जालिंदर जलालाबादी यांचे पूजनीय 'साहित्य'
जालिंदर जलालाबादी यांचा काही काळातच लोकांना आलेला अनुभव आणि त्यांची वाढत असलेली भक्तसंख्या आपण सारे जाणताच.
आम्ही आता त्यांचा फोटो असलेत्या व इतर काही वस्तू भक्तगणांना उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे.
खालील प्रमाणे वस्तू उपलब्ध आहेत.
लॉकेट ५००० रु
फोटोफ्रेम १००० रु
पेन २०० रु
टी शर्ट ९०० रु
(जालिंदर यांनी ओढलेल्या चिलिमितील पवित्र) अंगारा २०,००० रु तोळा
जालिंदर बाबांनी मंतरलेले मोक्षाचा दिव्य अनुभव देणारे 'तीर्थ' १०,००० रु लीटर.
जालींदर बयालीसाचे पुस्तक ले. धनंजय (मोठ्या टाइपातील) १०० रु
भक्तांनी संपर्क साधावा. वस्तू व्ही पी पी ने पाठवल्या जातील.
वि. सू. : 'अंगारा' व 'तीर्थ' मुबलक उपलब्ध. इतर वस्तू मर्यादित प्रमाणात उपलब्ध.
वाचने
10267
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
वैधानिक
निषेध
In reply to वैधानिक by अवलिया
ठीक आहे.
In reply to निषेध by नितिन थत्ते
चूक
In reply to ठीक आहे. by अवलिया
ते मी
In reply to चूक by नितिन थत्ते
आम्ही आमची
In reply to ठीक आहे. by अवलिया
लेख वाचुन
भारत
क्षमा
In reply to भारत by परिकथेतील राजकुमार
(स्वगतः
In reply to क्षमा by नितिन थत्ते
जरूर
In reply to (स्वगतः by परिकथेतील राजकुमार
मला
In reply to क्षमा by नितिन थत्ते
हाहाहा
In reply to मला by टारझन
भोंदु
In reply to भारत by परिकथेतील राजकुमार
अटक
In reply to भारत by परिकथेतील राजकुमार
अशा
In reply to अटक by प्रकाश घाटपांडे
समांतर
In reply to अशा by परिकथेतील राजकुमार
निषेध..
आम्ही
सोय म्हणता..?
In reply to आम्ही by नितिन थत्ते
साफ खोटे
In reply to सोय म्हणता..? by योगी९००
काही अनुभव
अजुन एक अनुभव
In reply to काही अनुभव by नितिन थत्ते
शक्य आहे..
In reply to काही अनुभव by नितिन थत्ते
शक्य आहे..
In reply to काही अनुभव by नितिन थत्ते
दुर्लक्ष
अदिती बै
In reply to दुर्लक्ष by नितिन थत्ते
चहा करता
In reply to अदिती बै by अवलिया
>>>फोटोफ्रे
In reply to चहा करता by नितिन थत्ते
व्यापार....
वापरलेल्या
In reply to व्यापार.... by भडकमकर मास्तर
आहे काय?
पा कृ हवी
In reply to आहे काय? by शिवापा
येडा खवीस
बयालिसाचे पुस्तक
हा हा
In reply to बयालिसाचे पुस्तक by धनंजय