मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ५)

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
राहुल गांधींंना कोरोना झालाय.

वाचने 45879 वाचनखूण प्रतिक्रिया 157

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि 21/04/2021 - 22:43
पण मी कधीच वाचत नाही .... आधी घेत होतो तो वाचत असतांना, Enron समुद्रात बुडणार, संजय दत्तने काहीतरी गुन्हा केला आहे, असे समजत होतो .... पण मग अचानक, समुद्रात बुडालेली Enron बाहेर आली, संजय दत्त सज्जन झाला.... आणि मी सामना घेणे बंद केले ....

नावातकायआहे 21/04/2021 - 23:14
११८ आणि भु़जबळ. आपल्या मतांचा आदर आहे. म. वि. आ. हे जगात भारी सरकार आहे आणि ते जे काय करत आहे ते आपल्या (?) आकाशगंगेतही भारी आहे! पुढिल अनंत प्रकाश वर्षे हेच सरकार राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना!!

In reply to by नावातकायआहे

अमरेंद्र बाहुबली 22/04/2021 - 00:32
तुम्हा खूश व्हा. आता आपल्याला बंगाल जिंकायचाय तोपर्यंत कितीही तिरड्या ऊठल्या देशात तरी बेहत्तर..... हर हर मो....माझी भक्ती तुझी शक्ती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 22/04/2021 - 10:11
भक्त लोक अभिमानाने म्हणू शकतात कि आम्ही भक्त आहोत. पण चमचे आणि गुलाम बिचारे तसं अभिमानाने म्हणू पण शकत नाहीत पांडुरंग हरी