Lakshadweep is India’s jewel in the ocean.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 26, 2021
The ignorant bigots in power are destroying it.
I stand with the people of Lakshadweep.
गांधी भाऊ आणि बहिण यांना इतक्या वर्षां नंतर लक्षद्वीप या छोट्याश्या बेटाची अचानक आठवण येउन, अचानक काळजी उत्पन्न होउन त्यांनी टिवटिवाट केला, इतर संबंधीत मिडिया देखील चाटुकारितेची संधी दवडणार कसा ? पण अचानक कुठेतरी गडबड झाली... कारण याच लक्षद्वीप बेटावर त्यांच्या तिर्थरुपांनी [ या सहलीत राहुल आणि प्रिया़का देखील अर्थातच होते. ] कशी सहल केली होती आणि त्या सहलीसाठी इंडियन नेव्हीला कसे दावणीला लावण्यात आले होते याची माहिती बाहेर येउ लागली ! ती माहिती खालील व्हिडियोत आपणास पाहता येइल. मग अचानक या दोघांना त्या ट्रीपची आठवण न येता त्या लक्षद्वीप बेटाची काळजी का वाटली असेल ? त्याचे उत्तर तुम्हाला खाली मिळाले तर पहा !The people of Lakshadweep deeply understand and honour the rich natural and cultural heritage of the islands they inhabit. They have always protected and nurtured it.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 25, 2021
The BJP government and its administration have no business to destroy this heritage, to harass the people… 1/3
मदनबाण.....
वाचने
71340
प्रतिक्रिया
216
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरेच आउट ऑफ कंटेक्सट घेतलेले
In reply to मत. by कॉमी
नाही, दाबले तर सगळेच जातात.
In reply to बरेच आउट ऑफ कंटेक्सट घेतलेले by गॉडजिला
त्यानंतर व्याधी निराकरण
In reply to नाही, दाबले तर सगळेच जातात. by कॉमी
मी एक सोशालिस्ट डेमोक्रॅट आहे
In reply to त्यानंतर व्याधी निराकरण by शाम भागवत
हीच तर खरी गंम्मत आहे तिकडे
In reply to मी एक सोशालिस्ट डेमोक्रॅट आहे by कॉमी
+१
In reply to हीच तर खरी गंम्मत आहे तिकडे by गॉडजिला
मर्क्स खरेच असे म्हणत असेल तर फारच शहापणाचे बोल ठरतात...
In reply to नाही, दाबले तर सगळेच जातात. by कॉमी
व्याधी
In reply to मर्क्स खरेच असे म्हणत असेल तर फारच शहापणाचे बोल ठरतात... by गॉडजिला
आणि मार्क्सवाद हीच व्याधी
In reply to व्याधी by चंद्रसूर्यकुमार
सहमत
In reply to आणि मार्क्सवाद हीच व्याधी by गॉडजिला
माझी काहीच हरकत नाही
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
पण
In reply to माझी काहीच हरकत नाही by गॉडजिला
वरील मते वाचून कार्ल मार्क्स
In reply to पण by गॉडजिला
चिंता थडग्यात जाणार्यांची
In reply to वरील मते वाचून कार्ल मार्क्स by श्रीगुरुजी
थडग्यात अस्वस्थ होऊन कुशीवर वळला असेल.
In reply to वरील मते वाचून कार्ल मार्क्स by श्रीगुरुजी
हहपुवा
In reply to थडग्यात अस्वस्थ होऊन कुशीवर वळला असेल. by धर्मराजमुटके
> मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट
In reply to आणि मार्क्सवाद हीच व्याधी by गॉडजिला
आपणास विनंती आहे काय म्हणता ते स्पष्ट बोला
In reply to > मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट by साहना
साहना जी
In reply to आपणास विनंती आहे काय म्हणता ते स्पष्ट बोला by गॉडजिला
प्रतिसाद.
In reply to नाही, दाबले तर सगळेच जातात. by कॉमी
इथे साम्यवादी किंवा काँग्रेस
In reply to केरळ सरकारचा वादग्रस्त आदेश कोर्टाकडून रद्द by चंद्रसूर्यकुमार
https://realitycheck
In reply to इथे साम्यवादी किंवा काँग्रेस by साहना
दैनिक मृत्युसंख्या निम्म्यावर
'इकडं' सरकारच म्हणते, लस टोचा आणि मोफत गांजा घ्या!
ट्विटर
भारत ग्राहक आहे
In reply to ट्विटर by चंद्रसूर्यकुमार
समजा महाराष्ट्र जर वेगळा देश
बाकी राज्यांचे
In reply to समजा महाराष्ट्र जर वेगळा देश by रात्रीचे चांदणे
ओके
In reply to बाकी राज्यांचे by Rajesh188
(No subject)
In reply to बाकी राज्यांचे by Rajesh188
“आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई मनपा?”
“महापालिकेचा ५ वर्षांत १००० कोटींचा घोटाळा”
In reply to “आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई मनपा?” by मुक्त विहारि
मुंबई मध्ये
In reply to “आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई मनपा?” by मुक्त विहारि
नाकानी वांगी सोलू नयेत.
In reply to मुंबई मध्ये by Rajesh188
नवीन स्किल आहे ते..
In reply to नाकानी वांगी सोलू नयेत. by सुबोध खरे
नाकानी वांगी सोलू नयेत.
In reply to नाकानी वांगी सोलू नयेत. by सुबोध खरे
कोव्हिड व्यवस्थापन
अभ्यासपूर्वक मांडणीबद्दल
In reply to कोव्हिड व्यवस्थापन by प्रदीप
मला वाटत मृत्यू दर सुद्धा थेट
In reply to अभ्यासपूर्वक मांडणीबद्दल by शाम भागवत
अजून आकडेवारी
In reply to अभ्यासपूर्वक मांडणीबद्दल by शाम भागवत
टोटल लोकसंख्येशी तुलना ?
In reply to अजून आकडेवारी by प्रदीप
कोव्हिड व्यवस्थापन- प्रदिप यांचा प्रतिसाद
In reply to कोव्हिड व्यवस्थापन by प्रदीप
असले अभ्यासपुर्ण प्रतीसाद
In reply to कोव्हिड व्यवस्थापन- प्रदिप यांचा प्रतिसाद by धर्मराजमुटके
राज्याचा परफॉर्मन्स बघताना
In reply to कोव्हिड व्यवस्थापन by प्रदीप
आकडेवारी
In reply to राज्याचा परफॉर्मन्स बघताना by कॉमी
थेट केसेस म्हणजे कोव्हिड
In reply to आकडेवारी by प्रदीप
ती माहिती
In reply to थेट केसेस म्हणजे कोव्हिड by कॉमी
ती माहिती-- २
In reply to ती माहिती by प्रदीप
आणखी एक निरीक्षण.
In reply to थेट केसेस म्हणजे कोव्हिड by कॉमी
तसेच, जर निव्वळ केस संख्या पाहायची असेल तर सोबत टेस्ट किती झाल्या हे सुद्धा महत्वाचे ठरते. टेस्ट्स पर मिलियन ची चालू आकडेवारी मला सहजपणे मिळाली नाही. सापडली तर प्लिज द्या.
मृत्युदराची खालुन वर
In reply to आणखी एक निरीक्षण. by कॉमी
व्हो !
In reply to मृत्युदराची खालुन वर by प्रदीप
टेस्ट पर मिल
In reply to व्हो ! by कॉमी
तुम्ही घेतलेल्या राज्यात दिल्ली सर्वात जास्त टेस्ट करणारे, केरळ दुसरा.
धन्यवाद
In reply to टेस्ट पर मिल by कॉमी
+१
In reply to धन्यवाद by प्रदीप
महाराष्ट्रात सर्वात जास्त
In reply to +१ by कॉमी
अरेरे
In reply to महाराष्ट्रात सर्वात जास्त by सुबोध खरे
रेकॉर्ड च नाहीत तर चर्चा कसली करताय
आम्ही
In reply to रेकॉर्ड च नाहीत तर चर्चा कसली करताय by Rajesh188
प्रदीपभौ,
In reply to आम्ही by प्रदीप
वेगळा धागा काढला म्हणून असे
In reply to प्रदीपभौ, by शाम भागवत
वेगळा धागा काढला की फक्त
In reply to वेगळा धागा काढला म्हणून असे by श्रीगुरुजी
वेगळा धागा काढला आहे.
In reply to वेगळा धागा काढला की फक्त by शाम भागवत
मान्य आहे.
In reply to वेगळा धागा काढला की फक्त by शाम भागवत
मागच्या वेळेसही मी अभ्यास करत
In reply to आम्ही by प्रदीप
आपले प्रतिसाद अत्यंत
In reply to आम्ही by प्रदीप
फक्त अजेंडा राबवणाऱ्या लोकांनी
In reply to आपले प्रतिसाद अत्यंत by श्रीगुरुजी
रिअल स्थिती काय आहे ?
In reply to फक्त अजेंडा राबवणाऱ्या लोकांनी by Rajesh188
| Rajesh188
In reply to रेकॉर्ड च नाहीत तर चर्चा कसली करताय by Rajesh188
महापौर मॅडम, आम्ही आमचं काम चोख करतो; 'रेल्वे'चं सडेतोड उत्तर
चालायचंच
In reply to महापौर मॅडम, आम्ही आमचं काम चोख करतो; 'रेल्वे'चं सडेतोड उत्तर by मुक्त विहारि