(बहुतेक रेशमी "होती" !)
लेखनविषय:
काव्यरस
आमची प्रेरणा : राघवांची सुंदर कविता : ..बहुतेक रेशमी होते!
आमची शंका : विडंबन हे हास्य किंव्वा बीभत्सरसात असावे असा काहीसा संकेत आहे, किमान मिपावर तरी तसे पाहण्यात आलेले आहे. "शृंगाररसातील" विडंबन केल्याबद्दल मराठी साहित्यपीठ अस्मादिकांना माफ करेल काय ;)
आकार घडीव होते..
आघातही नाजुक होते!
ओठांना ओठ हे भिडती..
[तेव्हा] "शब्देविण संवादु" होते!
नैतिकतेचे ठाऊक नाही...
[पण सीत्कार सोवळे होते!]
"अंधार कर ना जरासा"..
नवखेपण लाजत होते !
क्षणार्धात घडेल भलते!
ते क्षण सावरायचे होते .
--
सर्र्कन कशी निघाली..
बहुतेक रेशमी "होती" !
-
पोपशास्त्री मार्कस ऑरेलियस
वाचने
7704
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
इथे दोष अंधाराचा आहे
In reply to इथे दोष अंधाराचा आहे by ज्ञानोबाचे पैजार
कविमहाराजांचे विषयातले सखोल ज्ञान वाक्या वाक्यात जाणवते आहे.
सर्र्कन कशी निघाली..
हा हा हा..!
मस्तच !
=))
अरारारारा =))
कोविड टेमपास
सर्र्कन कशी निघाली..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Suno Na Sangemarmar... :- Youngistaan [ Arijit Singh ]In reply to सर्र्कन कशी निघाली.. by मदनबाण
नका आठवण करुन देऊ
In reply to नका आठवण करुन देऊ by प्रसाद गोडबोले
अॅज फार अॅज मुवी कन्सर्न
डेथ
) आहे रावमस्त