आज मार्च महिना सुरू झाल्याने या महिन्यातील घडामोडींसाठी नवा धागा काढत आहे.
आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. हे लिहिताक्षणी राज्यपालांचे अभिभाषण सुरू आहे.
वर्गीकरण
वाचने
50706
प्रतिक्रिया
199
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्रर्र...
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
एका विशिष्ट शाळेतच मुलांना
In reply to अर्रर्र... by ज्ञानोबाचे पैजार
अनंत काळापर्यंत टोल का?
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
सामान्य लोकांचे प्रश्न आहे तिथेच असतात
अध्यक्ष महोदय... हे योग्य नाही.
सहमत
In reply to अध्यक्ष महोदय... हे योग्य नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा
In reply to सहमत by Bhakti
खरंय
In reply to सहमत by Bhakti
चं कौतुक केलं पाहिजे.!
'शेतक-यांच्या मार्गात खिळे
'शेतक-यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे'हे वाक्य पराकोटीचे अज्ञान (खरं तर महामुर्खपणाची परीसीमा) दर्शविते. अशा वाक्यांवर टाळ्या पिटणाऱ्यांच्या बुद्धीची आता कीव सुद्धा येत नाही. अर्थात शिवसेना आणि ज्ञान व शहाणपणा यांचा छत्तीसचा आकडा आहेच. त्यामुळे अशा बरळण्यावर अजिबात विस्मय वाटत नाही. बाकी चालू दे.रामदास आठवलेंना कॉम्पिटिशन
In reply to 'शेतक-यांच्या मार्गात खिळे by श्रीगुरुजी
शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे
In reply to रामदास आठवलेंना कॉम्पिटिशन by चंद्रसूर्यकुमार
हहपुवा
In reply to शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे by श्रीगुरुजी
खरंय . . .
In reply to 'शेतक-यांच्या मार्गात खिळे by श्रीगुरुजी
महामुर्खासारखे बरळणे आणि
In reply to खरंय . . . by सुक्या
त्यात डोक्याचा भाग नसतो. एखाद्या राज्याच्या मुख्यमंतत्र्यांकडुन असली अपेक्षा नसते ..शिवसेना व डोक्याचा भाग यांचा दुरूनही संबंध नाही. मुळात असल्यांकडून फक्त बरळवाक्यांचीच अपेक्षा आहे.महामुर्खासारखे बरळणे आणि
In reply to महामुर्खासारखे बरळणे आणि by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aap Ki Nazron Ne Samjha | Sanam“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी”
In reply to महामुर्खासारखे बरळणे आणि by मदनबाण
शिवसेना आणि ज्ञान
In reply to 'शेतक-यांच्या मार्गात खिळे by श्रीगुरुजी
शिवसेना आणि ज्ञान व शहाणपणा यांचा छत्तीसचा आकडा आहेच.
In reply to 'शेतक-यांच्या मार्गात खिळे by श्रीगुरुजी
भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेची जबरदस्त खेळी
हं
In reply to भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेची जबरदस्त खेळी by चंद्रसूर्यकुमार
अवांतर,
In reply to भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेची जबरदस्त खेळी by चंद्रसूर्यकुमार
फरक
In reply to अवांतर, by आनन्दा
मला असे म्हणयाचेच नाही, पण
In reply to फरक by चंद्रसूर्यकुमार
शिवसेनेला सर्व २९४
In reply to मला असे म्हणयाचेच नाही, पण by आनन्दा
सांगता येत नाही. मध्यप्रदेशात
In reply to शिवसेनेला सर्व २९४ by श्रीगुरुजी
सेना भाजपची २००-३०० मते
In reply to सांगता येत नाही. मध्यप्रदेशात by राघव
सेना असा कोणताच दावा करत नाही
In reply to सेना भाजपची २००-३०० मते by श्रीगुरुजी
हो ना ....
In reply to सेना असा कोणताच दावा करत नाही by Rajesh188
हा हा.. तीच तर गोची आहे..
In reply to सेना भाजपची २००-३०० मते by श्रीगुरुजी
हिंदुत्व सोडायला ते आधी
In reply to हा हा.. तीच तर गोची आहे.. by आनन्दा
धरलं नसले, तरी कातडे पांघरलेले होते....
In reply to हिंदुत्व सोडायला ते आधी by श्रीगुरुजी
बायडेनची मते कमी होऊ नये यासाठी उद्धवने.....
In reply to सेना भाजपची २००-३०० मते by श्रीगुरुजी
फरक
In reply to सांगता येत नाही. मध्यप्रदेशात by राघव
बिहार
In reply to सांगता येत नाही. मध्यप्रदेशात by राघव
शिवसेनेच्या एकूण जनाधाराबद्दल
In reply to अवांतर, by आनन्दा
हिंदू बसले भांडत .... MIM चालली पुढे .....
जेवढी MIM वाढत जाईल तेव्हढे
In reply to हिंदू बसले भांडत .... MIM चालली पुढे ..... by मुक्त विहारि
अजिबात नाही
In reply to जेवढी MIM वाढत जाईल तेव्हढे by रात्रीचे चांदणे
एवढा हिंदू कमजोर नाही
In reply to अजिबात नाही by मुक्त विहारि
एकदम बरोबर.
In reply to जेवढी MIM वाढत जाईल तेव्हढे by रात्रीचे चांदणे
हा प्रतिसाद रात्रीचे चांदणे
In reply to एकदम बरोबर. by शाम भागवत
मते मागीतली ती, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या नावाने... आणि..
जो पर्यंत मतदार जागृत होत नाहीत तो पर्यंत असेच चालणार
योगी च्या यूपी मधील
शिवसेनेचा रस नक्की कशांत आहे?
त्याचं काय आहे मुवि,
In reply to शिवसेनेचा रस नक्की कशांत आहे? by मुक्त विहारि
ते पण आहेच म्हणा ...
In reply to त्याचं काय आहे मुवि, by सुक्या
आम्ही हाॅटेल्स उघडणारच, खाल्लेत तर तुम्हीच जबाबदार....
सर्वच आस्थापना चालू आहेत
In reply to आम्ही हाॅटेल्स उघडणारच, खाल्लेत तर तुम्हीच जबाबदार.... by मुक्त विहारि
छान ..... छान ....
In reply to सर्वच आस्थापना चालू आहेत by Rajesh188
हो
हर्षद मेहताने घोटाळा कधी झाला?
In reply to हो by Rajesh188
मला वेगळीच शंका येती आहे...
In reply to हो by Rajesh188
करोना आणि सार्वजनिक सुरक्षा .....
काही बातमीदारांना किमान गणित पण जमत नाही ....
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू
In reply to काही बातमीदारांना किमान गणित पण जमत नाही .... by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- Avatarराज्याच्या अर्थव्यवस्थेला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- Avatarहे निर्बंध किमान 3 महिने हवेत ....