Skip to main content

शब्द चांदणी कोडे ६

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 19/02/2021 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
६ ६ ६
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2687
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

हे सोपे आहे. नारळीपुनव पुरळी वरळी वळी नळी नव नार नाळी नान नाव रन रव रळी पूना पूर पुळी पुनव पुरना

नळी

रन, वपु हे शब्द पटले नाहीत
बोली व अन्य भाषेतील रूळलेले शब्द चालतील असे सुरवातीलाच म्हटले आहे.