करोना आणि लॉकडाऊनसंबंधी या प्रश्नांची खात्रीशीर किंवा निदान बर्यापैकी तर्काला धरुन उत्तरे कोणी देईल का?
१) १ जून २०२१ नंतर सर्व जीवनावश्यक नसलेले या गटात येणारे व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यास परवानगी मिळू शकेल असे वाटते आहे का? समजा नसेल मिळणार तर १ जूननंतरदेखील जीवनावश्यक नसलेल्या व्यवसायांसंबंधीची दुकाने/आस्थापने खुली करण्यास असणारी मनाई ही त्यानंतर किती दिवस वाढवली जाऊ शकेल असे वाटते आहे?
२) १ जूननंतर जीवनावश्यक नसलेले व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी न दिल्यास व्यापारी काय करु शकतात? करोना पसरला तर त्याची जबाबदारी संबंधित व्यापारी घेणार आहेत का? या प्रश्नावर व्यापार्यांकडे खात्रीशीर उपाय/उत्तर आहे का?
३) लसीकरण हाच जर करोनावरचा खात्रीशीर इलाज असेल तर संपूर्ण भारत देशाचे लसीकरण पूर्ण व्हायला किती महिने/वर्षे लागू शकतात? इतका कालावधी जीवनावश्यक नसलेले व्यवसाय राज्य/केंद्र शासन बंद ठेवेल का?
वर्गीकरण
वाचने
5023
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
सहमत आहे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
लसीकरण हाच जर करोनावरचा
तसा खूप अवघड प्रश्न आहे
1.1. https://www.indiatoday
In reply to तसा खूप अवघड प्रश्न आहे by Rajesh188
पुण्यात तरी सगळीकडे रस्ते
एका नगरसेवकाने सांगितले की
सहा महिने पुरेल एवढे अन्न धान्य एकदम ध्या
सहमत आहे
In reply to सहा महिने पुरेल एवढे अन्न धान्य एकदम ध्या by Rajesh188
किती दिवस घरात बसणार? लसीकरण
कदाचित डिसेंबर पर्यंत
In reply to किती दिवस घरात बसणार? लसीकरण by रात्रीचे चांदणे