सध्या मी काय पाहतोय ? भाग ५
समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते. दोन वेगळे व्यक्ती परंतु हस्तरेखा मात्र सारख्याच असणार्या या व्यक्तींचे आयुष्य अगदी समांतर चालत असते. हा चक्रपाणी नक्की कोण ?आणि त्याच्या आयुष्यात काय घडलय ? त्याचा कुमार महाजनशी कसा आणि काय संबंध आहे ? चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा कुमार आयुष्याशी नेमका कसा संबंध असणार असतो ? अश्या अनेक आणि इतर प्रश्नां पैकी काहींची उत्तरे तुम्हाला पहिल्या सिझन मध्ये मिळतील आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी २ रा सिझन येण्याची वाट पहावी लागेल, जी अर्थातच मी आतुरतेने पाहत आहे.
या मालिकेत कुमार महाजन च्या भुमिकेत स्वप्नील जोशी तर चक्रपाणीच्या भुमिकेत बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कृष्णाची अविस्मरणीय भुमिका साकारणारे नितिश भारद्वाज दिसतात.
कुमारच्या बायकोची भुमिका तेजस्वीनी पंडीत ने केली असुन ती एकदम खवा-मावा दिसते ! :) यात तिने उत्कट चुंबन दृष्ये देखील अगदी मन लावुन दिली असुन प्रेक्षकांची मने देखील उत्कट होतील अशी ती झाली आहेत. :)))
जर तुम्ही आत्ता पर्यंत ही वेब सिरीज पाहिली नसेल तर एका रोमांचक गुढ अनुभवाला तुम्ही पारखे आहात, तेव्हा दुसरा सिझन येण्याचा आधीच पहिला सिझन पहाच.
तुमची ही सोय इथे आहे :- https://www.mxplayer.in/show/watch-samantar/season-1/identical-stranger-online-f59caa3d77dfb1f3a334ea6a1fcba6a1
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे व्वा - ચાલો સિનેમા જોવા
ચલ મન જીતવા જઇયે पहिला नसेल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Rajaमॅट डेमन चा डाउनसाईझिंग बघीतला
स्टार वॉर्स चा सिक्वेल म्हणता येईल.
आनंदी गोपाळ आज कुठं बघितला.
The Disciple...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kangal Irandal... :- Subramaniapuramसुंदर सिनेमा आहे.
मी कोर्ट आणि The Disciple...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Soppanasundari... :- Veera Sivajiआय इन स्काय चा तू दिलेला
Inca Empire
पंढरीच्या विठुराया...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kangal Irandal... :- Subramaniapuramफार सुरेख अभंग म्हटला आहे.
काल बुध्दा इन ट्रॅफिक जॅम पाहीला... मन अतिशय दुख्खी: बनले.
Imagine Dragon :):)
आय इन द स्काय... व्यावसायीक असुनही समांतर ला लाजवेल असा चित्रपट
मराठी मालिका
हो की
सायना
भाग मिल्खा भाग हा माझा आवडता
भाग मिल्खा भाग खरच छान सिनेमा
अ सुटेबल बॉय
गुलाबाच्या फुला
Bruno Mars - Just The Way You Are
प्राइमवर
'मिनारी' हा कोरिअन
जगात जर्मनी आणि हिंदूस्थानात परभणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Soppanasundari... :- Veera Sivajiपंढरीच्या विठूराया ने खरेच
राधे सिनेमा फारच टीका उठली
राधे सिनेमा फारच टीका उठली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HARIVARAASANAM ORIGINAL TUNE ON VEENA BY VEENASRIVANIमाहिती बद्दल धन्यवाद .....
Aspirants
ऊप्स (UPSC) प्रकरणच डोक्यात जाते
या मालिका तशा चांगल्या आहेत
सही पकडे हो
अबोमिनेबल-अनिमेशन सिनेमा.
+१
मस्तच!:)
:-)
अनडन वेब सीरीज... एक नवीन प्रकारचे अॅनीमेशन... मस्त स्टोरी.
व्ही फॉर व्हेंडेटा
असंग सोडोनी निस्संग होउन आज तुम्हा पुसते..
इथे फेटा उडवलेली इमोजी आहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Music is the divine way to tell beautiful, poetic things to the heart.” – Pablo Casalsअनुमोदन...
एस.पी. तुम्हाला आम्ही किती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Music is the divine way to tell beautiful, poetic things to the heart.” – Pablo Casals+१
व्हेंटिलेटर +१
अब के सावन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greeneकाल आर्मी ऑफ द डेड पाहिला,
माझी पण काहीशी निराशाच झाली,
एक ना धड भाराभर