मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेलकम स्प्रिंग! :)

भाग्यश्री · · कलादालन
IMG_4167 प्रचंड वारा असताना मॅक्रो सेटींग्स वापरून काढले..
लेखनविषय:

वाचने 3645 वाचनखूण प्रतिक्रिया 14

छोटा डॉन Wed, 04/08/2009 - 18:17
सुंदर फोटो आहे, आवडला ..! आम्ही असा फोटो काढला असता तर फुल सोडुन सर्व काही फ्रेममध्ये आले असते, चालायचेच. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

भाग्यश्री Wed, 04/08/2009 - 21:22
धन्यवाद सगळे!! मला आत्ताच कळले की या फुलांना आयरिस म्हणतात.. हा अजुन एक फोटो आहे.. मागच्या स्प्रिंग मधला.. फुल नीट दिसते यात.. IMG_1075 (2) http://bhagyashreee.blogspot.com/

मीनल Wed, 04/08/2009 - 22:38
उत्तम रंगसंगती आहे. मला आवडते. माझ्या घरतली बरीचशी फुल याच रंगांची आहेत. पण खोटी आहेत. मीनल.

समिधा गुरुवार, 04/09/2009 - 04:51
खुप छान आलाय फोटो. आता इथे खुप मस्त फुलं दिसत असतात. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

समिधा गुरुवार, 04/09/2009 - 04:51
खुप छान आलाय फोटो. आता इथे खुप मस्त फुलं दिसत असतात. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

शितल Sat, 04/11/2009 - 16:28
भाग्यश्री, तु एक चांगली फोटोग्राफर आहेस हे माहितच आहे, पुन्हा एकदा सुंदर फोटो . :)

क्रान्ति Tue, 04/14/2009 - 16:45
दोन्ही फोटो सुरेख ! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com