भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?
हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे
या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?
मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते.
तर यांचे 4जी हे hyper efficient network आहे, म्हणजे फोन चार्ज करायला खरे तर जवळपास एक तृतीयांश ( खरे तर 31.7595 %) वीज लागते. आता कोणाचे वीज बिल यांचे नेटवर्क वापरत असल्याने कमी झाले आहे का ? नाही कारण ही वीज टॉवर कडे microwave form मध्ये परत पाठवली जाते आणि तिचे परत wave particle theory, uncertainty principle, Einsteins Nobel winning equation E=MCsq वापरून परत विजेमध्ये रूपांतर केले जाते.
आणि एक मोठी वीज कंपनी यांच्या बंधू चीच होती तिला हे देतात ,आता तुमच्याच भागातले त्यांचे मित्र चालवतात - ते एकच आहेत हे सर्वांना माहीत आहे..
म्हणजे तुम्ही अधिक डेटा वापरा याना तुमचीच वीज मिळेल आणि ते तुम्हालाच ती विकत देतील!
हे विलक्षण धक्कादायक आहे .
प्रतिक्रिया
प्रश्न कायम आहे.
अशा भंपक गोष्टींवर तुम्ही
हे विलक्षण धक्कादायक आहे
ऊडवा हा धागा !
बाप्रे....
कुठल्यातरी तद्दन साईटवरचं
नक्की काय
आइन्स्टाईनला नोबेल ई = एम सी२
वरिल
रेडीओ वेव्ह्ज चे रुपांतर
मुकेश भाई ना पण एक प्रत
प्रत म्हणजे कॉपी असा अर्थ अपेक्षित आहे
Happy birthday!
आकाशात वीज चमकली तरी radio waves तयार होतात
फुकट वीज मिळवण्याचे सिक्रेट
ज्या विषयातले आपल्याला अजिबात ज्ञान नाही त्या वर कशाला लिहायचे?
हा विनोदी लेख आहे हे लिहीत जा
एक माजी सरकारी अधिकारी आहेत त्यांची आठवण झाली
https://youtu.be/AnxrJiS5uKU
हो, हेच ते !
उच्च कोटीचे असत्य लिहिले आहे
संजय राउतांकडे शिकवणी लावलेली
२ मिन मिसळपाव वाचतो आहे का
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?
व्हाटस्अप विद्द्यापीठातील
मूकवाणी
उलल्लू, अच्चा असं झालं तर
जालंदर जलालबादी आहेत ते.
आइन्स्टाईन आणि हाय्जेनबर्ग चे अनसर्टनिटी प्रिन्सिपल
काही प्रश्न
किमंकोत्पादनम् ?
हे त्यांच्या कवटीच्या वजनाचे
निकोला टेस्लाच्या, संकल्पित
ताजे ....... शिळे
हाच लेख ऐसी अक्षरे वर टाकला होता.