पानिपत आणि शेरलॉक होम्स अंतिम भाग ३
पानिपत आणि शेरलॉक होम्स अंतिम भाग ३
शेरलॉक होम्स विचारात पडून एक सारख्या येरझाऱ्या घालत होते. डोअर बेल वाजली.
‘वॉटी! व्हेरी वेअर यू, माय ग्रेट फ्रेंड?’
‘इतकी काय अर्जन्सी होती?’ डॉ वॉटसननी विचारले.
‘यू नो वॉटी, विंग कमांडर ओक रिक्वेस्टेड् की मी त्या गाजलेल्या चित्रातील लोकांना शोधावे? सैन्य हालचालीतून काय कळते? ती वेळ काय असेल? पहाटे सुरवात झाली तेव्हा कि संध्याकाळी संपत आली तेंव्हा? अँड स्पेशली डाव्या बाजूला खाली हिरवट रंगाने वेगळेपण दाखवले आहे त्यातून ते चित्र काय सांगते?’
‘विंग कमांडर शशिकांत शेयर्ड हिज इंटर प्रिटेशन’.
‘आय मस्ट से, आय टेंड टू अॅग्री विथ हिम नॉट कंप्लीटली, बट टू ए ग्रेट एक्सटेंट!’
‘दॅट इज ग्रेट!’
‘लेट मी सी दी फोटोज्’.
‘फॉर इझी अंडरस्टँडिंग. त्यानी दहा पार्ट्स केले. त्या कोण व्यक्ती आणि घटना असतील यावर माहिती घेतली’.
‘शेरलॉक होस्म, सीम्स द बॉय हॅज डन वंडरफुल वर्क’ डॉ वॉटसन पुढची चित्रे बघयला ते उत्सुक होते.
हिरव्या रंगाच्या भागाला वेगळे केले.
‘ओक हॅज डन एक्सीडिंगली गुड जॉब. त्यांनी फोटो मोठे करून पाठवले आहेत’.
‘लेट्स एग्झामिन हा गोल करून वेगळा दाखवलेला कोण असेल?’
‘उंटावर बसवून काही मुलींना पळवले जात आहे. तो उंट किंवा घोड्यावरून पहाणी करत आहे. त्याचे नाव फारसीत अंधुक दिसते’.
‘एकमेकांना पाठ करून ६ हत्ती राजप्रासादाबाहेर कूच करायला तयार केले आहेत असे चित्रातील वरच्या भागात भासते’.
शेरलॉक होम्स अँड डॉ वॉटसन वेअर स्टन्न्ड! ग्रेट सर्च ऑफ मिडीव्हल पिक्चर.
चिरूट पेटवून दोघे बराच वेळ अबोल झाले.
मी या लढाईचा बारीक आढावा घेतला. पोस्ट धिस कँपेन, एका लफड्याने पेशवाज वेअर अंडर कन्फ्यूजन.
रिमेंबर सुभाष बोस? मोअर पॉप्युलर नेम - नेताजी. त्यांचे मरण ही एक मिस्ट्री होती. ते नंतर भारतात एक माँक बनून राहिले म्हणतात.
इट बीट्स मी डॉ वाटसन, ए मॅन ऑफ एक्शन लाईक नेताजी. ज्याने इंडियाची आर्मी तयार करून लढाईची तयारी केली होती तो गुमनामी बाबा म्हणून एकदम राजकारणापासून एकाकी राहायला पसंत करतो? वॉज ही रियल नेताजी? ऑर एन इंपोस्टर? इफ येस तर मग त्यांनी अज्ञातवास का धरला?
यू नो, वॉटी, त्या लढाई नंतर काही महिन्यानी ‘मीच सदाशिव भाऊ पेशवा’ म्हणून एक जण पुण्यात आला. त्याने असा धुमाकूळ घातला पुढची १५ वर्षे!
वी शुड आस्क ओक टू नो मोअर अबाऊट इंपोस्टर. व्हॉट दे कॉल एज “तोतया!”
...
एक नवा क्लायंट शेरलॉक होम्सची वाट पहात होता. एक्सक्यूज मी, म्हणून त्यांनी या कामातून आपल्याला मोकळे केले.
समाप्त
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तोतयावरनं हे आठवलं ....
गा. पै.
गा. पै.
बापरे, विचक्षण ... !
फिदायी - कहाणी एक तोतयाची मायबोलीवर लेखमाला चालू आहे.
केसची भारी उकल झाली.
केस ची भारी उकल...
हा राजवाडा कोणता ? कुठे आहे/होता ?
नेमके कोण असावेत ?
ते (अत्याचारी)कोण होते? याचा शोध लागला...
@ शशिकांत - सहमत.
राजा महाराजांच्या मर्जीप्रमाणे
नवरदेवाचा पत्ता नाही!
उत्तम !केस चांगली चालली.
ज्यांनी या चित्रांचे बारकाईने निरिक्षण करून पाहिले असेल