Skip to main content

कॅनन फॉडर! "सिख सारे लाडले"

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 16/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
कॅनन फॉडर! अरिफ आजाकीया आणि रामनिक सिंग मान सर्व "अतिउदारमतवादी" लोकांना या विडिओ चा ढोस रोज पाजला पाहिजे एका "भारतीय " शिखाची प्रामाणिक मुलाखत https://www.youtube.com/watch?v=rQ9CGbWHTdQ

वाचने 2842
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

पाकिस्तानात राहणारे ज्यांना पळपुटा पाकिस्तानी म्हणून डिवचतात त्या कॅनडा निवासी भाषाणी यांचे म्हणणे, मते कमर चीमां सारख्या कुरकुऱ्याला देखील मान्य आहे असे सारखे म्हणावयाला भाग पाडतात. https://youtu.be/HQC9MfJy2J4