✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"अबोली"

श
शितल यांनी
Tue, 04/14/2009 - 06:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5703 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

सुंदर!

प्राजु
Tue, 04/14/2009 - 06:32 नवीन
लघुकथा आवडली . वर्णनही सुंदर केलं आहेस. प्रसंग डोळ्यापुढे उभे राहिले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

आनंदयात्री
Tue, 04/14/2009 - 06:50 नवीन
असेच म्हणतो. छानसी लघुकथा. (पुढे वाढवता आली असती(?) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

खुप सुंदर !

दशानन
Tue, 04/14/2009 - 06:57 नवीन
खुप सुंदर ! Image removed.
  • Log in or register to post comments

हम्म्म...चा

मदनबाण
Tue, 04/14/2009 - 07:31 नवीन
हम्म्म...चांगल्या प्रेमात नेहमी लोचा का होतो हे अजुन न कळण्यासारखं आहे !!! मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Tue, 04/14/2009 - 15:35 नवीन
सहमत !! :-( लघुकथा आवडली !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

राधीके वर

मराठी_माणूस
Tue, 04/14/2009 - 09:48 नवीन
राधीके वर आपण अन्याय केला आहे हे साहील च्या मनोगतात दिसायला हवे होते . २० वर्षे आपण राधीकेशी बेईमानी केली ह्याची कूठेच खंत दिसली नाही.
  • Log in or register to post comments

काय बोलता राव

नेत्रेश
Wed, 04/22/2009 - 06:08 नवीन
साहीलने कधी राधीकेशी बेईमानी केली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/14/2009 - 10:14 नवीन
आवडली कथा !
  • Log in or register to post comments

क्या बात

अवलिया
Tue, 04/14/2009 - 11:24 नवीन
क्या बात है !!! मस्त कथा !! --अवलिया
  • Log in or register to post comments

कथा

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/14/2009 - 11:31 नवीन
कथा आवडली. काहि प्रश्न अनुत्तरीतच राहिलेत असे वाटत नाही का ? 'चिनारला' अशी काय अडचण होती की तिने राहुलशी लग्न केले ? चिनार हे नाव आहे मस्त पण ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

+१

क्रान्ति
Tue, 04/14/2009 - 14:18 नवीन
पराशी सहमत. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

उत्तम !

वाहीदा
Tue, 04/14/2009 - 15:15 नवीन
पण त्याला काय माहित २० वर्ष माझे प्रेम त्याच्या छता खाली बंद होते. शेवट ची ओळ आवडली कित्ती छान लिहीले आहेस ग ...खुप दिवसा नंतर छान वाचायला मिळाले ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

ए छान

भाग्यश्री
Tue, 04/14/2009 - 20:24 नवीन
ए छान लिहीलंयस.. :)
  • Log in or register to post comments

आभार !

शितल
Tue, 04/14/2009 - 20:47 नवीन
सर्व वाचकांचे सर्वांचे मनापासुन आभार. :)
  • Log in or register to post comments

कथा छानच

रेवती
Tue, 04/14/2009 - 20:47 नवीन
कथा छानच आहे. दुर्दैवी कथेमुळे जरा कसेतरीच वाटले. रेवती
  • Log in or register to post comments

छानच

समिधा
Tue, 04/14/2009 - 23:07 नवीन
कथा मस्तच लिहीली आहेस,आवडली. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

कथा आवडली

चकली
Tue, 04/14/2009 - 23:10 नवीन
कथा आवडली. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

+१

शाल्मली
Wed, 04/15/2009 - 12:58 नवीन
लघुकथा आवडली. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चकली

छान लिहिले

यशोधरा
Wed, 04/15/2009 - 13:55 नवीन
छान लिहिले आहेस शीतल :)
  • Log in or register to post comments

कथा

अमोल केळकर
Wed, 04/15/2009 - 14:34 नवीन
कथा मस्त -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे पहा
  • Log in or register to post comments

छान गोष्ट

भडकमकर मास्तर
Wed, 04/15/2009 - 14:37 नवीन
छान गोष्ट : अधिक स्पष्टीकरण आवडलं असतं... अवांतर : चिनार वृक्ष असतो ...म्हणून ते पुरुषाचं नाव असायला हवं असं थोडंच आहे? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान गोष्ट

स्वाती राजेश
Wed, 04/15/2009 - 18:18 नवीन
लघुकथा आवडली.... वर्णन सुद्धा छान, डोळ्यासमोर चित्र उभे राहते.
  • Log in or register to post comments

छान कथा...

मराठी कथालेखक
Wed, 06/15/2016 - 17:20 नवीन
छान कथा...
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

रातराणी
Wed, 06/15/2016 - 22:26 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

छान कथा! आवडली

विदिश सोमण
Fri, 06/17/2016 - 15:27 नवीन
छान कथा! आवडली आणि मनाला भिडली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा