नमस्कार मित्रानो.
डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा.
मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट.
हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो.
१. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे.
२. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला.
दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव.
धन्यवाद
वाचने
48292
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
In reply to तुमचा मराठीत लेख लिहिण्याचा by पक्षी
वाह
नमस्कार
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
कानडी आणी मराठी नाट्य , सिने