आमच्या सोसायटीत कुत्र्यांचा भरपूर त्रास आहे. कुत्री प्रेमी भटक्या कुत्रांना अगदी घरात ३ ऱ्या ४ थ्या मजल्यावर नेऊन खायला देतात. त्यामुळे त्या कुत्र्यांना आता सवय लागली आहे. येता जाता मग ती कुत्री जिन्यात लोकांच्या दारासमोर घाण करत आहेत. ती घाण काढणे हा माझा रोज सकाळ चा कार्यक्रम झालाय. पुणे मनपा ला कळवले तर त्यांनी कुत्री पकडून त्यांची नसबंदी करून परत आमच्या सोसायटीत सोडून दिली. कुत्र्यांचे भुंकणे हे त्यांची नैसर्गिक गोष्ट आहे तिच्यात पालिका काही करू शकत नाही असे मला सांगितले गेले आहे.
आपल्या संविधानात आर्टिकल ५१ (a) g आहे. त्यानुसार
to protect and improve the natural environment including forests, lakes, rivers and wild life, and to have compassion for living creatures;
या नुसार आपण या कुत्रे प्रेमींना त्यांना सोसायटीत वा घरात घेणे , खायला देणे यावर बंधने आणू शकत नाही. आता खरे तर संविधानातील आर्टिकल हे आपण कसे interpret करतो त्यावर बरेचसे अवलंबून आहे. कुत्रे प्रेमींनी रस्त्यावरील एकेक कुत्रे स्वतः रीतसर पाळावे आणि त्याच्या साठी आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करून घ्यावी आणि सोसायटी स्वच्छ राहील असे बघावे असे आम्ही त्यांना सुचवले. पण ते घरी कायमचे कुत्रे पाळण्यास तयार नाहीत. कुत्रे प्रेमींना कुत्र्यांना खायला घालायचे असेल तर हरकत नाही पण ते त्यांनी रस्त्यावर सोसायटीच्या बाहेर घालावे अशी विनंती आम्ही आमच्या सोसायटीतील कुत्रे प्रेमींना केली. पण त्यानी ५१ A (g ) चा आधार घेऊन आम्ही त्यांना अडवू शकत नाही असे सांगितले. मी वकिलाचा सल्ला घेतला तर जवळपास सर्व कायदे प्राणी प्रेमींच्या बाजूने आहेत असे समजले.
इलेक्ट्रॉनिक डॉग रिपेलंट वापरायचा माझा विचार आहे. पण हे कितपत परिणामकारक असतात ते इथे कोणास माहित आहे का ? आणि जर मी हे रिपेलंट वापरले तर आर्टिकल ५१ A (g) चा भंग केल्या सारखे होईल का ?
यावर मध्यम मार्ग कोणता ?
शिवाय "एक नागरिक म्हणून आपल्याकडून समाजातील इतर लोकांना उपद्रव होणार नाही अशी दक्षता मी घेईन " अशा अर्थाचे ही काही आर्टिकल संविधानात आहे का ?
वाचने
18176
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
जास्त त्रास होत असेल तर
कुत्रेप्रेमी लोकांना पण पेढा
In reply to जास्त त्रास होत असेल तर by Ujjwal
बाकी काही नसल तरी स्वच्छता या
आपल्या घराच्या आसपास किंवा
खरे सरांनी सांगितलेल्या
सहमत आहे
कारण नसबंदी झाल्याची कोणतीही
In reply to सहमत आहे by ज्ञानोबाचे पैजार
धक्कादायक
In reply to सहमत आहे by ज्ञानोबाचे पैजार
खरेतर ही भटकी कुत्तरडी
In reply to सहमत आहे by ज्ञानोबाचे पैजार
जलील पण पाळीव कुत्री अश्या
In reply to सहमत आहे by ज्ञानोबाचे पैजार
भटकी कुत्री
होय ना कुत्र्यांच्या
In reply to भटकी कुत्री by कपिलमुनी
हा शरद पवार स्टाईल प्रतिसाद
In reply to भटकी कुत्री by कपिलमुनी
दिल्लीतल्या महाराष्ट्र
In reply to हा शरद पवार स्टाईल प्रतिसाद by शलभ
तेव्हा हे डिटेक्टिव्ह मीडिया
In reply to दिल्लीतल्या महाराष्ट्र by शलभ
भारतीय राज्यघटना आणि कुत्री
हे लक्षात ठेवा
In reply to भारतीय राज्यघटना आणि कुत्री by माहितगार
उत्तरदायीत्वास नकार लागू
In reply to हे लक्षात ठेवा by कपिलमुनी
काही ऐकीव उपाय -
काही एशियन देशांतील लोक्स
In reply to काही ऐकीव उपाय - by राघव
हा हा हा..
In reply to काही एशियन देशांतील लोक्स by प्रचेतस
या नुसार आपण या कुत्रे
तळ्कोकणात माकडांमुळे खुप
गूगल करून पहावे उपाय मिळावयास
In reply to तळ्कोकणात माकडांमुळे खुप by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
विजेच्या तारा
In reply to तळ्कोकणात माकडांमुळे खुप by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सर्वात प्रथम प्रश्न कुत्रे जिन्यातून वर येणे आहे.
कुत्र्यामुळे मांजरीला हार्टाटॅक आला तर केस दाखल करता येते का?
In reply to सर्वात प्रथम प्रश्न कुत्रे जिन्यातून वर येणे आहे. by कंजूस
आमच्या सोसायटीतही हा अनुभव
आमच्या सोसायटीत कुत्रेमालक
In reply to आमच्या सोसायटीतही हा अनुभव by अंतु बर्वा
एकतर्फी कायद्यांना
In reply to आमच्या सोसायटीतही हा अनुभव by अंतु बर्वा
१. भटक्या कुत्र्यांना विष
In reply to आमच्या सोसायटीतही हा अनुभव by अंतु बर्वा
कायद्यानुसार कोणत्याही
In reply to आमच्या सोसायटीतही हा अनुभव by अंतु बर्वा
अजब आहे !
In reply to कायद्यानुसार कोणत्याही by चौकस२१२
आयला आयडिया बरी आहे..
In reply to अजब आहे ! by चौकस२१२
अगदी कायदेशीर मार्ग
या दोघांना सुपारी द्या
बाईकवरून रात्री उशीरा
धावणारे कुत्रे चावत नसते
In reply to बाईकवरून रात्री उशीरा by टवाळ कार्टा
कुत्रे नुसते धावताना नव्हे तर
In reply to धावणारे कुत्रे चावत नसते by गॉडजिला
स्पष्टीकरणासाठी लाख लाख धन्यवाद.
In reply to कुत्रे नुसते धावताना नव्हे तर by सुरिया
याबाबत अनुभव
In reply to स्पष्टीकरणासाठी लाख लाख धन्यवाद. by गॉडजिला
मी पार्किंगमधून बाईक काढून
In reply to याबाबत अनुभव by तुषार काळभोर
Arrrrrrrrrrrr
In reply to मी पार्किंगमधून बाईक काढून by टवाळ कार्टा
मलाही पहिल्या गेयरवर असताना
In reply to Arrrrrrrrrrrr by तुषार काळभोर
मला बाईकवर जाताना पिंडरी
In reply to याबाबत अनुभव by तुषार काळभोर
हाहाहा भारीच. प्रयोग करायला
In reply to मला बाईकवर जाताना पिंडरी by प्रकाश घाटपांडे
नक्कीच फायदा होतो या गोष्टीचा
In reply to मला बाईकवर जाताना पिंडरी by प्रकाश घाटपांडे
हा प्रकार खरेच त्रास दायक आहे
In reply to बाईकवरून रात्री उशीरा by टवाळ कार्टा