बिहारमधील अत्यंत क्रूर माफिया डॉन बाहुबली महंमद शहाबुद्दीन कोरोनामुळे गेला. तो पूर्वी अनेकदा लालूच्या राजदच्या तिकिटावर निवडून आला होता. पूर्वी त्याला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर त्याच्या टोळीतील सदस्यांनी गोळीबार करून ११ पोलीस मारले होते. इतर अनेक खुनांचा त्याच्यावर आरोप होता. शेवटी दोन भावांंचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेप मिळाली होती. अपेक्षेप्रमाणे लालूपुत्र तेजस्वी यादवने त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/covid-updates-former-rjd-mp-m…
काल भारतात कोरोनाचे ४,०१,९९३ नवीन रूग्ण सापडले व ३,५२३ जणांचा मृत्यु झाला.
वाचने
40089
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
महंमद शहाबुद्दीनची
https://timesofindia
कावेबाज चीन! भारतातील करोना संकट पाहता सीमेवर हालचालींना वेग
नीरव मोदीचं प्रत्यार्पण पुन्हा लांबणार?
Maharashtra DGP offered settlement
देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी; पाच जणांवर गुन्हा दाखल
जी एस टी.. सकारात्मक बातमी.
नक्कीच
In reply to जी एस टी.. सकारात्मक बातमी. by खेडूत
एप्रिलमध्ये मुंबई तर lockdown
In reply to जी एस टी.. सकारात्मक बातमी. by खेडूत
अदर पूनावाला यांना धमक्या.....
https://www.thetimes.co.uk
In reply to अदर पूनावाला यांना धमक्या..... by नावातकायआहे
टाइम
In reply to https://www.thetimes.co.uk by नावातकायआहे
मविआतील काही कुप्रसिद्ध
In reply to टाइम by कॉमी
शक्य आहे.
In reply to मविआतील काही कुप्रसिद्ध by श्रीगुरुजी
https://www.google.com/amp/s
In reply to शक्य आहे. by कॉमी
नेत्यांकडून धमक्या येतात हा
In reply to https://www.google.com/amp/s by श्रीगुरुजी
हे मला तितके लिमिटेड वाटत
In reply to नेत्यांकडून धमक्या येतात हा by कॉमी
असहमत.
In reply to हे मला तितके लिमिटेड वाटत by आनन्दा
कठीण आहे
In reply to अदर पूनावाला यांना धमक्या..... by नावातकायआहे
लोकसत्ताचा खोडसाळपणा ....
मी काही पेपर, चहा आणि बिस्किट खातांना वाचतो ....
In reply to लोकसत्ताचा खोडसाळपणा .... by कोण
काही वृत्तपत्रे लहान
In reply to मी काही पेपर, चहा आणि बिस्किट खातांना वाचतो .... by मुक्त विहारि
वेगळ्या दरांचे लॉजिक
पुनावाला यांचं त्या गरीब शेतकऱ्यासारखं झालय ,
"पूनावाला (किंवा इतर कोणीही)
अख्ख्या पारशी समुदायाला
In reply to "पूनावाला (किंवा इतर कोणीही) by वामन देशमुख
कायपण बोलताय.
In reply to "पूनावाला (किंवा इतर कोणीही) by वामन देशमुख
https://www.livemint.com/news
इतक्या दिवस गदारोळ चाललेला तो
In reply to https://www.livemint.com/news by पिनाक
नाही
In reply to इतक्या दिवस गदारोळ चाललेला तो by कॉमी
१५ वर्षात पहिल्यांदाच ग्राम प्रमुख.....
सगळे सारखेच
In reply to १५ वर्षात पहिल्यांदाच ग्राम प्रमुख..... by मुक्त विहारि
ही अर्धवट आणि सोयिस्कर माहिती
In reply to सगळे सारखेच by कपिलमुनी
जर मोदींच्या पराभवातच....
पण....
In reply to जर मोदींच्या पराभवातच.... by नावातकायआहे
Corona Vaccine: सत्य तर जाणून घ्या, पुनावालांचं आवाहन
“त्या पक्षाला उघडं पाडणार”; अदर पूनावाला प्रकरणावरुन.....
In reply to Corona Vaccine: सत्य तर जाणून घ्या, पुनावालांचं आवाहन by मुक्त विहारि
शेलार यांनी पण लेख पूर्ण
In reply to “त्या पक्षाला उघडं पाडणार”; अदर पूनावाला प्रकरणावरुन..... by मुक्त विहारि
सत्य बाहेर यायला हवे
In reply to शेलार यांनी पण लेख पूर्ण by कॉमी
सत्य
In reply to सत्य बाहेर यायला हवे by मुक्त विहारि
एका चर्चासत्रात असे सांगण्यात
In reply to सत्य by प्रदीप
तिथेच खाली ही बातमीसुद्धा
In reply to Corona Vaccine: सत्य तर जाणून घ्या, पुनावालांचं आवाहन by मुक्त विहारि
याला काय म्हणाल ??
ह्म्म्म
In reply to याला काय म्हणाल ?? by लिओ
दंडणीय आहे
In reply to याला काय म्हणाल ?? by लिओ
किंवा काही ठिकाणी याचा उत्सव
In reply to दंडणीय आहे by चौकस२१२
नायट्रोजन प्लँट चे ऑक्सिजन
In reply to याला काय म्हणाल ?? by लिओ
ब्रीच ऑफ प्रायव्हसी
In reply to याला काय म्हणाल ?? by लिओ
विनंती की स्पेशल ट्रीटमेंट??
हे म्हणायचे असेल कदचित
स्वताचे नाक कापुन अवलक्शण
जगमोहन यांचे निधन
https://www.hindustantimes
करोना बाधितांच्या मुलांसाठी आमदारच झाला मामा
बंगालमध्ये हिंसाचार
‘बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर....
In reply to बंगालमध्ये हिंसाचार by चंद्रसूर्यकुमार
किळस..
In reply to बंगालमध्ये हिंसाचार by चंद्रसूर्यकुमार
पत्रकारिता कसली ही
In reply to बंगालमध्ये हिंसाचार by चंद्रसूर्यकुमार
आधी मला पण असेच वाचायचे
In reply to पत्रकारिता कसली ही by सुखीमाणूस
मराठा आरक्षण रद्द
आता परत मोर्चे
In reply to मराठा आरक्षण रद्द by चंद्रसूर्यकुमार
मुळात मराठे अत्यंत मागास आहेत
In reply to मराठा आरक्षण रद्द by चंद्रसूर्यकुमार
नक्कीच
In reply to मुळात मराठे अत्यंत मागास आहेत by श्रीगुरुजी
सध्या सत्तेत असलेला प्रकार
In reply to नक्कीच by चंद्रसूर्यकुमार
सध्या सत्तेत असलेला प्रकार अत्यंत किळसवाणा आणि राज्याला कलंक असलेला आहे. त्याला काहीही झाले तरी हटवायला हवे.+ ९९९९९९९९ ...त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ म्हणा की आणखी काही म्हणा मी तरी फडणवीसांचे काही निर्णय मान्य नसले तरी भाजपलाच मत देणार.फडणवीस किंवा चंपा हे जर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसतील तरच भाजपला मत, अन्यथा नोटा.फ्डणवीसांची या बाबतीतली भूमिका संशयास्पद आहेच....
In reply to नक्कीच by चंद्रसूर्यकुमार
आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या
In reply to फ्डणवीसांची या बाबतीतली भूमिका संशयास्पद आहेच.... by मुक्त विहारि
गरीब आणि हुषार माणसाला आरक्षण नाही दिले तर ....
In reply to आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या by पिनाक
बुद्धीमत्ता असूनही इंजिनीयर
In reply to गरीब आणि हुषार माणसाला आरक्षण नाही दिले तर .... by मुक्त विहारि
हाच मुलगा कॉलेजला बुलेट घेऊन येऊ लागला
In reply to बुद्धीमत्ता असूनही इंजिनीयर by बापूसाहेब
पूर्वजांच्या अन्यायाची किंमत
In reply to हाच मुलगा कॉलेजला बुलेट घेऊन येऊ लागला by उपयोजक
मग जपानने ........ जर्मन लोकांचं शिरकाण
In reply to पूर्वजांच्या अन्यायाची किंमत by पिनाक
थोडक्यात, जर एखाद्याला बदला
In reply to मग जपानने ........ जर्मन लोकांचं शिरकाण by उपयोजक
१. जर्मन लोकांनी ज्यूंच्या
In reply to पूर्वजांच्या अन्यायाची किंमत by पिनाक
संपादित
In reply to १. जर्मन लोकांनी ज्यूंच्या by कॉमी
संपादित सदस्यांनी प्रतिसाद देताना सामाजिक संकेतांचे भान राखणे आवश्यक आहे.कॉपी पेस्ट करताना दोन पोस्ट
In reply to संपादित by साहना
असहमत.
In reply to कॉपी पेस्ट करताना दोन पोस्ट by साहना
त्यांच्या पूर्वजांनी हज्जारो
In reply to हाच मुलगा कॉलेजला बुलेट घेऊन येऊ लागला by उपयोजक
का म्हणे?
In reply to त्यांच्या पूर्वजांनी हज्जारो by बापूसाहेब
188 स्वामींची आठवण आली (मी
In reply to का म्हणे? by उपयोजक
स्पॉईलर अलर्ट
In reply to 188 स्वामींची आठवण आली (मी by पिनाक
कशाला सांगितलंत एवढ्यात? :)
In reply to स्पॉईलर अलर्ट by चंद्रसूर्यकुमार
तुमच्या मते काय, अन्याय झाला,
In reply to त्यांच्या पूर्वजांनी हज्जारो by बापूसाहेब
धन्य झालो .
In reply to हाच मुलगा कॉलेजला बुलेट घेऊन येऊ लागला by उपयोजक
केवळ पैसे नाहीत म्हणून माझ्या
In reply to गरीब आणि हुषार माणसाला आरक्षण नाही दिले तर .... by मुक्त विहारि
त्यांनी तसे केले नसते तर
In reply to मुळात मराठे अत्यंत मागास आहेत by श्रीगुरुजी
म्हणजे स्वतःची मान
In reply to त्यांनी तसे केले नसते तर by चौकस२१२
फडणवीस यांची सुपारी केली ....
In reply to म्हणजे स्वतःची मान by श्रीगुरुजी
मराठा मोर्चा मध्ये मुस्लिम
In reply to फडणवीस यांची सुपारी केली .... by मुक्त विहारि
सर्वोच्च न्यायालयाने मराठा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Rajaस्वागत आहे ह्या बातमीचे.
मराठा आरक्षण रद्द झाल्याचा
सार्वजनिक जीवनात जातीपातीन्ना ऑफिशेली कुठेही थारा देऊ नये.
In reply to मराठा आरक्षण रद्द झाल्याचा by बापूसाहेब
खयाली पुलाव ह्या पलिकडे काही
In reply to मराठा आरक्षण रद्द झाल्याचा by बापूसाहेब
सुरूवात आपल्या घरातून करावी ...
In reply to खयाली पुलाव ह्या पलिकडे काही by नावातकायआहे
खयाली पुलाव ह्या पलिकडे काही
In reply to खयाली पुलाव ह्या पलिकडे काही by नावातकायआहे
जात , धर्माचा उल्लेख सरकारी
In reply to खयाली पुलाव ह्या पलिकडे काही by बापूसाहेब
आता मराठा आरक्षणाचा चेंडु
In reply to जात , धर्माचा उल्लेख सरकारी by नावातकायआहे
आता मराठा आरक्षणाचा चेंडु अद्रुश्य हातानी व्यवस्थित केंद्राकडे टोलावला आहे! मज्जानु लाइफ!यात नविन ते काय.. आल अंगावर ढकल केंद्रावर.. !!! सहमत. सध्याच्या परिस्थितीत हे अशक्यप्राय गोष्ट आहे. पण एक ना एक दिवस हे होईल असा विश्वास आहे. कही दशके किंवा कदाचित शतके गेल्यावर नक्कीच हा मुद्दा सुटेल.. आणि जर तोवर हा प्रश्न नाही सुटला तर येणाऱ्या काळात भारताची अजून काही तुकडे पडणार हे नक्की..!!हे टिकले तर बरे... मुळातच आता
In reply to मराठा आरक्षण रद्द झाल्याचा by बापूसाहेब
मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा
पोपट मेला आहे हे सांगण्याचे
In reply to मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा by सुबोध खरे
मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा
In reply to मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा by सुबोध खरे
मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा नाहीच तर तो मतांसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी असंख्य मराठा तरुणांच्या भावनांशी काकासाहेबांनी खेळलेला खेळ आहे.अगदी हाच खेळ फडणवीस सुद्धा खेळले. माझ्या मते ते भाजपतील पवार आहेत. दोघांमध्ये अनेक साम्य आढळतील.महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे त्यात ३४% मराठा आहेत म्हणजे ४ कोटी.या आकड्यांवर विश्वास ठेवणे अवघड आहे. आपली संख्या ५२% आहे असा दावा इतर मागासवर्गीय करतात. यासाठी ते १९३१ किंवा त्याआधी केव्हा तरी झालेल्या जनगणनेचा संदर्भ देतात. मराठ्यांची वेगळी जनगणना झालेली नाही. परंतु ते आपली संख्या ३२% सांगतात. यात मागासवर्गीय ७-८%, मुस्लिम १४%, इतरधर्मीय ३-४%, ब्राह्मण ३-४%, आदिवासी, भटक्या जमाती इ. ची संख्या मिळविली तर एकूण बेरीज १२५% हून अधिक होते.हि सर्व वस्तुस्थिती श्री फडणवीसांना माहिती होती शिवय ते स्वतः वकील असल्याने मराठा आरक्षण हे न्यायालयात अजिबात टिकणार नाही हेही त्यांना स्पष्टपणे माहिती आहे. कारण मुळात आरक्षणाचा निकष हा सामाजिक मागासले पण आहे आर्थिक मागासले पण नाहीच. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षाच्या आणिराज्याच्या ६० वर्षाच्या कालावधीत राज्यात सत्ता हि संपूर्णपणे मराठा समाजाच्या हातातच राहिलेली आहे आणि सामाजिक उतरंडीत मराठा समाज हा सर्व बाबतीत पुढारलेला आहे त्याला मागासलेला ठरवणे हे संपूर्णपणे स्वार्थी राजकारणाचा खेळ आहे.हेच मी सांगतोय. हे सर्व माहिती असूनही फडनवीसांनी बनावट अहवाल तयार करून त्याआधारे रा़खीव जागा देऊन मरठ्यांना फसविले आणि प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून भाजपला मत देणार्या समर्थक अराखीव वर्गाचेही नुकसान केले.आजच आलेल्या निकालात स्पष्टपणे हेही म्हटलेले आहे कि ५० % च्या वर आरक्षण देणे हे अधिक मोठ्या ( ९ किंवा अधिक न्यायाधीशांच्या) घटना पीठाकडे वर्ग करण्याची अजिबात गरज नाही कारण याअगोदर दिलेला हा निकाल (इंद्रा साहनी केस) चार पूर्णपीठानी तपासून पाहिलेला आहे आणि तो वैध ठरवला आहे. तेंव्हा आता याबद्दल पुनर्विचार याचिका सुद्धा दाखल करून घेण्याची शक्यता मावळली आहे.९ न्यायाधीधांच्या घटनापीठाचा निर्णय बदलण्यासाठी किमान ९ न्यायाधीशांचे नवीन घटनापीठ असणे बंधनकारक आहे. ५ न्यायाधीशांचे घटनापीठ तो निर्णय बदलू शकत नाही, त्यामुळेच या खटल्यासाठी किमान ११ न्यायाधीशांचे घटनापीठ असावे ही मागणी सिब्बल सातत्याने करीत होते. जाता जाता . . . सरकारच्या बाजूने खटल्यातील एक वकील सिब्बल होते. तेव्हाच हा खटला सरकार हरणार हे निश्चित झाले होते, कारण मागील काही काळात सिब्बल अनेक खटले हरलेले आहेत (उदाहरणार्थ - श्रीरामजन्मभूमी खटल्यात ते बाबरी मशीद कृती समितीचे वकील होते, न्यायालयाच्या नावाने राहुल खोटे बोलला त्या खटल्यात ते राहुलचे वकील होते.)कोणत्याही शासकीय कागदावर मी
In reply to मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा by श्रीगुरुजी
विश्लेषण मस्त
In reply to मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा by सुबोध खरे
काही लोक आरक्षण आर्थिक
आर्थिक मागास दाखवणे / सिध्ध
In reply to काही लोक आरक्षण आर्थिक by बापूसाहेब
आर्थिक मागास दाखवणे
In reply to आर्थिक मागास दाखवणे / सिध्ध by नावातकायआहे
आलं अंगावर .. ढकल केंद्रावर .
राज्य असो वा केंद्र, एखाद्या
कदाचित ५०% ची मर्यादा रद्द
In reply to राज्य असो वा केंद्र, एखाद्या by श्रीगुरुजी
जर पुढील २-३ दिवसांत जोरदार
खरं आहे ...
In reply to जर पुढील २-३ दिवसांत जोरदार by श्रीगुरुजी
रडीचा डाव चिडी.
In reply to खरं आहे ... by सुक्या
सर्व प्रकारचे आरक्षण रद्द
https://www.lokmat.com
माजी केंद्रीय मंत्री, चरणसिंग
अजितसिंगांचे निधन
अमेरिकेत शिकागो येथील इलिनॉय
In reply to अजितसिंगांचे निधन by चंद्रसूर्यकुमार
अमेरिकेत शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.एस करून अजितसिंग अनेक वर्षे अमेरिकेतच वास्तव्याला होते.ते अमेरिकेत असताना आय बी एम या प्रख्यात संगणक कंपनीत काम करीत होते.https://indianexpress.com
the court said “the data collected and tabled by the Commission as noted in the report clearly proves that Marathas are not socially and educationally backward class”. In fact, “the Marathas are dominant forward class and are in the main stream of national life”.हे जर खरे असेल तर गायकवाड आयोगाने कोणत्या आधारावर मराठ्यांना १६% राखीव जागा देण्याची शिफारस केली होती? हा अहवाल २५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी सरकारला दिल्यानंतर फडणवीसांनी तो कोणालाही वाचायला न देता तातडीने दुसऱ्या दिवशी विधीमंडळाचे अधिवेशन बोलावून दोन्ही सभागृहात अहवालावर व राखीव जागा विधेयकावर एक सेकंदही चर्चा न करता अक्षरशः १५ सेकंदात एकमताने संमत करून घेऊन पुढच्या मिनिटाला सहीसाठी राज्यपालांकडे पाठविला होता. राज्यपालांनी तातडीने त्यावर सही करून विधेयकाचे कायद्यात रूपांतर केले होते. तो अहवाल नंतर अनेक संघटनांनी तो अहवाल संपूर्ण प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. परंतु त्या अहवालात काही स्फोटक माहिती आहे व ती प्रसिद्ध झाल्यास सामाजिक अशांतता पसरू शकते, असे सांगून फडणवीसांनी फक्त आयोगाने केलेल्या शिफारशी सार्वजनिक केल्या. आयोगाने जमा केलेली माहिती, आकडेवारी, सर्वेक्षणात गोळा केलेला डेटा हे सर्व फडणवीसांनी प्रसिद्ध होऊन दिले नव्हते. असे का केले ते सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निकालावरून लक्षात येतंय. नंतर उच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान दिल्यानंतर उच न्यायालयाने अहवालातील माहिती न तपासता फक्त कायदा करण्याची प्रक्रियाचा कायदेशीरपणा तपासून कायदा मान्य केला होता. परंतु शेवटी सर्वोच्च न्यायालयात भांडं फुटलंच. मराठे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या अजिबात मागास नसून ते सामाजिक वर्चस्व असलेली प्रगत जात आहे हे अहवालातील माहितीतून दिसत आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने निकालात सांगितलंय. फडणवीसांनी मराठे मागास नाहीत व प्रगत आहेत, हे अहवालात दिसत असूनही तो सार्वजनिक न करता मराठे मागास आहेत असे खोटे सांगून १६% राखीव जागा देऊन अराखीव वर्गावर अन्याय केलाच आणि त्याबरोबरीने मराठ्यांचीही फसवणूक केली हे स्पष्ट आहे. या खटल्यात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, मुकुल रोहटगी अशा मातब्बर वकीलांविरूद्ध झुंज देऊन, सामाजिक दडपण व धमक्यांचा सामना करून खटला जिंकणारे वकील गुणरत्न सदावर्ते अभिनंदनास पात्र आहेत.राजकीय अपरिहार्यता (
In reply to https://indianexpress.com by श्रीगुरुजी
मुळात किती जणांना आरक्षण
In reply to राजकीय अपरिहार्यता ( by सुबोध खरे
मुळात किती जणांना आरक्षण
In reply to मुळात किती जणांना आरक्षण by पिनाक
बर सामाजिक सामन्ता हि काही ३.
In reply to मुळात किती जणांना आरक्षण by चौकस२१२
https://www.loksatta.com
जर का काही अनहोनी घटना घडली
In reply to https://www.loksatta.com by सुरसंगम
:-) यावर आता एखादा सौदिंडीयन
In reply to https://www.loksatta.com by सुरसंगम
युरेनियम ची चोरी हा बातमी
In reply to :-) यावर आता एखादा सौदिंडीयन by पिनाक
गांधी-नेहरू परिवाराने जी
आम्ही तर फार आधीच धन्य झालो आहोत ....
In reply to गांधी-नेहरू परिवाराने जी by श्रीगुरुजी
शिवसेनेसारखे काम इतर पक्षांना
असं नाही ..... आपलं काय ठरलयं....
In reply to शिवसेनेसारखे काम इतर पक्षांना by श्रीगुरुजी