मला प्रत्यक्ष एकदाही न भेटता
तुला माझ्या मनाचा गाभारा गवसला
आणि मी
मी मात्र तुला माझ्यात शोधायचं सोडून
इतरत्रच भटकत राहिले ...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1590
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
सांभाळुन हो! करोना काळात