मला गुंतवणूक / कर्ज आणि आयकर या संबंधी काहीतरी विचार मांडायचे आहेत पण त्याआधी भारतातील काही माहिती हवी आहे
अ ) व्याज दर
१) सध्याचा सर्वसाधारण गृहकर्जाच्या व्याजाचा दर
२) धोका नसलेल्या म्हणजे राष्ट्रीय बँकेतील मुदत ठेवीचे दर ( १ वर्ष आणि जेष्ठ नागरिक नसलेल्यांसाठीचे )
३) ८० सी सी खाली आयकरात कपात होण्यास मदत होणाऱ्या राष्ट्रीय योजनेतून परतावा मिळतो त्याचा साधारण दर ( जर योजना ५ वर्षांची असले तर त्याचाच वार्षिक सरासरी परतावा किती )
ब) आयकर
४) नोकरदारांसाठी आयकराची टप्पे आणि दर?
५) निवृत्ती फंडासाठी काय सोयी आहेत आणि त्यावरील परतावा हा मार्केट रिस्क प्रमाणे असतो ना?
५) राहत्या घरावर विकल्यास आणि फायदा झाल्यास कॅपिटल गेन टॅक्स लागतो का?
६) गुंतवणुकीचं घर विकल्यावर फायदा झाला तर त्यावर कर लागतो , आणि किती
७) गुंतवणुकीचं घर विकलेला नसताना त्यातून मिळणारे उतपन आणि आपण भरणारे कर्ज वय्याज आणि इतर गोष्टी यातून जर "वार्षिक तोटा" होत असेल तर तो तोटा हा तुमचं इतर उत्पन्नाच्या विरुद्ध धरले जाते का? ( येथे त्याला निगेटिव्ह गेअरिंग म्हणतात म्हजे समजा तुमचे उत्पन्न जर १ लाख डॉलर असेल आणि त्याच वेळी जर गुंतवणुकीच्या घरातून तुम्हाला वर्षाला ५ हजार डॉलर तोटा झाला तर तुमचे एकूण उत्पन्न हे ९५,००० धरले जाते आणि मग त्यावर आयकर लागतो १००,००० वर नाही )
वर्गीकरण
वाचने
6390
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाखूसा
?
In reply to वाखूसा by मुक्त विहारि
वाखूसा
In reply to ? by चौकस२१२
ओह बरं .... वेळ मिळेल तेव्हा
सध्या अल्प भुधारक शेतकरी असल्याने .....
In reply to ओह बरं .... वेळ मिळेल तेव्हा by चौकस२१२
गुगुलबाबा ला विचारा .. सर्व
चौकसदोनशेबारा साहेब, जरा
चित्र पूर्ण
वाचतांना खुप अडखळायला झाले.
In reply to चित्र पूर्ण by चौकस२१२
आज गृहकर्ज ७ % च्या आसपास
In reply to चित्र पूर्ण by चौकस२१२
धन्यवाद ..डॉ .
In reply to आज गृहकर्ज ७ % च्या आसपास by सुबोध खरे
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
In reply to धन्यवाद ..डॉ . by चौकस२१२
आपण जर ४.९% पेक्षा जास्त पैसे
In reply to सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी by सुबोध खरे
हे २ किंवा ५% वाचवायला कोणीही
पहिली गोष्ट मी फक्त gharacyaa
In reply to हे २ किंवा ५% वाचवायला कोणीही by अमर विश्वास
आयकर हा मुद्दा