अहो ईकडे मुंबईत खेळायला मैदानेच शिल्लक नाहित जी आहेत तिथे वर्षभर काहि ना काही
प्रोग्राम चालु अस्तात
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
फक्त क्रिकेटचा खेळ असा आहे कि तो सगळीकडे खेळाय, शिकायला मिळतो. पण तो मला आवडत नाही. तो माणसाला रिकामटेकडा बनवतो. आपल्या देशात लोक काम धंदा सोडुन क्रिकेट पाहात बसतात. जाउ दे.)
आयचा घो ... दुसरं पब्लिक रिकामं बणतं म्हणून मला ती गोष्ट आवडत णाही हे म्हणणं पचायला जड जातंय .. कोणी हाजमोला द्या रे :) उद्या "बाई" मूळे लोक्स रिक्कामटेकडे होतात म्हणून "मला बाई आवडत णाही हो ... " असं म्हणताय का ? =))
टिप : प्रतिसाद झोल वाटल्यास .. यण्णा रास्कला .. डोण्ठ माईंढ ईठ !!
बुद्धिबळा बरोबर क्रिकेट शिकवलं (शिकवलं की खेळू दिलं ? ) असतं तर शारिरीकबळ ही मिळालं असतं ..
आणि बुद्धिबळ खेळलं की क्रिकेट ला बंदी ? असो .. माझ्या मते हा ज्याचा त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट असावा ...
पालकांनी खेळांच्या बाबतीत तरी मुलांवर बळजबरी ण केलेलीच बरी :)
हाच सल्ला तुमी जबरदस्तीन मुलांना क्रीकेट खेळायला घालणाऱया पालकांना का नाय देत. कि बाबा रे शारिरिक खेळाबरोबर मानसिक खेळ पन चान्गले असतात. मुलान्ची आवड लक्शात घ्यावा.
पन लक्शात घ्या की मी मुलांन्ला लंगडी, पकडापकडी खेळाय कधी नको म्हनले नाय.
फक्त क्रिकेटचा खेळ असा आहे कि तो सगळीकडे खेळाय, शिकायला मिळतो. पण तो मला आवडत नाही. तो माणसाला रिकामटेकडा बनवतो. आपल्या देशात लोक काम धंदा सोडुन क्रिकेट पाहात बसतात. जाउ दे.)
एकदम सहमत.
(अवांतरः क्रिकेट काही लोकाना नको तेव्हढा पैसा देतो)
इतर या पर्यायास मत दिले आहे.
आमच्या मुला आम्ही काहीही शिकवत नाही.
तोच आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, खेळ शिकवतो.
चुकून आम्ही काही शिकवले तर ते कसे चुकीचे आहे हे तोच आम्हाला सांगतो
(उदाहरणार्थ, मी त्याला फुगडी, झिम्मा शिकवत होते.)
त्यामुळे आजकाल आम्ही पुन्हा लहान होऊन संस्कार वगैरे करून घेतोय.
शेवटी आम्ही जालिंदरबाबांना शरण गेलोय.
रेवती
अमेरिकेत चमत्कार असा घडतो की आई-बाप आणि मुले सर्वच कोणत्या ना कोणत्या खेळात स्वतःला रमवून घेण्यास उत्सुक असतात. एक मूल खेळ शिकू लागले की दुसरे शिकते. दुसरे शिकले की तिसरे ही साखळीप्रक्रिया आहे. आपल्याकडे नाही का एक मूल प्रायव्हेट ट्यूशनला जाऊ लागले की दुसरे जाते तशीच. ;)
वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी पाठिंबा, भांडवल, मदत, वातावरण, गरज अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात त्या अमेरिकेत सुबत्तेमुळे सहज मिळतात.
तसे, खेळ खेळणे आणि त्याचा पाठपुरावा करणे ही सोपी गोष्ट नाही. आमच्या माथ्यावर असलेली जबाबदारी येथे लिहिते -
१. आठवड्यातून किमान चार तास पोहोणे. यांत सुमारे तासाला १५०० यार्डापेक्षा जास्त पोहावे लागते.
२. शर्यतींमध्ये सक्तीचा सहभाग
३. नियमीत व्यायाम.
४. खाण्यापिण्यावर नियंत्रण
५. पालकांना सक्तीची स्वयंसेवा. या वर्षी आम्हाला ४५ तासांची स्वयंसेवा करावी लागली.
अमेरिकेत अनेक पालक हे स्वखुशीने करतात. भारतात करतील का याविषयी अनभिज्ञ आहे परंतु भारतात मुलांना खेळाडू बनवून करिअर करण्याची पद्धत अद्याप रूजू झालेली नाही. गेल्या काही वर्षांत फरक मात्र पडलेला आहे.
याबरोबरच, १. खेळाडूंना असलेल्या विशेष सवलती आणि मान २. नसलेली(?) rat race.
भारतात सगळ्याच आज्यांना आपला नातू Dr. वा engineer ची पाटि लावणार अशी स्वप्नं पड्तात.
प्रतिक्रिया
५ व पर्याय
अवो भाउ
यण्णा रास्कला .... माईंढ ईठ ...
लोकान्ला
बुद्धिबळा
अवो भावु
फक्त
इतर या
धन्य धन्य
In reply to इतर या by रेवती
अमेरिकेत चमत्कार असा घडतो
याबरोबरच,
In reply to अमेरिकेत चमत्कार असा घडतो by प्रियाली
अस आहे
In reply to अमेरिकेत चमत्कार असा घडतो by प्रियाली
उंदीर शर्यत..
In reply to अमेरिकेत चमत्कार असा घडतो by प्रियाली
तिकडे खुप