दक्षिणवार्ता - मे २०२१ - भाग १
दक्षिण भारत हा आम्हा मराठी लोकांसाठी तिकडच्या भाषा वेगळ्या असल्याने तसा कमी परिचयाचा प्रांत. तरीही ज्यांच्यासाठी हा अौत्सुक्याचा विषय आहे त्यांच्यासाठी कर्नाटक, तमिळनाडू , केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण ही राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील घडामोडींसंबंधी माहिती देणारा दक्षिणवार्ता हे वाहते पान आजपासून सुरु करत आहे. आपणही ही पाच राज्ये नि एक केंद्रशासित प्रदेश इथल्या घडामोडींबद्दल अवगत करुन या प्रवाहास यथाशक्ती हातभार लावीत जावे ही विनंती. _/\_
-----------------------------------------------------
आज तमिळनाडू , केरळ या राज्यातील विधानसभांचे निकाल आहेत. ते थोड्या वेळात येतीलच. पुदुच्चेरीतल्या मतांची मोजणी आज होते आहे. तमिळनाडूत DMK आणि AIDMK दोघांच्यात फार कमी तफावत आहे.कमलाहासन बहुतेक जिंकतील.केरळमधे नेहमीप्रमाणे काँग्रेस जिंकेलंसं वाटतंय.
तमिळ अभिनेते सुपरस्टार आणि स्पोर्टसकारचे संग्राहक अजितकुमार यांचा काल वाढदिवस झाला. त्यांना शुभेच्छा.
बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एका तरुणीची नोकरीच्या निमित्याने फसवणूक करुन अश्लील व्यवहार केल्याचा आरोप होतो आहे.त्याबद्दलची ही बातमी
https://www.youtube.com/watch?v=xnLftWcCMDA&t=12
वर्गीकरण
राजकीय / इतर बातम्या?
In reply to राजकीय / इतर बातम्या? by कंजूस
हम्म
आज मदुरै
केरळमध्ये काँग्रेस जिंकेल असे
In reply to केरळमध्ये काँग्रेस जिंकेल असे by कॉमी
अर्र
सिद्धार्थ ला धमक्या
कर्नाटक
द्रमुकच्या गुंडांचा हैदोस
In reply to द्रमुकच्या गुंडांचा हैदोस by उपयोजक
छान!
युवन शंकर राजा
In reply to युवन शंकर राजा by उपयोजक
इळय्याराजांचे सुपुत्र युवन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu RajaIn reply to इळय्याराजांचे सुपुत्र युवन by मदनबाण
हो
In reply to युवन शंकर राजा by उपयोजक
इळय्याराजांचा गंगैय्यामरन
In reply to इळय्याराजांचा गंगैय्यामरन by श्रीगुरुजी
हो
कर्नाटक : कोरोना बेड घोटाळा
बेळगाव तालुक्यातील माहिती फलकावरुन मराठी गायब
In reply to बेळगाव तालुक्यातील माहिती फलकावरुन मराठी गायब by उपयोजक
अस बघा
बरे झाले
संस्कृतमधे बोलणारे गाव
ओम्मान चांडी
In reply to ओम्मान चांडी by उपयोजक
ह्म्म्म्म
हैद्राबाद
एशिया नेट
कर्णन्
सलमानसोबत काम करेन पण
जग्गी वासुदेव उर्फ सदगुरु
In reply to जग्गी वासुदेव उर्फ सदगुरु by उपयोजक
जग्गी वासुदेव ह्यांच्या ईशा
In reply to जग्गी वासुदेव ह्यांच्या ईशा by कॉमी
सदगुरु उर्फ जग्गी वासुदेव
In reply to सदगुरु उर्फ जग्गी वासुदेव by गॉडजिला
नवाझ सद्गुरुंबद्दलचे मत आहे-
In reply to नवाझ सद्गुरुंबद्दलचे मत आहे- by कॉमी
टायपो.
२ गोष्टी यांच्याबद्दल
In reply to २ गोष्टी यांच्याबद्दल by चौकस२१२
जपनाम
In reply to जपनाम by कपिलमुनी
ख्या ख्या ख्या
PTR पळणीवेल
In reply to PTR पळणीवेल by उपयोजक
प्रश्न.
In reply to प्रश्न. by कॉमी
@कॉमी
@गॉडजिला,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “I realized then that even though I was a tiny speck in an infinite cosmos, a blip on the timeline of eternity, I was not without purpose.“ :- R.J. AndersonIn reply to @गॉडजिला, by मदनबाण
सदगुरु यांच्या विषयी आदर
ज्या गुरुचे मार्केटिंग, पीआर आणि आयटी सेल तगडे
तमिळ लोक समंथावर संतापले
शिक्षणात राजकारण
पूर्ण भारतात हे केल्यास बराच वेळ सत्कारणी लागेल काही महिलांचा