✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

२१ - परीक्षण

व
विकास यांनी
गुरुवार, 04/09/2009 - 00:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2985 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

छान!!

नाटक्या
गुरुवार, 04/09/2009 - 01:01 नवीन
बघीतला पाहीजे हा चित्रपट.. - नाटक्या
  • Log in or register to post comments

वाईट चित्रपट!

टिउ
गुरुवार, 04/09/2009 - 01:02 नवीन
अतिशय वाईट चित्रपट...चुकुनही बघु नये! हा चित्रपट बघुन मी ब्लॅकजॅकमध्ये इतके पैसे वाया घालवलेत काही विचारु नका!!!
  • Log in or register to post comments

असहमत...

अनामिक
गुरुवार, 04/09/2009 - 01:09 नवीन
तुमचे पैसे वाया गेलेत म्हणून चित्रपट वाईट ठरत नाही. तुम्ही ब्लॅकजॅकमधे वाया घालवलेले पैसे हा तुमचा प्रश्न आहे. शिवाय ब्लॅकजॅक कसे खेळावे या बाबतीत हा चित्रपट मार्गदर्शन करत नाही. माझ्या मते हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करतो. मिळाल्यास एकवेळ नक्कीच बघण्यासारखा आहे. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

विसरलोच की...

विकास
गुरुवार, 04/09/2009 - 01:27 नवीन
हा चित्रपट बघुन मी ब्लॅकजॅकमध्ये इतके पैसे वाया घालवलेत काही विचारु नका!!! तिथे कुणाचे हातवारे बघत तुम्हाला तुमच्यासाठी तर खाणाखुणा वाटल्या नव्हत्या ना? :-) "ब्लॅकजॅकसहीत कुठल्याही पद्धतीचा जुगार खेळणे हे पाकीटास हानीकारक आणि मनस्ताप देणारे ठरू शकते" असा "डिसक्लेमर" लिहायचा विसरलो होतो. पण आता आपल्या प्रतिसादानिमित्त लिहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

अनामिकराव...

टिउ
गुरुवार, 04/09/2009 - 01:33 नवीन
प्रतिसाद गमतीत लिहिला होता...चित्रपट छानच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

उत्कंठावर्धक

धनंजय
गुरुवार, 04/09/2009 - 02:09 नवीन
वाटतो - बघायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

हम्म...

प्राजु
गुरुवार, 04/09/2009 - 04:17 नवीन
बघायला हवा. शो केस सिनेमाला आला की बघेन.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नंतर बेनला

विसोबा खेचर
गुरुवार, 04/09/2009 - 06:33 नवीन
नंतर बेनला ते पकडतात का, पकडल्यास त्याचे काय होते आणि हा "ग्रेट गँबलर" काय करतो हे या सत्यघटनेवर आधारीत असलेल्या चित्रपटात पहा. ओक्के सर! :) तात्या.
  • Log in or register to post comments

ह्म्म..

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/09/2009 - 11:19 नवीन
'बघायलाच पाहिजे ' ह्या यादीत नोंदवून ठेवला, लवकरच मिळवून पाहते.:) स्वाती
  • Log in or register to post comments

'ब्लॅकजॅक'

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/09/2009 - 11:28 नवीन
'ब्लॅकजॅक' वर कुठलासा माहितीपट कुठल्याश्या वाहीनीवर पहाताना (काय पण माहिती आहे माझी!) हे पाहिलं होतं की स्टॅनफर्ड (का एम.आय.टी, का कुठल्याश्या प्रसिद्ध) विद्यापीठातली हुशार मुलं अशी गणितं, हातवारे इत्यादी प्लॅन करून कसिनो 'लुटतात'. पुढे कसिनोवाल्यांना यांचा संशय येतो म्हणून क्लुप्त्या थोड्या बदलतात त्यामुळे नफा होत रहातो पण कमी! पुढे या पोरांना 'कसिनोबंदी' केली जाते. नक्कीच पहाणार हा चित्रपट. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

ईतका काही खास नाही.....

निशिगंध
गुरुवार, 04/09/2009 - 14:55 नवीन
आम्ही पाहीला... ईतका काही खास नाही..... _______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:हाला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
  • Log in or register to post comments

टाईमपास आहे

फारएन्ड
Fri, 04/10/2009 - 04:08 नवीन
टाईमपास आहे. एकदा बघायला हरकत नाही. मी ही केविन स्पेसी मुळे पाहिला.
  • Log in or register to post comments

तेच म्हणणे आहे...

विकास
Fri, 04/10/2009 - 04:26 नवीन
तेच म्हणणे आहे. केवीन स्पेसी, थोडीफार सत्यघटना आणि मनोरंजन यामुळे एकदा पहीला तर नक्की आवडू शकतो. मला आवडलेल्या पहील्या प्रतितील तो आहे असे मी वर लेखात पण म्हणून म्हणले नाही...:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा