- आमची माणसं, आमची वसुली - वसुलीच्या बाबतीत दुबई ची मक्तेदारी मोडत मुंबई आत्मनिर्भर झाली आहे. त्याशिवाय खंडणी वसुली हा सरकारी व्यवसाय झाला आहे.
- भारताने इंग्लंड चा पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये धुव्वा उडवला.
- फायजर आता तोंडाने घेणारी कोविड ची गोळी आणणार आहे (म्हणे).
- आईसलॅन्ड मध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. मागे एकदा असे घडले तेंव्हा ६ महिने विमानसेवा खंडित झाली होती.
- सुएझ कॅनाल मध्ये एक महाप्रचंड बोट अडकली आहे आणि त्यामुळे हजारो बोटींचा ट्रॅफिक जॅम झाला आहे.
- कंगना राणावत जयललिताच्या बायोपीक मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर हल्लीच लाँच झाला आहे.
- येथेच्छ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले म्हणून एक ढाब्यावाल्याला आणि त्याच्या ९ माणसांना उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत गुंतवले.
- मुंबई पुणे ची डेक्कन queen रेल्वेगाडी नव्या स्वरूपांत येणार आहे.
- नांदेड येथे कोर्टाने एका बलात्कार्याला ६४ दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली.
- एका २२ वर्षीय मुलीने आपल्याच बापाला दारू पाजून जिवंत पेटवून दिले. बाप आपल्यावर लैगिक अत्याचार करत होता असा दावा तिने केला.
- अधोवस्त्र आणि विग मध्ये लपवून काही कोटींचे सोने आणणाऱ्या लोकांना चेन्नई हवाई तळा वर पकडले. देशांत सोने आणणार्यांना शिक्षा करण्याच्या भारतीय सरकारच्या मूर्खपणाची किंवा आमच्यासारख्यानी केली.
विरंगुळा म्हणून हे विस्मृतीत गेलेले गाणे : https://www.youtube.com/watch?v=eCpbYmO4Ndo
वाचने
56136
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
बऱ्याच घडामोडी झाल्यात!!
धन्यवाद. उघडुन बघण्याचे कष्ट
In reply to बऱ्याच घडामोडी झाल्यात!! by आनन्दा
दाऊद ची गर्लफ्रेंड सुद्धा
In reply to बऱ्याच घडामोडी झाल्यात!! by आनन्दा
अरे वा !!
हॅपनिंग मार्च
कोण कोणासाठी काय डाव टाकतेय
In reply to हॅपनिंग मार्च by राजेंद्र मेहेंदळे
मला वाटते हा रॉकी ३ प्रमाणे
In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by आनन्दा
कोण कोणासाठी काय डाव टाकतेय
In reply to हॅपनिंग मार्च by राजेंद्र मेहेंदळे
कोण कोणासाठी काय डाव टाकतेय आणि त्यात कोणाचा फायदा आहे काहीच समजत नाहिये.माझ्या मते काका जबरदस्त डाव खेळताहेत. काकांनी मोदींसकट सर्वांना धोबीपछाड दिला आहे. आधी महाराष्ट्रात डील करण्यासाठी २९ ऑक्टोबर २०१९ ला काका दिल्लीत जाऊन मोदी-शहांचा भेटले. महाराष्ट्रात अडीच वर्षे सुप्रिया मुख्यमंत्री, निम्मी मंत्रीपदे, केंद्रात २ मंत्रीपदे या बदल्यात महाराष्ट्रात पाठिंबा हे डील मोदी-शहांनी फेटाळल्यानंतर काकांनी उद्धवला हाताशी धरले. कॉंग्रेस शिवसेनेला पाठिंब्यासाठी तयार नव्हती. सेना सुद्धा चाचरत होती. राष्ट्रपती राजवट उठण्याची चिन्हे नव्हती. या दोन्ही पक्षांवर दबाव आणण्यासाठी काकांनी अजित पवारांना फडणवीसकडे पाठवून राष्ट्रपती राजवट उठवायला लावली. फडणवीस-अजित पवार शपथविधी झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस व सेना डेस्परेट होऊन एकत्र येण्यासाठी तयार झाले. लगेच काकांनी अजित पवारांना बाहेर काढून फडणवीसांना घरी पाठविले. दोन दिवसात नवीन सरकार स्थापन झाले. त्यात राष्ट्रवादीला गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची मंत्रीपदे मिळाली आणि सर्व निर्णय काकाच घेताहेत. पवारांच्या गुगलीवर फडणवीस, मोदी व शहा एकाच चेंडूवर बाद झाले. आता काका भाजप व सेनेला उचकवून त्यांच्यातील दरी वाढवित आहेत. आता ते दोघे परत एकत्र येणार नाहीत याची खात्री झाल्यानंतर राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडेल व मुदतपूर्व निवडणुक घ्यायला लावेल. कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढतील. भाजप व सेना स्वतंत्र लढतील ज्यात दोघांचाही पराभव अटळ आहे.त्यात भर म्हणून अजित पवारांनी
In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by श्रीगुरुजी
हे क्लीन चीट प्रकरण जरा
In reply to त्यात भर म्हणून अजित पवारांनी by श्रीगुरुजी
- २३ नोव्हेंबर २०१९ ते २६
In reply to त्यात भर म्हणून अजित पवारांनी by श्रीगुरुजी
अहो, हे फक्त आरोप आहेत.
In reply to - २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ by श्रीगुरुजी
पूर्वी अनेकदा सांगितले आहे.
In reply to अहो, हे फक्त आरोप आहेत. by शाम भागवत
.
In reply to पूर्वी अनेकदा सांगितले आहे. by श्रीगुरुजी
माझी माहिती ऐकीव वाटत असेल तर
In reply to . by शाम भागवत
मला माहिती मिळाली व ती
In reply to माझी माहिती ऐकीव वाटत असेल तर by श्रीगुरुजी
😀
म्हणजे तुमच्याकडे माहिती नाही
In reply to मला माहिती मिळाली व ती by शाम भागवत
ज्या ९ केसेस बंद केल्या
In reply to . by शाम भागवत
यात सीबीआय कोठून आलं?
In reply to ज्या ९ केसेस बंद केल्या by बिटाकाका
चुकून सीबीआय लिहिले, मला
In reply to यात सीबीआय कोठून आलं? by श्रीगुरुजी
त्या केसेस शी पवारांचा संबंध
In reply to चुकून सीबीआय लिहिले, मला by बिटाकाका
त्या केसेस शी पवारांचा संबंध नव्हता असे एसीबी ने स्पष्ट केलेले असताना तुम्ही तो दावा कशाच्या आधारावर करत आहात हा मुळ प्रश्न आहे.एसीबी राज्य सरकारच्या म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात असते. २३ नोव्हेंबर २०१९ ला फडणवीस-पवारांनी शपथ घेणे आणि २ दिवसात २५ नोव्हेंबर २०१९ ला एसीबीने सिंचन घोटाळ्यांची काहीप्रकरणे बंद करणे हा योगायोगच! नाही का?तुम्ही म्हणताय की खूप प्रकरणे होती, तर त्यातली फक्त ९ आणि तीही निगडित नसलेली बंद करणे ही सत्तेसाठी असलेली डिल होती असे आपल्याला म्हणायचे आहे का?फडणवीस हातातील सर्व हुकुमाची पाने एकदम टाकून देण्याइतके दुधखुळे नाहीत.परत मुद्द्याला बगल मिळाली आहे
In reply to त्या केसेस शी पवारांचा संबंध by श्रीगुरुजी
सिंचन घोटाळ्याची बंद झालेली
In reply to परत मुद्द्याला बगल मिळाली आहे by बिटाकाका
सिंचन घोटाळ्याची बंद झालेली प्रकरणे पवारांशी निगडित होती हा दावा कुठल्या आधारावर?सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादा चक्की पिसायला तुरूंगात जाणार हे आश्वासन फडणवीसांनी ज्या आधारावर दिले होते किंवा सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादांना केव्हाही अटक होऊ शकते हे रावसाहेब दानवेंनी ज्या आधारावर सांगितले होते, त्याच आधारावर.याव्यतिरिक्त राजकारणात बहुमत सिद्ध केल्याशिवाय असले निर्णय घेता आले असते का/घेतले असते का हा वेगळा मुद्दा.असले निर्णय घेण्यासाठी फक्त पदावर असणे आवश्यक आहे. त्यासाठी बहुमताची अजिबात गरज नाही. ही घटनात्मक माहिती आपल्याकडे दिसत नाही.थोडक्यात काय नुसताच हवेत
In reply to सिंचन घोटाळ्याची बंद झालेली by श्रीगुरुजी
थोडक्यात काय नुसताच हवेत
In reply to थोडक्यात काय नुसताच हवेत by बिटाकाका
थोडक्यात काय नुसताच हवेत गोळीबार करत आहात.म्हणजे फडणवीस आणि दानवे सुद्धा हवेत गोळीबार करीत होते ना?ती प्रकरणे त्यांच्याशी संबंधित नव्हती हे एसीबीने अधिकृतरित्या सांगितलेले असतानाहीएसीबीचे नियंत्रण कोण करते हे माहिती नाही? बरोबर २५ नोव्हेंबर २०१९ ला, फडणवीसांंच्या औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच, हा साक्षात्कार एसीबीला झाला हा योगायोगच आहे. नाही का?तुमच्याकडे कुठलाही स्रोत नसताना तुम्ही खोटे दावे तुमचा फडणवीसविरोध कुरवाळण्यासाठी करत आहात असा साधारणपणे अर्थ निघतोय.फडणवीस व दानवे जे अधिकृतपणे सांगत होते तो स्त्रोत नाही? मग ते खोटे आरोप करीत होते का? मी लिहितो ते ट्रोलिंग आहे असा गैरसमज होत असेल तर माझे प्रतिसाद वाचण्याचे व त्यावर उत्तर देण्याचे वृथा कष्ट घेऊ नये.फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला
In reply to थोडक्यात काय नुसताच हवेत by श्रीगुरुजी
फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला
In reply to फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला by बिटाकाका
फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला अटक करू त्याला अटक म्हणत असतात तेव्हा ते काही कोर्टाचो ऑर्डर हातात घेऊन बोलत नसतात. त्यांचे ते आरोप असतात.या आरोपांना काही आधार होता का? जर असेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. जर नसेल तर त्यांनी खोटे आरोप करून जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविले हे सिद्ध होते. स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर स्वत:च शोधल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!https://www.loksatta.com
In reply to फडणवीस, दानवे, मोदी, शहा याला by श्रीगुरुजी
आसं काही झालंच नव्हतं असे
In reply to https://www.loksatta.com by आग्या१९९०
मंदभक्त फक्त पुराव्यापासून
In reply to आसं काही झालंच नव्हतं असे by श्रीगुरुजी
पवार प्रकरणात सत्तेसाठी
In reply to थोडक्यात काय नुसताच हवेत by श्रीगुरुजी
त्या घोटाळ्यात नेमकी किती
In reply to - २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ by श्रीगुरुजी
बरीच प्रकरणे आहेत. आम्ही
In reply to त्या घोटाळ्यात नेमकी किती by रंगीला रतन
एकूण २००+ लहानमोठे सिंचन
In reply to बरीच प्रकरणे आहेत. आम्ही by श्रीगुरुजी
तेच तर पहायला पाहिजे.
In reply to त्या घोटाळ्यात नेमकी किती by रंगीला रतन
श्रीगुरुजी
In reply to त्यात भर म्हणून अजित पवारांनी by श्रीगुरुजी
उत्कृष्ट प्रतिसाद
In reply to श्रीगुरुजी by धर्मराजमुटके
मला वाटते की सध्या
In reply to श्रीगुरुजी by धर्मराजमुटके
मला वाटते की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही घडामोडी घडल्या तरी सरकार काही पडणार नाहीहे सरकार जास्तीत जास्त अजून एक वर्षे टिकेल. योग्य वेळी राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेऊन मुदतपूर्व निवडणुक लादेल किंवा केंद्र सरकार उधोजींना कशात तरी अडकवून राजीनामा द्यायला भाग पाडेल.राष्ट्रवादी सत्तेत असली आणि त्यांच्याकडे महत्वाची पदे असली तरी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत.दोघेही मतभेद टोकाला नेत नाहीत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय घराण्यात फूट पडली. परंतु पवार घराणे अजूनही अभंग आहे.परत निवडणूक झाली तरी भाजपा लगेच एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करु शकत नाही.भाजप अभंग राहिला असता व स्वतःच्या समर्थक मतदारांचा विश्वासघात करून त्यांना दुखावले नसते तर २०१९ मध्येच भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले असते. परंतु आता भाजपचे समर्थक मतदार कमी होत आहेत. त्यामुळे स्वबळावर सत्ता पुढील किमान दोन निवडणुकीत तरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे सध्याचे सरकार पाडून, राष्ट्रवादीच्या (किंवा सेनेच्या) पाठिंब्यावर पुढील साडेतीन वर्षांसाठी सत्ता मिळविणे यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करीत आहे.व्हाट्सऍप युनिव्हर्सिटी की
In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by श्रीगुरुजी
उ.ठा. च्या नावाची घोषणा झाल्या नंतर अ.प. हे दे.फ. कडे गेले होते.
In reply to कोण कोणासाठी काय डाव टाकतेय by श्रीगुरुजी
कंगना ला जास्त महत्व देण्याची गरज नाही
बंगाल विधानसभा निवडणुकीवर
चुरशीची लढत
In reply to बंगाल विधानसभा निवडणुकीवर by श्रीगुरुजी
पल्स, सिएनएक्स आणि सी वोटर
In reply to चुरशीची लढत by चंद्रसूर्यकुमार
ह्याचा विचार केला आहे का
क्रूपया थोडा अभ्यास करा
In reply to ह्याचा विचार केला आहे का by Rajesh188
गेल्या वर्ष भरात
राज्यसमोर कोणते गंभीर प्रश्न
In reply to गेल्या वर्ष भरात by Rajesh188
राज्यात फक्त
In reply to राज्यसमोर कोणते गंभीर प्रश्न by बिटाकाका
तुम्हाला माझा प्रश्न समजला
In reply to राज्यात फक्त by Rajesh188
साधं उदाहरण देतो
In reply to तुम्हाला माझा प्रश्न समजला by बिटाकाका
प्रश्नांबाबत खाली उत्तर दिले
In reply to साधं उदाहरण देतो by Rajesh188
त्यांची जुनी सवय आहे..
In reply to प्रश्नांबाबत खाली उत्तर दिले by बिटाकाका
- सुएझ कॅनाल मध्ये एक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSIONयोगींचा वरील व्हिडियोत शेवटची
In reply to - सुएझ कॅनाल मध्ये एक by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSION@ मदनबाण जी.
In reply to योगींचा वरील व्हिडियोत शेवटची by मदनबाण
हिरेन हत्याप्रकरणाचा तपास
एक गोष्ट समजत नाही या
In reply to हिरेन हत्याप्रकरणाचा तपास by चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ASHRAFF - CHAIYYA CHAIYYA (VERSI INDONESIA) - OFFICIAL VERSIONवाझे प्रकरण आनि ए टी एस ची भुमिका
In reply to एक गोष्ट समजत नाही या by मदनबाण
सर्व महाभारत, रामायण माहीत झाले
In reply to वाझे प्रकरण आनि ए टी एस ची भुमिका by राजेंद्र मेहेंदळे
बरोबर आहे. तपासाला योग्य दिशा
In reply to सर्व महाभारत, रामायण माहीत झाले by Rajesh188
लिस्ट
तुमच्या id मध्ये काही गडबड झाली आहे का
In reply to लिस्ट by Rajesh188
स्वलिखित
In reply to तुमच्या id मध्ये काही गडबड झाली आहे का by स्वलिखित
राज्यात कीती तरी प्रश्न आहेत
राज्य मधील धरणात किती पाणीसाठा आहे ?
In reply to राज्यात कीती तरी प्रश्न आहेत by Rajesh188
मागील वर्षी बरेच महिने
In reply to राज्य मधील धरणात किती पाणीसाठा आहे ? by धर्मराजमुटके
प्रगल्भ जनता
In reply to राज्य मधील धरणात किती पाणीसाठा आहे ? by धर्मराजमुटके
तुम्ही मीडिया काय दाखवतेय
In reply to प्रगल्भ जनता by Rajesh188
https://www.opindia.com/2021
हे एकच नव्हे अनेक उदाहरणे
In reply to https://www.opindia.com/2021 by स्वलिखित
चालायचेच !!
In reply to https://www.opindia.com/2021 by स्वलिखित
अमेरिकेत हायवेला नावे आहेतच,
In reply to चालायचेच !! by सुक्या
आर्थिक स्वातंत्र्य..?
In reply to अमेरिकेत हायवेला नावे आहेतच, by मनो
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे दोन
In reply to आर्थिक स्वातंत्र्य..? by तुषार काळभोर
नावे असतात
In reply to चालायचेच !! by सुक्या
पाकिस्तानात हिंदू मंडळींना
In reply to चालायचेच !! by सुक्या
- हरप्पा मधील लोक त्या काली
दिल्लीला राज्य दर्जा
दिल्ली बाबतीत सहमत आहे
In reply to दिल्लीला राज्य दर्जा by सुबोध खरे
दिल्ली राजधानी असली तरी
In reply to दिल्लीला राज्य दर्जा by सुबोध खरे
दिल्लीला संपूर्ण राज्याचा
In reply to दिल्ली राजधानी असली तरी by साहना
दिल्ली ही भारताची राजधानी आहे
In reply to दिल्लीला संपूर्ण राज्याचा by सुबोध खरे
बरोबर आहे.एक स्वतंत्र
In reply to दिल्ली ही भारताची राजधानी आहे by Rajesh188
एक स्वतंत्र संस्थेचे तिथे सरकार असावे.तुमची ही मागणी मान्य करुन राष्ट्रपती सारखे राजधानीपती असे नवीन घटनात्मक पद निर्माण करुन त्यावर तहहयात तुमची नेमणूक करावी असा आदेश मी भारताच्या घटना समितीला देत आहे.दिल्लीची अर्धी लोकसंख्या.....
In reply to दिल्लीला संपूर्ण राज्याचा by सुबोध खरे
मुक्त विहारी
In reply to दिल्लीची अर्धी लोकसंख्या..... by मुक्त विहारि
बरोबर आहे. मुक्त विहारी
In reply to मुक्त विहारी by Rajesh188
तुमची इच्छा मला मान्य आहे ....
In reply to बरोबर आहे. मुक्त विहारी by रंगीला रतन
यापूर्वीही जागा दिलीच होती ना
In reply to मुक्त विहारी by Rajesh188
> केजरीवाल सारखा बेभरवशी
In reply to दिल्लीला संपूर्ण राज्याचा by सुबोध खरे
साहना ताई
In reply to > केजरीवाल सारखा बेभरवशी by साहना
काय लावलय राव वर
माचो मोदी
सांगता येत नाही आणि सहनही होत
In reply to माचो मोदी by कपिलमुनी
वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये
In reply to सांगता येत नाही आणि सहनही होत by श्रीगुरुजी
वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये
In reply to वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये by कपिलमुनी
खुनशी, आलमगीर मोदीशा, घंटा हे
In reply to वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये by कपिलमुनी
तुम्हाला उद्देशून वापरले आहेत का ?
In reply to खुनशी, आलमगीर मोदीशा, घंटा हे by श्रीगुरुजी
मग मी तरी तुमचे नाव वापरले
In reply to तुम्हाला उद्देशून वापरले आहेत का ? by कपिलमुनी
तुम्ही माझ्या प्रतिसादावर तो रिप्लाय दिलाय
In reply to मग मी तरी तुमचे नाव वापरले by श्रीगुरुजी
एवढं का झोंबलं? स्वतः असभ्य
In reply to तुम्ही माझ्या प्रतिसादावर तो रिप्लाय दिलाय by कपिलमुनी
सभ्य असभ्य
In reply to एवढं का झोंबलं? स्वतः असभ्य by श्रीगुरुजी
व्यनी करतो
In reply to सभ्य असभ्य by कपिलमुनी
हे तुम्ही तरी कोण ठरविणार?
In reply to सभ्य असभ्य by कपिलमुनी
हया covid काळात
काय दिवस आलेत
नको
In reply to काय दिवस आलेत by स्वलिखित
3-13-1760 ... तोंडओळख
In reply to नको by मुक्त विहारि
सध्या आमच्या इकडे रोज हळदी
In reply to 3-13-1760 ... तोंडओळख by मुक्त विहारि
छान ..... छान ....
In reply to सध्या आमच्या इकडे रोज हळदी by रंगीला रतन
सध्या तीनेक दिवस सलग सुट्टी
In reply to नको by मुक्त विहारि
लुढकायला स्वतंत्र पलंग आणि कमोडची
In reply to काय दिवस आलेत by स्वलिखित
आंदोलनजीवी मोदी
गप्प राहू नका. लगेच पुरावे
In reply to आंदोलनजीवी मोदी by नगरीनिरंजन
https://www.loksatta.com/desh
In reply to गप्प राहू नका. लगेच पुरावे by श्रीगुरुजी
नाना भाउ प्रूफ के साथ बात
In reply to गप्प राहू नका. लगेच पुरावे by श्रीगुरुजी
पुरावे
In reply to गप्प राहू नका. लगेच पुरावे by श्रीगुरुजी
आजकाल लगेच गैरसमज होतात
In reply to पुरावे by नगरीनिरंजन
असं असं, म्हणजे, आज एखादा
In reply to पुरावे by नगरीनिरंजन
हास्यास्पद तुलना!
In reply to असं असं, म्हणजे, आज एखादा by बिटाकाका
खलील प्रतिसाद वाचा.
In reply to हास्यास्पद तुलना! by नगरीनिरंजन
आणि अजून एक, खालील लिंक वर
In reply to पुरावे by नगरीनिरंजन
मोदीप्रेम अवघड विषय आहे. सगळे
In reply to आणि अजून एक, खालील लिंक वर by बिटाकाका
सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी
In reply to आंदोलनजीवी मोदी by नगरीनिरंजन
सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी
In reply to सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी by बिटाकाका
सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी एका घराण्याकडे असल्याने तशा भावना उमटणं साहजिक आहे.सहमत.. एका घरण्याशिवाय दुसरा कोणी सत्याग्रह करूच शकत नाही.. !!!खरं की काय?
In reply to सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी by बिटाकाका
अहो इतरांच्या सत्याग्रहाला
In reply to खरं की काय? by नगरीनिरंजन
तेवढी असती तर असलं कशाला
In reply to अहो इतरांच्या सत्याग्रहाला by बिटाकाका
कळीचा प्रश्न
In reply to तेवढी असती तर असलं कशाला by पिनाक
हा हा हा.. देश जोडणे म्हणजे
In reply to कळीचा प्रश्न by Rajesh188
Pinak
In reply to हा हा हा.. देश जोडणे म्हणजे by पिनाक
कळीचा प्रश्न
In reply to तेवढी असती तर असलं कशाला by पिनाक
खिक्
In reply to तेवढी असती तर असलं कशाला by पिनाक
बाय द वे, आज बलुचिस्तान ला
In reply to अहो इतरांच्या सत्याग्रहाला by बिटाकाका
तसं काही नाही हो, जितकं मोदी
In reply to बाय द वे, आज बलुचिस्तान ला by नगरीनिरंजन
असं होय. हे लोक स्वतःच जाऊन
In reply to तसं काही नाही हो, जितकं मोदी by बिटाकाका
खरंच तुमचा इतरांच्या
In reply to अहो इतरांच्या सत्याग्रहाला by बिटाकाका
आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी
In reply to खरंच तुमचा इतरांच्या by नगरीनिरंजन
कोणती टोळी बरे?
In reply to आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी by बिटाकाका
आंदोलनजीवी असे गुगल इमेजेस
In reply to कोणती टोळी बरे? by नगरीनिरंजन
सेडिशन लावलेले लोक जर त्या
In reply to आंदोलनजीवी असे गुगल इमेजेस by बिटाकाका
न्यायालयामुळे
In reply to सेडिशन लावलेले लोक जर त्या by नगरीनिरंजन
चिंता नका करू, आज ना उद्या
In reply to सेडिशन लावलेले लोक जर त्या by नगरीनिरंजन
हा साकेत गोखले कॉंग्रेसजीवी
In reply to कोणती टोळी बरे? by नगरीनिरंजन
दिल्ली चा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतला
जरा असा विचार करून बघा,
In reply to दिल्ली चा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतला by Rajesh188
मोदी , बांगलादेश आणि अखंड भारत
ते करायचंच आहे. पण strategic
अहो काहीही प्रश्न पडतात
In reply to ते करायचंच आहे. पण strategic by पिनाक
"बांगलादेश स्वातंत्र्य