✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फुलोरा..(माझ्या चाली सकट)

प — प्राजु, Mon, 04/06/2009 - 18:27

प्रतिक्रिया द्या
11485 वाचन

💬 प्रतिसाद (43)

वादळी आवेग

अवलिया
Mon, 04/06/2009 - 18:32 नवीन
वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून..
+१ मस्त !!! --अवलिया जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे, उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते
  • Log in or register to post comments

+१

अनामिक
Mon, 04/06/2009 - 19:46 नवीन
मस्तं आहे कविता... -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वेड

संदीप चित्रे
Mon, 04/06/2009 - 18:35 नवीन
सुरेख झालीय कविता प्राजु.... सकाळ एकदम सुगंधित झाली.
  • Log in or register to post comments

सुरेख!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/06/2009 - 18:40 नवीन
मस्तच आहे कविता. शब्द खूपच सुंदर आहेत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

शितल
Mon, 04/06/2009 - 19:10 नवीन
सुरेख कविता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

चालीसह अधिक पटते

धनंजय
Wed, 04/08/2009 - 01:07 नवीन
चालीत शोधतेऽ खुणांखुणांतून वगैरे योग्य हेल घेतल्यामुळे आता कवितेची चाल पटते आहे. फारच छान. (बैठकीच्या लावणीत वृत्ताचे नियम बरेच शिथिल होतात, असे म. वा. धोंड यांच्या "मर्‍हाटी लावणी" पुस्तकात सांगितले आहे. हे पटण्यासारखे आहे. चालीत लघु-गुरु बदलतातच, ते चालीच्या अनुसार रचले पाहिजेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

धन्यवाद

प्राजु
Wed, 04/08/2009 - 06:38 नवीन
धन्यवाद धनंजय. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सुंदर कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/06/2009 - 18:42 नवीन
कविता वाचून जाईचा फुलोरा दरवळला...! अजून येऊ द्या,अशाच सुंदर-सुंदर कविता...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जाईचा

शाल्मली
Mon, 04/06/2009 - 18:53 नवीन
जाईचा फुलोरा छानच दरवळला आहे. छान कविता! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

वा वा!

हेरंब
Mon, 04/06/2009 - 19:08 नवीन
प्राजुताई, शब्द इतके सुंदर वापरले आहेत की मला थोडावेळ, आपण शांताबाईंची किंवा पाडगांवकरांची कविता वाचतोय असं वाटलं. क्या बात है!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

क्रान्ति
Mon, 04/06/2009 - 19:14 नवीन
अप्रतिम फुलोरा प्राजु! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

क्या बात है!!

राघव
Mon, 04/06/2009 - 19:36 नवीन
प्राजू तै.. तू मला म्हणतेस हॅट्स ऑफ म्हणून. पण तुझ्या अशा रचना बघीतल्या की आम्ही लगेच जमीनीवर येतो. :) अप्रतीम गीत आहे. कुणीतरी छान चाल लावा रे.. म्या गाढवाला संगीताचा संबंध फक्त ऐकण्यापुरताच जमतो. नायतर ट्राय केला असता नक्कीच. राघव
  • Log in or register to post comments

सुगंधी कविता!

प्रमोद देव
Mon, 04/06/2009 - 19:42 नवीन
:) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

मस्तच. जाईचा सुगंध घमघमला!

चतुरंग
Mon, 04/06/2009 - 19:43 नवीन
(मोगरा) चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त

लिखाळ
Mon, 04/06/2009 - 19:57 नवीन
मस्त सुगंधी कविता :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

सुंदर | सूचना

बेसनलाडू
Mon, 04/06/2009 - 22:05 नवीन
सुंदर कविता. आवडली. (आस्वादक)बेसनलाडू एक सूचना करावीशी वाटली. 'खुणाखुणांतून' न म्हणता 'खाणाखुणांतून' असे आपण म्हणतो. त्यानुसार बदल केल्यास 'मनामनातून' च्या ऐवजी 'माझ्या मनातून' (किंवा 'क्षक्ष' मनातून - क्षक्ष च्या जागी चार मात्रा) असे काहीसे करावे लागेल. त्याप्रमाणे केल्यास प्रत्येक कडव्यातील तिसरी ओळ किंचित बदलावी लागेल. (सूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सूचना आवडली..

प्राजु
Mon, 04/06/2009 - 22:08 नवीन
विचार करतच होते तुम्हाला त्याबद्दल खरड टाकावी असा.. जमेल तितके बदल करते.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

असेच म्हणतो

धनंजय
Mon, 04/06/2009 - 23:54 नवीन
सूचना आवडली. प्राजु बदल करतीलच. वाट बघतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

सॉलिड

मीनल
Mon, 04/06/2009 - 22:56 नवीन
सॉलिड रॉमेंटिक आहे. कविता :X
  • Log in or register to post comments

प्रतीक्षा कशाची, आले काय...

श्रावण मोडक
Mon, 04/06/2009 - 23:04 नवीन
मोराची वाट पहात होतो, आला जाईचा फुलोरा. सुगंधी. ठीक आहे. त्याची वाट पाहू.
  • Log in or register to post comments

येतोय..

प्राजु
Mon, 04/06/2009 - 23:08 नवीन
मोरही १-२ दिवसांत येईल. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अद्भुत!

उमेश कोठीकर
Tue, 04/07/2009 - 00:20 नवीन
प्राजू! शब्दांची खाण आणि प्रतिभा जरा शिल्लक ठेव गं आमच्यासारख्यांसाठी.
  • Log in or register to post comments

अद्भुत!

उमेश कोठीकर
Tue, 04/07/2009 - 00:25 नवीन
=D>
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासून धन्यवाद.

प्राजु
Tue, 04/07/2009 - 06:37 नवीन
मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर

सँडी
Tue, 04/07/2009 - 07:20 नवीन
सुंदर काव्य! -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

फुले हा

पर्नल नेने मराठे
Tue, 04/07/2009 - 10:09 नवीन
फुले हा वीक्पोइन्त असल्याने कविता खुप आव्दलि ;;) आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. चुचु
  • Log in or register to post comments

आवडली

जागु
Tue, 04/07/2009 - 10:35 नवीन
प्राजू , फुलोरा अगदी टवटवित फुलला आहे.
  • Log in or register to post comments

अहा...!!

जयवी
Tue, 04/07/2009 - 11:07 नवीन
तुझा शब्दफुलोरा असाच टवटवीत राहो गं प्राजु :) फार फार आवडली कविता !
  • Log in or register to post comments

वादळी आवेग

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/07/2009 - 14:56 नवीन
वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा मस्त ग प्राजुतै. आमचे कवितेचे ज्ञान यतातथाच आहे पण ह्या ओळी विलक्षण आवडल्या. यतातथा परा ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

शब्द मनांत उच्चारतांना मंजुळ घंटानाद ...

सुधीर कांदळकर
Tue, 04/07/2009 - 18:15 नवीन
झाल्यासारखें वाटलें. या नादमयतेमुळें इतर कवितांहून वेगळी वाटली. वरील अभिप्रायांतलीं सौंदर्यस्थळें आहेतच. झकास. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

क्या बात है!

प्रमोद देव
Tue, 04/07/2009 - 22:59 नवीन
अरे वा प्राजु. तू आता संगीतकार आणि गायिकाही झालीस. म्हणजे कवयित्री,संगीतकार आणि गायिका असा त्रिवेणी संगम. मस्त आहे चाल आणि तुझा आवाजही. जियो. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

छान

रेवती
Tue, 04/07/2009 - 23:08 नवीन
छान म्हटलीयेस कविता! आत्ताच ऐकली. रेवती
  • Log in or register to post comments

सुंदर

आंबोळी
Tue, 04/07/2009 - 23:15 नवीन
नेहमी प्रमाणेच उत्क्रुष्ठ झाली आहे कविता.... क्या कहने..... प्राजु टच कवितेत सगळीकडे ओसंडलाय.... फारच हळूवार आणि तरल आहे कविता.... चाल तर अप्रतिमच लावली आहे... विशेषतः शेवटचे लालाला बेष्टच.... अवांतर: इथुन पुढे प्राजुतैना चाल न लावलेल्या आणि गाउन न दाखवलेल्या कविता टाकायला बंदी करावी अशी मी तात्याना आणि संपादक मंडळाला आग्रहाची विनंती करतो. प्रो.आंबोळी
  • Log in or register to post comments

एक नंबर !

नीलकांत
Wed, 04/08/2009 - 00:25 नवीन
खुप छान झालीये कविता. आवडली. =D> नीलकांत
  • Log in or register to post comments

मला सहन केल्याबद्दल

प्राजु
Wed, 04/08/2009 - 06:39 नवीन
मला सहन केल्याबद्दल (माझ्या आवाजाला) आपल्या सर्वांचे मनापासून आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

समिधा
Wed, 04/08/2009 - 07:01 नवीन
मस्त कविता आत्ताच ऐकली. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

कविता छानच

विसोबा खेचर
Wed, 04/08/2009 - 07:02 नवीन
कविता छानच आहे, चाल मात्र ठीक वाटली.. पुढील काव्यलेखनाकरता, संगीत दिग्दर्शनाकरता आणि काव्य गायनाकरता मनोमन शुभेच्छा! :) तात्या.
  • Log in or register to post comments

चाल

मीनल
Wed, 04/08/2009 - 22:33 नवीन
माझ मत उलट आहे. मला वाटत की ह्या चाली मुळे शब्द उठून आले आहेत. अपना अपना ख्याल! :) चाल आवडली. खर सांगते की मला वाटल की देव काकांनी लावली आहे. तू ही चाल लावली आहेस हे कळल्यावर मी उडालेच. विचार आणि ते व्यक्त करणारे शब्द, या संगित यामुळे वाचनिय न राहता श्रवणिय झाले आहेत. `वादळाचा आवेग` म्हणताना चालीत केलेला बदल स्तुत्य आहे. 'संगीत देताना शब्दाचे/त्यांच्या अर्थाचे भान ठेवणे आवश्यक आहे' ही जाण तुला आहे ते दिसले. खूप खूप आभिनंदन. पुढिल सर्व कविता ऐकायलाच आवडतील. मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अपना अपना

विसोबा खेचर
Wed, 04/08/2009 - 23:15 नवीन
अपना अपना ख्याल! अगदी खरं! परंतु कविता जितकी सुरेख आहे, त्या सुरेखपणाला चाल पुरेपूर न्याय देऊ शकलेली नाही हे माझं मत.. आपला, (संगीताचा एक चाहता आणि विद्यार्थी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

मस्त.

सायली पानसे
Wed, 04/08/2009 - 10:46 नवीन
प्राजु, खुपच सुंदर आहे कविता आणि चाल तर फारच सुंदर आहे. ऐकल्यावर इतक छान वाटला ग... पुढच्या कवितांसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Wed, 04/08/2009 - 11:23 नवीन
वा प्राजु, तुझी कविता आधी ऐकली आणि मग वाचली.. आवडली.सुरेख,तरल झाली आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

खास!

क्रान्ति
Wed, 04/08/2009 - 20:46 नवीन
सुन्दर कविता, मस्त चाल आणि गोड आवाज. याला म्हणतात त्रिवेणी संगम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

क्या बात

अविनाशकुलकर्णी
Wed, 04/08/2009 - 21:53 नवीन
क्या बात है..खुप छान..आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा