मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज जयाजीराव शिंदे ग्वाल्हेरच्या राजवाड्यातून जाताना
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
खालील मेसेज व्हॉट्स अॅप वरून झाले होते. त्यातून या चित्रावर काही भाष्य केले गेले होते तेही सादर...
१. Shashikant Oak : मला जास्त आवडले ते जयाजी शिंदे यांच्या शिकारीला जातानाचे पेंटिंग.
मनोज दाणी : ho surekh ahe te, hence right at the front
एडविन लॉर्ड्स वीक्स यांचे पुर्ण चित्र मनोज दाणींनी मला पाठवले.
Shashikant Oak : हातावर ससाणे धारी रक्षक इतका स्मार्ट दाखवलाय. मागील भागातील सजावट पाहता राजवाड्यातून ते बाहेर पडले असावेत.
मनोज दाणी : हो.
Shashikant Oak : पायी चाललेल्या हुजऱ्याची एका हाताने घोड्यावर हाताची ठेवण जवळीक दाखवते. राजा शिकार करताना असे शिपाई देखील नेम धरून सावजाला टिपतात. पण नाव होते महाराजांच्या नेमबाजीचे! अर्थात हे जयाजीरावांच्या बाबत असेल असे नाही...
२. Shashikant Oak :सावलीच्या तिरकेपणातून सकाळचे११ नंतरच्या वेळी ते असेल का?
मनोज दाणी : हो असेल
मनोज दाणी : एक एक माणूस पाहण्यासारखा आहे
३.
हवेलीच्या गच्चीवरील कलाकुसर आणि पोपटांच्या बसण्याने नैसर्गिक उठाव आला आहे.
४.
Shashikant Oak :पूर्ण चित्र फारच प्रभावी आहे. फुटपाथवरील सावलीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांसाठी (सध्याच्या पानठेल्यांप्रमाणे?)हुक्का पाणी करायची सोय आवडली. रस्ता सिमेंटच्या चौकटी सारखा आहे!
शिवाय नाच गाणी करणाऱ्या किंवा साहसी खेळ करून लोकरंजन करणारे कलाकार शक्यतो राजेसाहेबांच्या नजरेत दिसावे असे वाटून मुलीला पुढे केले गेले असावे असा आभास वाटतो.
मनोज दाणी: हो.
५. 

प्रतिक्रिया
चित्रे दिसत नाहीत
मला दिसले.
मनोज दाणी यांनी पाठवलेले भारी
पुस्तक नुकतेच वाचून संपवले
अवांतर
दत्तक पुत्रांचा