दोन तासांत आणि 25 माणसांत लग्न कसे करावे?
फतवा:
https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-lockdown-regulations-for-wedding-ceremony-attendance-of-only-25-people-and-2-hour-limit-provision-of-penalty-of-rs-50-000-for-breaking-the-rules-442502.html
हे सरकार आल्या पासून विविध प्रकारचे आदेश किंवा सुचना , साॅरी फतवे, निघत आहेत...
पण, हा फतवा मात्र खरोखरच विचार करायला लावणारा आहे...
आम्ही आमच्या परीने ह्या फतव्याचे पालन, माझ्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी, करणार आहोतच. त्यासाठी काही नियमावली पण आखून ठेवणार होतो.. पण जालावर खालील नियमावली मिळाली....
--------------
दोन तासात लग्न समारंभ आटपायची नियमावली...
1.आता मामाचे आणि विहिणबाईंचे रुसणे यावर बंधन घालण्यात आले आहे.
2. नवरीने मेकअप आटोपता घ्यावा व मॅगी नूडल्स प्रमाणे झटपट तयार व्हावे.
3. लग्न विधी लवकर आटोपण्याची ब्राम्हणांची जबाबदारी असेल.10ऐवजी 3मंत्र म्हणण्याची अट.
4.वधू वरांना वरमालेच्या वेळेस उचलण्यासाठी फक्त 2मिनिटे दिली जातील.
5. जमलेल्या 25 लोकांनी ठरलेल्या वेळात आशिर्वाद द्यावा, सगळ्यांच्या एकदाच दुरून सामुहिक पाया पडले जाईल.
6. जेवण पार्सल दिले जाईल व आग्रहाचे 2 गुलाबजाम आधीच पॅक केलेले असतील.
7. दोन तासांचा कालावधी होण्याआधी नवरी मुलीच्या रडण्याच्या कार्यक्रमा साठी 10मिनिट दिले जातील... त्यात तिला प्रत्येकाच्या गळ्यात पडून वेगवेगळे रडायची परवानगी नसेल, काय ते एकदाच रडायचे 10 मिनिट आणि लगेच नवऱ्या मुलाची ही जबाबदारी असेल की त्याने तिला गाडीत बसवून पटकन आपल्या घरी न्यावे..
*नियमावली संपली*
-----------
आपल्या मनांत देखील, ह्या कार्याला आणि ह्या फतव्याला अनुसरून काही मुद्दे सुचत असतील तर जरूर सांगा...
राम बाण उपाय आहे
व्याहवारिक उपाय
In reply to व्याहवारिक उपाय by मराठी कथालेखक
माझे पण हेच विचार आहेत ...
लग्न झाल्यावर
इतके करण्यापेक्षा,
In reply to इतके करण्यापेक्षा, by प्रसाद_१९८२
हो ना ....
मुवी
In reply to मुवी by इरसाल
आम्ही
In reply to मुवी by इरसाल
आधीच्या दोन बायका आणि 2
आणी
In reply to आणी by इरसाल
मुख्यमंत्री खूप दूर राहिले ...
अगदी शक्य आहे
In reply to अगदी शक्य आहे by स्वधर्म
त्यांना काय कलस्तेत
कुंभमेळ्यात जाऊन लग्न होऊ दे.
मला वाटते
In reply to मला वाटते by चौकटराजा
ऑलरेडी लग्नाला भरपूर उशीर झाला आहे...
मुव्ही ,....
त्यापेक्षा लग्न कारण्यांनो ..
In reply to त्यापेक्षा लग्न कारण्यांनो .. by अमर विश्वास
हनिमून नाही झाला तरी चालेल
In reply to हनिमून नाही झाला तरी चालेल by Rajesh188
अहो म्हणूनच धीर धारा सांगतोय
In reply to हनिमून नाही झाला तरी चालेल by Rajesh188
पण ठाकरे सरकार नी जनहिताच्या
In reply to हनिमून नाही झाला तरी चालेल by Rajesh188
काँग्रेसला जे बरोबर वाटते, ते
कोर्ट मॅरेज किंवा फक्त भटजी
In reply to कोर्ट मॅरेज किंवा फक्त भटजी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अथ पासून इति पर्यंत,
मुलाच्या विवाहासाठी अभिनंदन व
In reply to मुलाच्या विवाहासाठी अभिनंदन व by श्रीगुरुजी
काॅफी प्यायला येणार आहेच ....
माझ्या मुलीचे लग्न मागच्या
In reply to माझ्या मुलीचे लग्न मागच्या by सुबोध खरे
उत्तम पायंडा!
In reply to माझ्या मुलीचे लग्न मागच्या by सुबोध खरे
अतिशय चपखल प्रतिसाद ....
In reply to अतिशय चपखल प्रतिसाद .... by मुक्त विहारि
पुरोहितांशी बोलून, काही फारसे
In reply to पुरोहितांशी बोलून, काही फारसे by श्रीगुरुजी
विधी तसाच ठेऊन त्यासाठी वेगळे
In reply to विधी तसाच ठेऊन त्यासाठी वेगळे by सतिश गावडे
कन्या दानात देत आहे अशा
In reply to पुरोहितांशी बोलून, काही फारसे by श्रीगुरुजी
कन्यादान वगैरे शब्दांना हीन
In reply to कन्यादान वगैरे शब्दांना हीन by llपुण्याचे पेशवेll
पुप्ये
In reply to माझ्या मुलीचे लग्न मागच्या by सुबोध खरे
मला मात्र ..
In reply to माझ्या मुलीचे लग्न मागच्या by सुबोध खरे
उत्तम केलेत.
In reply to माझ्या मुलीचे लग्न मागच्या by सुबोध खरे
भारी
In reply to माझ्या मुलीचे लग्न मागच्या by सुबोध खरे
छान नियोजन!
सुखी सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा!
In reply to सुखी सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा! by वामन देशमुख
आम्ही घरचं कार्य समजून व्हर्च्युअल उपस्थिती लावू.
सुटसुटीत लग्न
कोणत्याही विधीची गरज नसते.
In reply to कोणत्याही विधीची गरज नसते. by कंजूस
धन्यवाद
सरळ 2 गुरुजी बोलवावे घरी,
In reply to सरळ 2 गुरुजी बोलवावे घरी, by llपुण्याचे पेशवेll
आजकाल प्रत्येक मंगल कार्यालयात फाॅर्म मिळतो
लग्न कसेही केले तरी मॅरेज सर्टिफिकेट नक्की घ्यावे.
In reply to लग्न कसेही केले तरी मॅरेज सर्टिफिकेट नक्की घ्यावे. by चित्रगुप्त
माहिती बद्दल धन्यवाद
आपल्याकडच्या बर्याच नेत्यांना
In reply to आपल्याकडच्या बर्याच नेत्यांना by अभिजीत अवलिया
कमीत कमी माणसांत लग्न करण्याचा कौटुंबिक अनुभव आहे...
In reply to आपल्याकडच्या बर्याच नेत्यांना by अभिजीत अवलिया
कोरोनाच्या निमित्ताने विविध
In reply to कोरोनाच्या निमित्ताने विविध by साहना
वॅक्सीन घ्यायला घाईने गेले
In reply to वॅक्सीन घ्यायला घाईने गेले by सुबोध खरे
तसे असेल तर आनंदच आहे.
In reply to कोरोनाच्या निमित्ताने विविध by साहना
फक्त रात्री बंद ठेवणे हे
In reply to कोरोनाच्या निमित्ताने विविध by साहना
पहा पटते का ...?
In reply to पहा पटते का ...? by चौकटराजा
रात्रीचा कर्फ्यू : नाईट लाईफ वगैरे
In reply to रात्रीचा कर्फ्यू : नाईट लाईफ वगैरे by चित्रगुप्त
हेच मी पण सांगणार होतो
In reply to हेच मी पण सांगणार होतो by Rajesh188
मग ..
In reply to मग .. by चौकटराजा
@चौरा: एकंदरित फार मोठेच संकट कोसळलेले आहे मानव जातीवर.
In reply to @चौरा: एकंदरित फार मोठेच संकट कोसळलेले आहे मानव जातीवर. by चित्रगुप्त
निसर्गाचा न्याय ..
In reply to रात्रीचा कर्फ्यू : नाईट लाईफ वगैरे by चित्रगुप्त
रात्रीच्या जमावबंदीने
आमंत्रणाचा मसुदा बदलला.
In reply to आमंत्रणाचा मसुदा बदलला. by कंजूस
आपली उपस्थिती अनावश्यक आहे....
मुलीच्या मामाने, मुलीला स्टेज
In reply to मुलीच्या मामाने, मुलीला स्टेज by गणेशा
धन्यवाद ....
दोन तासात लग्न कसे करावे.
In reply to दोन तासात लग्न कसे करावे. by दिगोचि
व्यनी करतो
वधूवरांस आणि पालकांस
In reply to वधूवरांस आणि पालकांस by साहना
.. .. ................ आणि
In reply to .. .. ................ आणि by चौथा कोनाडा
लग्नाच्या सर्टिफिकेट वर
In reply to लग्नाच्या सर्टिफिकेट वर by मुक्त विहारि
गेजेट
In reply to गेजेट by कपिलमुनी
मला याची शंका आहे ..
In reply to .. .. ................ आणि by चौथा कोनाडा
गॅजेट डिक्लेरेशनची गरज नाही.
In reply to .. .. ................ आणि by चौथा कोनाडा
प्रतिज्ञापत्र, लग्नाची
In reply to प्रतिज्ञापत्र, लग्नाची by चौथा कोनाडा
माझ्या लग्नानंतर बरी अर्धीचे
In reply to माझ्या लग्नानंतर बरी अर्धीचे by श्रीगुरुजी
आम्ही फक्त
In reply to वधूवरांस आणि पालकांस by साहना
धन्यवाद
काखेत कळसा आणि गावाला वळसा .
In reply to काखेत कळसा आणि गावाला वळसा . by देशपांडे विनायक
खरे आहे तरीपण..
In reply to खरे आहे तरीपण.. by चित्रगुप्त
लिव इन रिलेशनशिप, नको
In reply to लिव इन रिलेशनशिप, नको by मुक्त विहारि
पूर्वी आठ प्रकारचे विवाह असत, त्यापैकी ...
In reply to पूर्वी आठ प्रकारचे विवाह असत, त्यापैकी ... by चित्रगुप्त
सध्याच्या काळांत,
In reply to काखेत कळसा आणि गावाला वळसा . by देशपांडे विनायक
वेळ वाया जाऊ नये वाटत असेल तर
In reply to वेळ वाया जाऊ नये वाटत असेल तर by सुबोध खरे
कुठल्या मुलीचे आई वडील अशा
In reply to कुठल्या मुलीचे आई वडील अशा by सुबोध खरे
नाही होणार ....
In reply to कुठल्या मुलीचे आई वडील अशा by सुबोध खरे
बरोबर..
In reply to कुठल्या मुलीचे आई वडील अशा by सुबोध खरे
मुलगा,आईवडील आमच्या ओळखीचा असेल
In reply to काखेत कळसा आणि गावाला वळसा . by देशपांडे विनायक
विनायक काका - पटले आहे
In reply to विनायक काका - पटले आहे by nanaba
आपली जनता तितकी परिपक्व नाही
काहीही करा पण उरकुन घ्या
आणि 25 माणसांत लग्न कसे करावे
In reply to आणि 25 माणसांत लग्न कसे करावे by गॉडजिला
हो
In reply to हो by मुक्त विहारि
फार कठिण प्रश्न आहे
In reply to फार कठिण प्रश्न आहे by गॉडजिला
उत्तरे मिळाली ....
In reply to उत्तरे मिळाली .... by मुक्त विहारि
ग्रेटच...
In reply to ग्रेटच... by गॉडजिला
मी 1972-73 पासून,
In reply to मी 1972-73 पासून, by मुक्त विहारि
ते जाणकार म्हणुन की...
In reply to ते जाणकार म्हणुन की... by गॉडजिला
असंच
In reply to असंच by मुक्त विहारि
छाएला
अहो मुवि काका लग्न ठीक आहे हो
In reply to अहो मुवि काका लग्न ठीक आहे हो by खिलजि
बघू या
लग्ना नंतर मुलीचे नाव बदलणे
In reply to लग्ना नंतर मुलीचे नाव बदलणे by Rajesh188
लग्नानंतर मुलीचे नाव बदलणे यात गलिच्छ, किळसवाणे काय आहे ?
In reply to लग्ना नंतर मुलीचे नाव बदलणे by Rajesh188
काहीही हं श्री१८८
In reply to काहीही हं श्री१८८ by चौथा कोनाडा
तुमच्या मते लग्नानंतर मुलीचे
In reply to लग्ना नंतर मुलीचे नाव बदलणे by Rajesh188
सर्वच बदलत नाहीत.
In reply to सर्वच बदलत नाहीत. by कंजूस
बरोबर ...
In reply to लग्ना नंतर मुलीचे नाव बदलणे by Rajesh188
मलापण हा प्रकार नाही पटत..
असो
In reply to असो by विनायक प्रभू
दोन तासात संपलं तर प्रश्न
In reply to दोन तासात संपलं तर प्रश्न by पिनाक
दंड आहे ....
दोन तासांत आणि 25 माणसांत लग्न कसे करावे?
In reply to दोन तासांत आणि 25 माणसांत लग्न कसे करावे? by चेतन सुभाष गुगळे
कहानी में ट्विस्ट
In reply to कहानी में ट्विस्ट by मुक्त विहारि
चेसुगुंचा प्रश्न जरी योग्य
मुवी
In reply to मुवी by इरसाल
Ok