Skip to main content

वेलकम स्प्रिंग! :)

लेखक भाग्यश्री यांनी बुधवार, 08/04/2009 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
IMG_4167 प्रचंड वारा असताना मॅक्रो सेटींग्स वापरून काढले..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3661
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

खूपच छान आलय छायाचित्र.

हे कोणत फुल म्हणायचे ? पानावर परागकण जणु मॉक केलेत !!

सुंदर फोटो आहे, आवडला ..! आम्ही असा फोटो काढला असता तर फुल सोडुन सर्व काही फ्रेममध्ये आले असते, चालायचेच. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

छानच आहे फोटो. रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ...... एक नजर इकडेही टाका

धन्यवाद सगळे!! मला आत्ताच कळले की या फुलांना आयरिस म्हणतात.. हा अजुन एक फोटो आहे.. मागच्या स्प्रिंग मधला.. फुल नीट दिसते यात.. IMG_1075 (2) http://bhagyashreee.blogspot.com/

उत्तम रंगसंगती आहे. मला आवडते. माझ्या घरतली बरीचशी फुल याच रंगांची आहेत. पण खोटी आहेत. मीनल.

फोटोही छान आलाय. (छायाचित्रकार)बेसनलाडू

खुप छान आलाय फोटो. आता इथे खुप मस्त फुलं दिसत असतात. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

खुप छान आलाय फोटो. आता इथे खुप मस्त फुलं दिसत असतात. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

भाग्यश्री, तु एक चांगली फोटोग्राफर आहेस हे माहितच आहे, पुन्हा एकदा सुंदर फोटो . :)

दोन्ही फोटो सुरेख ! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com