काही दिवसापूर्वी माझ्या सौच्या पणजीआजीने दिलेल्या कृतीने हि चकली करून पहिली. मुलाला खूप आवडली. या वेळी पुन्हा करताना व्हिडीओ केला.
इकडे भाजणी सहसा मिळत नाही म्हणून यावेळी पीठं आणि मसाला भाजून पीठ तयार केलं. छान झाली.
जिन्नस:
- पालक - ८-१० पानं
- तांदूळ पीठ - २ कप
- बेसन - पाव कप
- उडीद डाळ पीठ - पाव कप
- मूग डाळ पीठ - पाव कप
- मैदा - १ कप
- दालचिनी - १-२ काड्या
- काळी मिरी - १/२ टीस्पून
- जिरं - १ टीस्पून
- धणे - १/२ टेबलस्पून
- हिंग - पाव टीस्पून
- ओवा - १ टीस्पून
- तीळ - १ टेबलस्पून
- दही - २ टेबलस्पून
- तूप - ३ टेबलस्पून
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
वाचने
15504
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
विडिओ फारच भारी.
धन्यवाद
In reply to विडिओ फारच भारी. by कंजूस
सुंदर!!
धन्यवाद
In reply to सुंदर!! by तुषार काळभोर
सगळी स्वतः
धन्यवाद
In reply to सगळी स्वतः by निनाद
एकदम मस्त!
धन्यवाद
In reply to एकदम मस्त! by Bhakti
मस्त
धन्यवाद
In reply to मस्त by गोंधळी
मस्त एकदम
वाह!
जबरदस्त रेसिपी न व्हिडिओ तर
धन्यवाद
In reply to जबरदस्त रेसिपी न व्हिडिओ तर by पियुशा
‘टेस्ट भी हेल्थ भी’ चकली
पौष्टिक पाकॄ आणि सुंदर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics todayधन्यवाद
रेसिपी आणि व्हिडिओ एकदम मस्त
वा..