आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट !
१. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे. वास्तविकात सिद्धाचा मृत्यू आणि सामान्याचा मृत्यू यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत मृत्यू ही समान दैहिक घटना आहे.
इतर उत्सर्गांसारखाच मृत्यू हा संपूर्ण शरीराचा होणारा उत्सर्ग आहे इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग मरण्याची मौज काही और आहे. संभोगाची परमोच्चता उत्सर्गात आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्यात होणारी घटना आहे. त्यामुळे (अजून मेलो नसलो तरी) संपूर्ण शरीराचाच उत्सर्ग होणं ही काय कमाल घटना असेल याची कल्पना कुणीही करु शकेल.
२. मुद्दा फक्त असा आहे की मृत्यूपूर्वी आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव यायला हवा. अज्ञानी लोकांनी याबाबतीत पण अध्यात्मात अनंत लफडी करुन ठेवली आहेत.
मुळात आपण देहापासून वेगळे आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, देहापासून वेगळं होण्यासाठी साधना करायची करायची गरज नाही, विदेहत्व ही स्थिती ऑलरेडी आहेच. आपण देह झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे. म्हणजे आपल्याला देह नाही तर 'देह आहे' ही जाणीव आहे. देहाला आपण आपला मानतो म्हणून आपण देहात आहोत, किंबहुना आपण देहच आहोत असा आपला गैरसमज झाला आहे. त्यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे आपण संपलो असं वाटतं आणि ही मृत्यूची दहशत आहे.
दूर एक तारा आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो निखळला तर आपल्याला आपण संपलो असं वाटत नाही, कारण त्या तार्याकडे आपण देहातून पाहतोय आणि तो देहापेक्षा वेगळा आहे याची आपल्याला कल्पना आहे. तद्वत, आपल्याला देहातून देहाची जाणीव होत असली तरी तारा आणि देह या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी तार्याची जाणीव होतेय अगदी तशीच (संपूर्ण) देहाची जाणीव झाली की तारा निखळला काय की देह उन्मळला काय दोन्ही एकच !
३. यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा.
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !
आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !
४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !
हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.
ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________
हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.
इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन

वाचने
74075
प्रतिक्रिया
255
मिसळपाव
प्रतिक्रिया
कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
@ मार्कस ऑरेलियस : तुम्ही लेखातली साधना करुन पाहा
In reply to कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही. by प्रसाद गोडबोले
समजा
In reply to @ मार्कस ऑरेलियस : तुम्ही लेखातली साधना करुन पाहा by संजय क्षीरसागर
महत्वाचे
In reply to समजा by प्रसाद गोडबोले
आईनस्टाईनचा मेंदू
In reply to कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही. by प्रसाद गोडबोले
लेख छान आहे
तुम्ही योग्य मार्गावर हाहात..
मुळात बुध्द तत्वज्ञ हे हिंदू चेच विचार मांडतात
हम्म.
@ शा वि कु : धिस इज इंटरेस्टींग !
In reply to हम्म. by शा वि कु
ओके...
In reply to @ शा वि कु : धिस इज इंटरेस्टींग ! by संजय क्षीरसागर
@शा वि कु: तुमच्या प्रामाणिक प्रतिसादानं लेखाचा उद्देश सफल झालाय
In reply to ओके... by शा वि कु
धन्यवाद.
In reply to @शा वि कु: तुमच्या प्रामाणिक प्रतिसादानं लेखाचा उद्देश सफल झालाय by संजय क्षीरसागर
ध्यानमुद्रेत दोन गोलक
In reply to @ शा वि कु : धिस इज इंटरेस्टींग ! by संजय क्षीरसागर
@ गवि : आता तर ध्यानप्रक्रिया निर्विवादपणे सिद्ध झाली !
In reply to ध्यानमुद्रेत दोन गोलक by गवि
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
In reply to @ गवि : आता तर ध्यानप्रक्रिया निर्विवादपणे सिद्ध झाली ! by संजय क्षीरसागर
@ गवि : दोन गोलकातली विलगता टिकवणं अत्यंत सोपं आहे
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by गवि
हीच स्थिती सुईत दोरा ओवणे किंवा अन्य काही मार्गाने साध्य होईल...
In reply to ध्यानमुद्रेत दोन गोलक by गवि
हा प्रतिसाद लेखातील शेवटच्या
@ सोत्रि : बुद्धाला झालेला शून्यतेचा साक्षात्कार
In reply to हा प्रतिसाद लेखातील शेवटच्या by सोत्रि
सोत्रि, कुठेही वैयक्तिक न
In reply to हा प्रतिसाद लेखातील शेवटच्या by सोत्रि
लेखात बर्याच काँट्रॅडिक्शन्स आहेत...
एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे
पण अडचण ही आहे कि ही उत्कटता
In reply to एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे by कानडाऊ योगेशु
ह्याच्यावर ब्लॅक मिरर चा ब्लॅक म्युसीअम नावाचा एपिसोड आहे.
In reply to एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे by कानडाऊ योगेशु
.
In reply to ह्याच्यावर ब्लॅक मिरर चा ब्लॅक म्युसीअम नावाचा एपिसोड आहे. by शा वि कु
@ शा वि कु : ब्लॅक म्युसिअमच्या लिंकबद्दल प्रचंड धन्यवाद !
In reply to ह्याच्यावर ब्लॅक मिरर चा ब्लॅक म्युसीअम नावाचा एपिसोड आहे. by शा वि कु
आभार कसले !
In reply to @ शा वि कु : ब्लॅक म्युसिअमच्या लिंकबद्दल प्रचंड धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
सोत्रींचा दिवाळी अंकातला
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर
त्यापेक्षा कांदा लिंबू
In reply to आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर by कांदा लिंबू
तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात
@ मराठी_माणूस : हे असेच का करायचे ?
In reply to तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात by मराठी_माणूस
संक्षी तुम्ही लिहिते रहा.
नक्की काय
In reply to संक्षी तुम्ही लिहिते रहा. by आनन्दा
लेख उत्तम उतरला आहे. पण ..
अस्पर्शित अंगुलगोल
धन्यवाद..
In reply to अस्पर्शित अंगुलगोल by गामा पैलवान
गांपै,
In reply to अस्पर्शित अंगुलगोल by गामा पैलवान
यावरुन बालपणीची एक कथा धूसर
In reply to गांपै, by आनन्दा
हो, शाळेत असताना हिंदी च्या
In reply to यावरुन बालपणीची एक कथा धूसर by गवि
@ गवि : ध्यान आणि काँसंट्रेशन यात नेमका हाच फरक आहे !
In reply to यावरुन बालपणीची एक कथा धूसर by गवि
संक्षी, एक जेन्युइन प्रश्न -
In reply to @ गवि : ध्यान आणि काँसंट्रेशन यात नेमका हाच फरक आहे ! by संजय क्षीरसागर
@ सोत्रि . माझी ध्यानपद्धती तुम्हाला अनंत करेल !
In reply to संक्षी, एक जेन्युइन प्रश्न - by सोत्रि
अहं...
In reply to @ सोत्रि . माझी ध्यानपद्धती तुम्हाला अनंत करेल ! by संजय क्षीरसागर
पुन्हा वाचा !
In reply to अहं... by सोत्रि
अहं...
In reply to पुन्हा वाचा ! by संजय क्षीरसागर
या संपूर्ण प्रकरणात एक बेसीक गोची आहे...
In reply to अहं... by सोत्रि
@ सोत्रि : ध्यानानं तुम्ही निर्विचार झालात का ?
In reply to अहं... by सोत्रि
अहं...
In reply to @ सोत्रि : ध्यानानं तुम्ही निर्विचार झालात का ? by संजय क्षीरसागर
@ सोत्रि : मी पूर्वीच सविस्तर उत्तर दिलंय
In reply to अहं... by सोत्रि
प्रश्न कोणाला प्रचिती आली
In reply to @ सोत्रि : मी पूर्वीच सविस्तर उत्तर दिलंय by संजय क्षीरसागर
छ्यॅ
In reply to गांपै, by आनन्दा
अनुसंधान, विनय, इत्यादि
In reply to गांपै, by आनन्दा
@ गामा पैलवान : असल्या अचाट साधना करुन काहीएक उपयोग नाही !
In reply to अनुसंधान, विनय, इत्यादि by गामा पैलवान
@ गामा पैलवान : वेगळ्या मुद्रांनी नेमका उद्देश साध्य होणार नाही
In reply to अस्पर्शित अंगुलगोल by गामा पैलवान
शिवाय जीभेचा शेंडा तरंगता ठेवण्याचं भान सुद्धा
In reply to @ गामा पैलवान : वेगळ्या मुद्रांनी नेमका उद्देश साध्य होणार नाही by संजय क्षीरसागर
@संक्षि:केल्यावर शरीर अगदी हलके होऊन वर वर जात असल्याचा भास झाला
@ चित्रगुप्त : येस !
In reply to @संक्षि:केल्यावर शरीर अगदी हलके होऊन वर वर जात असल्याचा भास झाला by चित्रगुप्त
धाग्याच्या सुरुवातीचे वाक्य प्रचंड खटकले!
टर्मीनेटर
In reply to धाग्याच्या सुरुवातीचे वाक्य प्रचंड खटकले! by टर्मीनेटर
@ टर्मीनेटर : तुमच्या सहकार्यामुळे मला पोस्ट अपलोड करता आली
In reply to धाग्याच्या सुरुवातीचे वाक्य प्रचंड खटकले! by टर्मीनेटर
@ टर्मीनेटर : चला, तुम्हाला खटकणारं वाक्य
In reply to @ टर्मीनेटर : तुमच्या सहकार्यामुळे मला पोस्ट अपलोड करता आली by संजय क्षीरसागर
@संजय क्षीरसागर - चांगलीच खोड मोडली तुमची
In reply to @ टर्मीनेटर : चला, तुम्हाला खटकणारं वाक्य by संजय क्षीरसागर
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर
In reply to @संजय क्षीरसागर - चांगलीच खोड मोडली तुमची by संगणकनंद
+१
In reply to धाग्याच्या सुरुवातीचे वाक्य प्रचंड खटकले! by टर्मीनेटर
@सोत्री,
भागवत सर, खरे आहे, खरे तर याच
In reply to @सोत्री, by शाम भागवत
गुंफण कशी?
असे !
In reply to गुंफण कशी? by हणमंतअण्णा शंक…