नमस्कार,
गेली काही वर्षे, मिपाकर आहे.मिपावर वाचायला भरपूर आहे.भटकणे,चरणे आणि नाटक सिनेमे यांचे परिक्षण वाचता वाचता, मिपा ही माझी पहिली पसंती असते.
सुरूवातीला चर्चेत भाग घेतांना, सहनशीलता कमी होती पण नंतर वाढत गेली, ह्याचे एकमेव कारण म्हणजे, डुआयडी उर्फ अवतारी बाबा...
ज्या वेगाने हे डुआयडी नाहीसे होतात, तितक्याचे वेगाने हे परत येतात. अशा, अवतारी मंडळींच्या विचारांना, दुर्लक्षित करायचा, कितीही प्रयत्न केला तरी, अशा अवतारी बाबांच्या विचारांना, कधी ना कधी, प्रत्युत्तर हे द्यावेच लागते.
अवतारी बाबा, कधीकधी वैयक्तिक पातळीवर उतरतात, अशा वेळी, त्यांना पण त्याच भाषेत उत्तर देण्याची इच्छा होते.असे उत्तर देतांना, तोल जातोच.
त्यामुळे, अजून एखादा डुआयडी हाताशी असावा, असे वाटायला लागले आहे. पण नक्की कुठले, टोपणनाव घ्यावे? हे समजत नाही....
कठीण समय येता, मिपाकर मदत करतात, हा स्वानुभव आहे, त्यामुळे, नवीन अवतार घ्यायचा असेल तर, टोपणनाव कुठले घेऊ?
वाचने
13292
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
चपलाहार असे नाव घ्या..
चांगले नाव आहे
In reply to चपलाहार असे नाव घ्या.. by आनन्दा
आपल्या मिपावर पुर्वी एक
धन्य आहात हो मुवि..
कुणास ठाऊक ...
In reply to धन्य आहात हो मुवि.. by गवि
वा. आयुर्वेदिक वनस्पती.
In reply to कुणास ठाऊक ... by मुक्त विहारि
नक्कीच....
In reply to वा. आयुर्वेदिक वनस्पती. by गवि
अवश्य करु कट्टा. मनभेद कुठले
In reply to नक्कीच.... by मुक्त विहारि
भारी.....एक कट्टा बनता है
In reply to नक्कीच.... by मुक्त विहारि
भारी.. मुवि
In reply to नक्कीच.... by मुक्त विहारि
मुवी
In reply to कुणास ठाऊक ... by मुक्त विहारि
थोडे बरोबर, थोडे चूक
In reply to मुवी by Rajesh188
धन्यवाद माहिती बद्द्ल
In reply to थोडे बरोबर, थोडे चूक by मुक्त विहारि
जातीवंत शेतकरी,
In reply to धन्यवाद माहिती बद्द्ल by Rajesh188
छान
In reply to जातीवंत शेतकरी, by मुक्त विहारि
अहो,
In reply to छान by काळे मांजर
आमच्याकडे शेती आहे पण ती
In reply to थोडे बरोबर, थोडे चूक by मुक्त विहारि
आमच्याकडे शेती आहे पण ती
In reply to थोडे बरोबर, थोडे चूक by मुक्त विहारि
गृप क्लोज्ड आहे ...
In reply to आमच्याकडे शेती आहे पण ती by Pratham
प्रथम जी,
In reply to आमच्याकडे शेती आहे पण ती by Pratham
लागवड यशस्वी होते ... पाणी असेल तर, गवतीचहा येतो....
In reply to प्रथम जी, by चौथा कोनाडा
आवरा...!
अहो ...
In reply to आवरा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कशाला घ्यायचा डु आयडी ...?
मुकुद बिहारी
"मी पयला" हा आयडी घ्या =))
गजानन कागलकर हे सदस्यनाम घ्या
माझं मत विचाराल तर
ते पण आहेच म्हणा ...
In reply to माझं मत विचाराल तर by मास्टरमाईन्ड
पांढरे मांजर
माळे कांजर
In reply to पांढरे मांजर by चंद्रसूर्यकुमार
आत्मनिर्भर_४२०
डुआयडी टोपणनाव घ्या.
लोल
लिष्ट देतो.
तिसरा पर्याय =))
In reply to लिष्ट देतो. by डॅनी ओशन
३रा पर्याय आवडल्या गेलेला आहे
In reply to लिष्ट देतो. by डॅनी ओशन
पप्पू, बाळू, चमन, रित्त्विक,
रिकामटेकडा