राहुल गांधींंना कोरोना झालाय.
After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.
All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021
वाचने
46344
प्रतिक्रिया
157
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान पेपर आहे, असे ऐकीवात आहे ...
In reply to >>> Source : "सामना" by श्रीगुरुजी
पण मी कधीच वाचत नाही ....
आधी घेत होतो
तो वाचत असतांना, Enron समुद्रात बुडणार, संजय दत्तने काहीतरी गुन्हा केला आहे, असे समजत होतो ....
पण मग अचानक, समुद्रात बुडालेली Enron बाहेर आली, संजय दत्त सज्जन झाला....
आणि मी सामना घेणे बंद केले ....
म. वि. आ. जगात भारी!
११८ आणि भु़जबळ. आपल्या मतांचा आदर आहे.
म. वि. आ. हे जगात भारी सरकार आहे आणि ते जे काय करत आहे ते आपल्या (?) आकाशगंगेतही भारी आहे!
पुढिल अनंत प्रकाश वर्षे हेच सरकार राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना!!
नाही. बंगालात जाऊन बंगाली
In reply to म. वि. आ. जगात भारी! by नावातकायआहे
नाही. बंगालात जाऊन बंगाली जादूने कोरोना बरा करनार आहेत आपले प्रधानसेवक. :)
तुम्हा खूश व्हा. आता आपल्याला
In reply to ओ के! by नावातकायआहे
तुम्हा खूश व्हा. आता आपल्याला बंगाल जिंकायचाय तोपर्यंत कितीही तिरड्या ऊठल्या देशात तरी बेहत्तर..... हर हर मो....माझी भक्ती तुझी शक्ती.
बॉर.....
In reply to तुम्हा खूश व्हा. आता आपल्याला by अमरेंद्र बाहुबली
बॉर.....
https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-new-67468-new-corona-cas…
भक्त लोक अभिमानाने म्हणू
In reply to भक्ती! by अमरेंद्र बाहुबली
भक्त लोक अभिमानाने म्हणू शकतात कि आम्ही भक्त आहोत.
पण चमचे आणि गुलाम बिचारे तसं अभिमानाने म्हणू पण शकत नाहीत
पांडुरंग हरी
दहावीचे सर्वच विद्यार्थी अकरावीला?
https://www.loksatta.com/mumbai-news/all-the-students-of-class-x-to-cla…
कठीण आहे ...