✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी ब्लॉगकारांचं जागतिक अभिवाचन !!

ज
जयवी यांनी
Mon, 04/13/2009 - 12:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1912 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

उपक्रमाकर

विसोबा खेचर
Mon, 04/13/2009 - 12:26 नवीन
उपक्रमाकरता मनापासून शुभेच्छा! :) अभिवाचन वगैरे व्हावं अश्या पात्रतेचं आमचं लेखन नाही, अन्यथा आम्हीही या उपक्रमकरता आमच्या ब्लॉगची एन्ट्री दिली असती! :) तात्या अभ्यंकर.
  • Log in or register to post comments

उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!

नरेंद्र गोळे
Mon, 04/13/2009 - 13:50 नवीन
जयू नमस्कार, म्हणजे ही ऑनलाईन कॉन्फरन्स आहे का? नीट समजले नाही. तरीही, उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा! सहभागाचाही प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

तात्या.....

जयवी
Mon, 04/13/2009 - 14:02 नवीन
तात्या..... असं नका करु हो..... आपण सगळे मिळून करुया मज्जा. नरेंद्र..... हो.. ऑनलाईन अभिवाचन होणार.... एकाच वेळी एकेका झोन मधले ब्लॉगकार अभिवाचन करतील.
  • Log in or register to post comments

सुरेख

मेघना भुस्कुटे
Mon, 04/13/2009 - 14:08 नवीन
सुरेख उपक्रम. मनापासून शुभेच्छा. मेल करते.
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
Mon, 04/13/2009 - 19:50 नवीन
उपक्रम छानच आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा