Skip to main content

काय आहे तुझ्या ...माझ्यात ???

लेखक प्रज्ञादीप यांनी मंगळवार, 19/01/2021 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
काय आहे तुझ्या ....माझ्यात मैत्री,आपुलकी की अजुन काही? माझ्या जे मनात असतं ते तुझ्या बोलण्यातुन जाणवतं.. तुला जे करावसं वाटतं ते माझ्या कृृतीतून झळकतं.. काहीतरी पुर्वजन्मीचं नातं असावं आपल्यात .. नाहीतर उगाच का इतकी ओढ आहे .... तुला माझी अन् मला तुझी ... खरचं .....ए....मागच्या जन्मी कोण असेल मी तुझी ?? सखी,सोबतीण की अजुन कोणी??
लेखनविषय:

वाचने 1796
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

बापरे ....असेल ....असेल .तुमचा आयक्यु भारी दिसतोय