सचिन वाझेंपाठोपाठ आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची सुद्धा उचलबांगडी झाली. मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडणे, गाडीचा मालक मनसुख हिरेनचे प्रेत सापडणे, सचिन वाझेचा प्रकरणाशी संबंध जुळणे . . . यातून हे प्रकरण दिवसेंदिवस जास्त गूढ होत चाललंय. सुरूवातीला यात प्यादी बळी जाताना दिसताहेत. सर्व प्यादी संपली तर शेवटी वजीर बळी जाऊ शकतो. यातील नक्की वजीर कोण, राजा कोण आणि डाव खेळणारा कोण हे गूढ कधी उकलेल का हे समजत नाही.
वाचने
48085
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसलं लेखी आश्वासनाचं भंपक
In reply to मोदी सरकारने हमीभावाबाबत लेखी by आग्या१९९०
सध्यातरी ह्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकत नाही.
In reply to मोदी सरकारने हमीभावाबाबत लेखी by आग्या१९९०
हमीभाव देण्याचे लेखी आश्वासन
In reply to व्यापाऱ्यांची गोदामेच by आग्या१९९०
त्यांचा अजेंडा फिक्स आहे....
In reply to हमीभाव देण्याचे लेखी आश्वासन by सुबोध खरे
https://www.loksatta.com
कोर्टात ही गोष्ट टिकण्याची शक्यता कमी आहे ...
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
निवेदन
एका वर्षांत, बरीच प्रगती झाली आहे...
In reply to निवेदन by डॅनी ओशन
धण्यवाद
In reply to एका वर्षांत, बरीच प्रगती झाली आहे... by मुक्त विहारि
एल्गार परिषद २०२१ प्रकरण : शरजील उस्मानी....
दुसरे कोविड तत्ज्ञ
चाकोरी बद्ध विचारसरणी
In reply to दुसरे कोविड तत्ज्ञ by गामा पैलवान
मिपा भाजप समर्थक प्रोटेस्टंट पंथ
फरक एवढाच आहे की अंधविरोधक हे
In reply to मिपा भाजप समर्थक प्रोटेस्टंट पंथ by डॅनी ओशन
करून दाखवलं
हा प्रश्न जूना आहे
In reply to करून दाखवलं by मुक्त विहारि
आपले प्रतिसाद छान असतात ...
In reply to हा प्रश्न जूना आहे by Rajesh188