एक्सेस मोर्तलिटी पण ७६७२
In reply to केरळ -२ by प्रदीप
घनता
In reply to हो, एक्सेस मोर्तलिटी पण ७६७२ by कॉमी
जनुकीय कारणं काय असतील कल्पना
In reply to घनता by प्रदीप
.
अगतिक आरोग्य संघटनेपेक्षा
.
In reply to अगतिक आरोग्य संघटनेपेक्षा by सुबोध खरे
Covid मुळे मृत्यू
.
हे त्रिवार सत्य आहे. त्यावेळी
In reply to . by कॉमी
बाब्बो , म्हणजे २.५% ते ४%
In reply to हे त्रिवार सत्य आहे. त्यावेळी by अमरेंद्र बाहुबली
प्रत्यक्षात ३ ते ५ कोटींचा
In reply to हे त्रिवार सत्य आहे. त्यावेळी by अमरेंद्र बाहुबली
युपीतील नदीकिनार्यावरील फोटो
In reply to प्रत्यक्षात ३ ते ५ कोटींचा by सुबोध खरे
युपीतील नदीकिनार्यावरील फोटो
In reply to युपीतील नदीकिनार्यावरील फोटो by अमरेंद्र बाहुबली
मोर्फ होते?? व्वा.
In reply to युपीतील नदीकिनार्यावरील फोटो by वामन देशमुख
नक्की किती पार्थिव शरीरे होती
In reply to युपीतील नदीकिनार्यावरील फोटो by अमरेंद्र बाहुबली
पेज नॉट फाउंड
In reply to . by कॉमी
धन्यवाद.
In reply to पेज नॉट फाउंड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स.
In reply to धन्यवाद. by कॉमी