प्रेम
प्रेम
प्रेम असतं गाणं दोघांच्या मनात! प्रेम असतं भिजणं चिंब पावसात!! प्रेम असतं नाचणं आनंदाच्या भरात! प्रेम असतं जगणं भान विसरून जीवनात!! प्रेम असतं चांदणं पडलेलं अंगणात! प्रेम असतं मोहरणं मोगर्याच्या सुगंधात !! प्रेम असतं फिरणं मोहरलेल्या चैत्रबनात! प्रेम असतं बहरणं शिशिरानंतरच्या वसंतात!!
वाचने
12751
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वा !
मस्त..
In reply to मस्त.. by गणेशा
वाह!!
In reply to मस्त.. by गणेशा
वा गणेशा वा
प्रेम असतं भिजणं
+१
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
In reply to प्रेम म्हणजे प्रेम असतं, by सोत्रि
सहमत
@MipaPremiYogesh
@MipaPremiYogesh
'प्रेम'
ही कविता आवडली 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@MipaPremiYogesh
'प्रेम'
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
धन्यवाद
छान
फारच तरल
छान ! आवडली !