- आमची माणसं, आमची वसुली - वसुलीच्या बाबतीत दुबई ची मक्तेदारी मोडत मुंबई आत्मनिर्भर झाली आहे. त्याशिवाय खंडणी वसुली हा सरकारी व्यवसाय झाला आहे.
- भारताने इंग्लंड चा पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये धुव्वा उडवला.
- फायजर आता तोंडाने घेणारी कोविड ची गोळी आणणार आहे (म्हणे).
- आईसलॅन्ड मध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. मागे एकदा असे घडले तेंव्हा ६ महिने विमानसेवा खंडित झाली होती.
- सुएझ कॅनाल मध्ये एक महाप्रचंड बोट अडकली आहे आणि त्यामुळे हजारो बोटींचा ट्रॅफिक जॅम झाला आहे.
- कंगना राणावत जयललिताच्या बायोपीक मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर हल्लीच लाँच झाला आहे.
- येथेच्छ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले म्हणून एक ढाब्यावाल्याला आणि त्याच्या ९ माणसांना उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत गुंतवले.
- मुंबई पुणे ची डेक्कन queen रेल्वेगाडी नव्या स्वरूपांत येणार आहे.
- नांदेड येथे कोर्टाने एका बलात्कार्याला ६४ दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली.
- एका २२ वर्षीय मुलीने आपल्याच बापाला दारू पाजून जिवंत पेटवून दिले. बाप आपल्यावर लैगिक अत्याचार करत होता असा दावा तिने केला.
- अधोवस्त्र आणि विग मध्ये लपवून काही कोटींचे सोने आणणाऱ्या लोकांना चेन्नई हवाई तळा वर पकडले. देशांत सोने आणणार्यांना शिक्षा करण्याच्या भारतीय सरकारच्या मूर्खपणाची किंवा आमच्यासारख्यानी केली.
विरंगुळा म्हणून हे विस्मृतीत गेलेले गाणे : https://www.youtube.com/watch?v=eCpbYmO4Ndo
वाचने
55972
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेडिशन लावलेले लोक जर त्या
In reply to आंदोलनजीवी असे गुगल इमेजेस by बिटाकाका
न्यायालयामुळे
In reply to सेडिशन लावलेले लोक जर त्या by नगरीनिरंजन
चिंता नका करू, आज ना उद्या
In reply to सेडिशन लावलेले लोक जर त्या by नगरीनिरंजन
हा साकेत गोखले कॉंग्रेसजीवी
In reply to कोणती टोळी बरे? by नगरीनिरंजन
दिल्ली चा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतला
जरा असा विचार करून बघा,
In reply to दिल्ली चा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतला by Rajesh188
मोदी , बांगलादेश आणि अखंड भारत
ते करायचंच आहे. पण strategic
अहो काहीही प्रश्न पडतात
In reply to ते करायचंच आहे. पण strategic by पिनाक
"बांगलादेश स्वातंत्र्य
गणेशा, खालील लिंक वर विडिओ
In reply to "बांगलादेश स्वातंत्र्य by गणेशा
मोदी विचारपूर्वक ठरवून
=)) कोणी तुटून पडलेलं नाही.
In reply to मोदी विचारपूर्वक ठरवून by श्रीगुरुजी
तुमचा नाना तुटून पडला की.
In reply to =)) कोणी तुटून पडलेलं नाही. by नगरीनिरंजन
आमचा नाना? आमचं नाही कोणी. हे
In reply to तुमचा नाना तुटून पडला की. by श्रीगुरुजी
तुमचा कळप सर्वांना माहिती आहे
In reply to आमचा नाना? आमचं नाही कोणी. हे by नगरीनिरंजन
जे कळपाने राहतात त्यांना
In reply to तुमचा कळप सर्वांना माहिती आहे by श्रीगुरुजी
जे आयुष्यभर लबाडी करतात
In reply to जे कळपाने राहतात त्यांना by नगरीनिरंजन
देशाचे पंतप्रधान विदेश यात्रेवर आहेत
वरिष्ठाच्या छळाला कंटाळून महिला वनाधिकाऱ्याची आत्महत्या!
मोदींनी कुठेही असे म्हटलेलं
>>
In reply to मोदींनी कुठेही असे म्हटलेलं by रात्रीचे चांदणे
बरोबर आहे मग.
In reply to मोदींनी कुठेही असे म्हटलेलं by रात्रीचे चांदणे
बाकी मागे मोदी यांचे -आज का
In reply to बरोबर आहे मग. by गणेशा
बाकी मागे मोदी यांचे -आज का शिवाजी नामक पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित झाले होते त्या पेक्षा मोदी यांनी कुठल्या वयात काय काय केले हे पाहणे रोचक ठरेल.. कारण त्यांनी चहा कधी किती वर्षे विकला, भीक मागणे व हिमालयात जाणे ते हि बरीच वर्षे (३० -३५ वर्षे असे ऐकल्याचे लक्षात आहे ) ते कधी?हे पुस्तक मोदींनी लिहिले नसून जय भगवान गोयल नावाच्या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या नेत्याने लिहिले आहे. चहाच्या स्टॉलवर ते शाळेत असताना काम करायचे. १९६७ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतर नवराबायकोने सहसंमतीने सांसरिक जीवन न जगण्याचे ठरवून वेगळे झाले ( ज्या मोदीला बायको सांभाळता आली नाही तो देश काय सांभाळणार, असे एक कॉंग्रेस पुढारी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एकदा बोलला होता). नंतरची २ वर्षे मोदी भारतभर हिंडले (३०-३५ वर्षे नव्हे). १९७१ मध्ये ते अधिकृतपणे संघात सामील झाले. नंतर काही वर्षे अभाविपचे काम. १९८७ मध्ये अधिकृतपणे भाजपत जाण्याआधी त्यांनी बी ए आणि एम ए या पदव्या मिळविल्या. ही सर्व माहिती अनेक संकेतस्थळांंवर उपलब्ध आहे. त्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे.माहिती बद्दल धन्यवाद .....
In reply to बाकी मागे मोदी यांचे -आज का by श्रीगुरुजी
आहेत की. जवाहरलाल नेहरू,
In reply to माहिती बद्दल धन्यवाद ..... by मुक्त विहारि
फक्त
In reply to आहेत की. जवाहरलाल नेहरू, by श्रीगुरुजी
मूवी तुमच्या साठी
In reply to फक्त by मुक्त विहारि
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस बद्दल
In reply to मूवी तुमच्या साठी by Rajesh188
१९९८ नंतर कोण अध्यक्ष होतं हे
In reply to मूवी तुमच्या साठी by Rajesh188
सोनिया गांधी होत्या
In reply to १९९८ नंतर कोण अध्यक्ष होतं हे by बिटाकाका
.
In reply to सोनिया गांधी होत्या by Rajesh188
त्याचे काय आहे...
In reply to सोनिया गांधी होत्या by Rajesh188
अद्याप तरी, राहुल गांधी यांना
In reply to त्याचे काय आहे... by मुक्त विहारि
प्रियांका गांधी यांना दोन
In reply to अद्याप तरी, राहुल गांधी यांना by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
वाड्रा आडनाव लावले तरी हरकत नाही ...
In reply to प्रियांका गांधी यांना दोन by रात्रीचे चांदणे
नक्कीच
In reply to अद्याप तरी, राहुल गांधी यांना by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
I don't mind admitting when I
मोदीद्वेष वा मोदीप्रेम जरावेळ
तत्कालीन पाकिस्तानी मिलिटरी
In reply to मोदीद्वेष वा मोदीप्रेम जरावेळ by नगरीनिरंजन
अच्छा म्हणजे फक्त
In reply to तत्कालीन पाकिस्तानी मिलिटरी by रात्रीचे चांदणे
अच्छा म्हणजे फक्त
In reply to अच्छा म्हणजे फक्त by नगरीनिरंजन
केले असेल तर चांगलच आहे....
In reply to अच्छा म्हणजे फक्त by रात्रीचे चांदणे
१९७१ चे युद्ध व त्यापूर्वीच्या घडामोडी.
In reply to तत्कालीन पाकिस्तानी मिलिटरी by रात्रीचे चांदणे
https://www.google.com/amp/s
In reply to १९७१ चे युद्ध व त्यापूर्वीच्या घडामोडी. by नगरीनिरंजन
दुसरे कारण असेल तर
In reply to मोदीद्वेष वा मोदीप्रेम जरावेळ by नगरीनिरंजन
दुसरे कारण असेल तर “बांग्लादेशींच्या भल्यासाठी मी आंदोलन करुन तुरुंगात गेलो“ हे मोदींचे म्हणणे सत्यास धरुन नाही असे म्हणावे लागेल. त्यामुळे आंदोलन झाले होते व मोदी तुरुंगात गेले होते हे सिद्ध झाले तरी विसंगती संपत नाही.काहीही समजा. दरम्यान निलंजय मुखोपाध्याय या लिब्रांडूचा खालील लेख व त्यात अनेक ठिकाणी मोदींचा उल्लेख केला आहे ते परिच्छेद वाचा. https://economictimes.indiatimes.com/blogs/et-commentary/how-emergency-…आंदोलनामागील कारणे वाचा.
In reply to दुसरे कारण असेल तर by श्रीगुरुजी
अवान्तर
कोठे आहे ते हस्ताक्षर? फोटो
In reply to अवान्तर by Bhakti
(No subject)
In reply to कोठे आहे ते हस्ताक्षर? फोटो by श्रीगुरुजी
???
In reply to (No subject) by Bhakti
CORONA काळात
1. शेती विषयक, हेच कायदे,
In reply to CORONA काळात by Rajesh188