लेखक एस.बी यांनी गुरुवार, 20/08/2020 03:19 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: कविता वाचने 2558 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया कल्पनेत तरी श्रीमंती दाखवावी रंगीला रतन बुधवार, 28/04/2021 16:04 कल्पनेत तरी श्रीमंती दाखवावी म्हणतो मी! केवढी ती नकारात्मकता आणि कीती तो नसत्या उठाठेवींचा सोस? माफ करा पण नाही आवडली कविता ठीक आहे... एस.बी बुधवार, 01/12/2021 00:30 In reply to कल्पनेत तरी श्रीमंती दाखवावी by रंगीला रतन असं ठरवून करत नसतात रंगीला रतन...तुमच्या लेखी सगळंच चांगल चालले आहे असाच दिखावा करणारं लिहायचं का....मग जेवणात सगळे घास गोड घासच खाता का तुम्ही??? असो मला पण माफ करा...मला ही तुमची कुपमंडूकीय प्रतिक्रिया मला ही आवडली नाही! अतिशय गहिरे भाव टिपले आहेत गॉडजिला बुधवार, 28/04/2021 16:10 रोजचेच हे प्रश्न आहेत पण जाणिवा बोथट झाल्याने कोणी आता यावर विचार करत नाही, ती बोथट जाणीवेची धुळ आपण नेंमकी झटकली आहे. धन्यवाद!!!!! एस.बी बुधवार, 01/12/2021 00:31 In reply to अतिशय गहिरे भाव टिपले आहेत by गॉडजिला धन्यवाद!!!!!
कल्पनेत तरी श्रीमंती दाखवावी रंगीला रतन बुधवार, 28/04/2021 16:04 कल्पनेत तरी श्रीमंती दाखवावी म्हणतो मी! केवढी ती नकारात्मकता आणि कीती तो नसत्या उठाठेवींचा सोस? माफ करा पण नाही आवडली कविता
ठीक आहे... एस.बी बुधवार, 01/12/2021 00:30 In reply to कल्पनेत तरी श्रीमंती दाखवावी by रंगीला रतन असं ठरवून करत नसतात रंगीला रतन...तुमच्या लेखी सगळंच चांगल चालले आहे असाच दिखावा करणारं लिहायचं का....मग जेवणात सगळे घास गोड घासच खाता का तुम्ही??? असो मला पण माफ करा...मला ही तुमची कुपमंडूकीय प्रतिक्रिया मला ही आवडली नाही!
अतिशय गहिरे भाव टिपले आहेत गॉडजिला बुधवार, 28/04/2021 16:10 रोजचेच हे प्रश्न आहेत पण जाणिवा बोथट झाल्याने कोणी आता यावर विचार करत नाही, ती बोथट जाणीवेची धुळ आपण नेंमकी झटकली आहे.
धन्यवाद!!!!! एस.बी बुधवार, 01/12/2021 00:31 In reply to अतिशय गहिरे भाव टिपले आहेत by गॉडजिला धन्यवाद!!!!!
प्रतिक्रिया
कल्पनेत तरी श्रीमंती दाखवावी
ठीक आहे...
In reply to कल्पनेत तरी श्रीमंती दाखवावी by रंगीला रतन
अतिशय गहिरे भाव टिपले आहेत
धन्यवाद!!!!!
In reply to अतिशय गहिरे भाव टिपले आहेत by गॉडजिला