✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे राम ! व जालिंदर जलालाबादी

द
दशानन यांनी
गुरुवार, 04/09/2009 - 17:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4146 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

वाह

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/09/2009 - 17:44 नवीन
वाह ! आपल्याला पण जलिंदरमेनीया झाला का ? कोणाकोणाला पछाडणार आहे अजुन हे भुत ते एका भडकमकर मांत्रीकालाच ठाउक. परा वेताळ ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आपल्याला

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/09/2009 - 17:59 नवीन
आपल्याला पण जलिंदरमेनीया झाला का ? असेच विचारतो... बाकी असेच लेख पाडत रहा ...... जालिंदर बांबांचा कृपे ने प्रतिसाद येत राहतिल जालिंदर बाबा की जय
  • Log in or register to post comments

आता

पाषाणभेद
गुरुवार, 04/09/2009 - 18:06 नवीन
आता मला कळले की आपण इतके लिखाळ कसे झालात. एकदा का जालिंदर बाबा प्रसन्न झाले की मिळवले. छान. आता तुम्हाला जालिंदरांची दिनचर्या माहीत झाली आहे. जरा जोर लावुन मला 'लिहीते व्हा ' हे लागणारे पुस्तक मागाहून द्या. म्हणजे आम्ही पण लिहीते होवु. ||जय जालिंदर || - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

>>जरा जोर

दशानन
Fri, 04/10/2009 - 13:02 नवीन
>>जरा जोर लावुन मला 'लिहीते व्हा ' हे लागणारे पुस्तक मागाहून द्या प्रयत्न करतो पण मुळात त्यांचा स्वभाव तापट, देतील का नाही माहीत नाही ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

माझ्या

अदित्य
Fri, 04/10/2009 - 16:12 नवीन
माझ्या मान्यवर गुरुदेवानवर होउ शकणारे असे हल्ले - निषेध असो. असो. आज पासुन मि सु़क्श्म रुपात त्यान्चा अन्गरक्शक आहे हे ध्यानात ठेवा. त्यान्चि गादि मिच चालवणार आहे. जय हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

जरा जोर

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/09/2009 - 18:09 नवीन
जरा जोर लावुन मला 'लिहीते व्हा ' हे लागणारे पुस्तक मागाहून द्या असेच म्हणतो रे......साला मला पण हे पुस्तक वाचुन लिहिते व्हायला पाहिजे
  • Log in or register to post comments

स्त्री मैत्रीण / पुरुष मैत्रीण

गणा मास्तर
गुरुवार, 04/09/2009 - 18:32 नवीन
असे म्हणत माझ्या कडे हसत पाहत ते आपल्या स्त्री मैत्रीणीच्या खांद्यावर हात टाकून निघून गेले... ! काय हो राजे पुरुष मैत्रिण पण असते की काय? - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

>>>काय हो

दशानन
Fri, 04/10/2009 - 07:10 नवीन
>>>काय हो राजे पुरुष मैत्रिण पण असते की काय? मैत्रिण = समवयस्कर ;) स्त्री मैत्रिण = खुप मोठी / खुप लहान वयाने अशी मैत्रीण :D *** मी बोललेलेच बरोबर असं कसे बिंबवावे दुस-याच्या मनात, हे राजे ला विचारा =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

खुप लहान

अवलिया
Fri, 04/10/2009 - 07:43 नवीन
खुप लहान वयाने अशी मैत्रीण खुप लहान म्हणजे २० च्या ऐवजी १० च्या दोन नाही ना रे ? नाही; विचारुन घेतलेले बरे ! कसे ? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मस्त रे

अवलिया
गुरुवार, 04/09/2009 - 18:32 नवीन
मस्त रे :) --अवलिया
  • Log in or register to post comments

राजे वा वा !!!

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 04/09/2009 - 18:50 नवीन
वाह ! आपल्याला पण जलिंदरमेनीया झाला का ? हेच म्हणतो... सुहास
  • Log in or register to post comments

धन्य आहात

रेवती
गुरुवार, 04/09/2009 - 18:56 नवीन
धन्य आहात राजेसाहेब! रेवती
  • Log in or register to post comments

राजे काय करुन बसलात हे

अबोल
गुरुवार, 04/09/2009 - 19:19 नवीन
राजे काय करुन बसलात हे !! आता जलिंदरचा शिष्य म्हणून लोक तुम्हा॑ला राजि॑दर उर्फ सरदारजी म्हणायला लागले तर काय करणार ?
  • Log in or register to post comments

राजिंदर....

धमाल मुलगा
Fri, 04/10/2009 - 16:55 नवीन
=)) ओय राजिंद्दर्र..... ओये प्रा मेरे....ये तुने की कर दित्ता सी??? राजे, हे वागणं बरं न्हवं! जालिंदरजींसारख्या साहित्यपीत्याला माफ करा, पितामहाला जीवे मारण्यासारखे नीच विचार तुमच्या डोक्यात तरी कसे आले? त्यांच्यासारख्या महापुरुषाला ज्यानं हिंदुस्तानातली सर्व जनता एका ध्येयानं एका वेडानं भारली होती, त्या जालींदरजींना मारण्यासाठी तुमच्या हाताना पिस्तुलाला स्पर्श करण्याचा धीरही कसा झाला म्हणतो मी? एका परीने झाले ते बरेच म्हणा. जालिंदरजी म्हणायचे, "विरोधक मारु नका, त्याने उपयोग होत नसतो..मारायचाच तर तो विरोध मारा, विरोधक आपोआप तुमचा होऊन जाईल." तुमच्या ह्या लेखाने जालिंदरजींच्या त्या वाक्याचा अर्थ आज मला उमगला :) किती थोर आहे तुमचं नशीब की अशा व्यक्तीचा सहवास तुम्हाला लाभला!! जय हो जालींदरबाबा की! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोल

हा.हा.हा...रा

मदनबाण
गुरुवार, 04/09/2009 - 19:37 नवीन
हा.हा.हा...राजे आपण पण ? मैत्रीणीच्या खांद्यावर हात टाकून निघून गेले... ! ती मैनावती होती काय ? (उपरीचर वसु) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

माझ्या एका

भडकमकर मास्तर
Fri, 04/10/2009 - 06:14 नवीन
माझ्या एका विरोधकाला झालेली उपरती ... अशा काहीशा गोष्टीचा जालिंदरजींनी उल्लेख केल्याचे स्मरते.... ती गोष्ट आपण लै डीटेलमध्ये सांगितलीत, मन भरून आले. .... स्वतःच्या उपरतीची कथा चारचौघांत सांगायला मोठे धैर्य लागते... आपण ते दाखवून दिलेत राजे, धन्यवाद. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

>>>स्वतःच्य

दशानन
Fri, 04/10/2009 - 13:04 नवीन
>>>स्वतःच्या उपरतीची कथा चारचौघांत सांगायला मोठे धैर्य लागते... आपण ते दाखवून दिलेत राजे, धन्यवाद. तुमच्याकडून प्रतिसाद आला म्हणजे आम्ही भरभरुन पावलो ! अती आनंद झाला.... तुमची खुशाली कळवतो जालिंदरजींना ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

कुडबूड तेथे लुडबुड!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 04/10/2009 - 10:17 नवीन
जालिंदरजींना एवढी प्रसिद्धि मिळत आहे... वा!!! मन कसं अगदी भरून आलं. "कुडबूड तेथे लुडबुड" =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

ही

विनायक प्रभू
Fri, 04/10/2009 - 15:08 नवीन
काय भानगड आहे ते मागे जाउन वाचायला पाहीजे.
  • Log in or register to post comments

>>हो, बघा ना

सँडी
Tue, 04/14/2009 - 11:03 नवीन
>>हो, बघा ना माझ्या अमुक-तमुक कवितेवर फक्त ४२० प्रतिसाद आले" :)) राजे तुम्हीपण एक (स्त्री)लेखनीक 'ठेवा'च... -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा