✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवरंग नवरात्रदीप ( फोटो सहित)

न
नूतन यांनी
Sat, 10/17/2020 - 16:08  ·  लेख
लेख
अनंतचतुर्दशीला गणपती उत्सवाची धामधूम संपते आणि नवरात्र पंधरवड्यावर येऊन ठेपतं.(यंदा अधिक महिन्याने जरा लाबलं) पाऊस सरत आलेला असतो .शरद ॠतूने हलकेच पाऊल टाकलेलं असतं. वातावरणात उल्हास भरू लागतो. परंपरागत ,अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापना होते. नवरात्राचे नऊ दिवस अखंड तेवता नंदादीप लावला जातो. आता याचबरोबर गेल्या काही वर्षात रूढ झालेली आणखी एक प्रथा म्हणजे 'नवरंगी नवरात्र '. यातूनच स्फूर्ती घेत सादर करते नव्या जुन्याच्या संगमाचा आविष्कार असलेला ... पेपर क्वीलींगचा नवरंग नवरात्रदीप.. 1 2 3 4 5 ( पेपर क्वीलींगच्या नवरंग भोंडल्या साठी इथे टिचकी मारा )
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5453 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

एकही चित्र दिसत नाहीये.

चित्रगुप्त
Sat, 10/17/2020 - 16:33 नवीन
एकही चित्र दिसत नाहीये. Image removed.
  • Log in or register to post comments

क्षमस्व

नूतन
Sat, 10/17/2020 - 17:21 नवीन
फोटो न उमटण्याला कंटाळून फोटो टाकणं सोडून दिलं होतं. पण फोटोयुक्त लेखनाची नवी रेसिपी वाचून पुन्हा हुरूप आला. तरी तेच! पुन्हा प्रयत्न करते.
  • Log in or register to post comments

दिसले!

सर्वसाक्षी
Sun, 10/18/2020 - 14:39 नवीन
सर्व फोटो दिसले छान
  • Log in or register to post comments

सुंदर!

सोत्रि
Sun, 10/18/2020 - 14:42 नवीन
सुंदर! - (दीवे लावणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

छानच!

गोरगावलेकर
Sun, 10/18/2020 - 16:02 नवीन
नवरात्रदीप आवडला
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Sun, 10/18/2020 - 16:49 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

एकदम क्रियेटिव्ह. छान जमलाय :

पॉइंट ब्लँक
Sun, 10/18/2020 - 18:43 नवीन
एकदम क्रियेटिव्ह. छान जमलाय :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Sun, 10/18/2020 - 20:12 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रचेतस
Mon, 10/19/2020 - 09:10 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Mon, 10/19/2020 - 18:47 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

सुंदर.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/19/2020 - 19:01 नवीन
खुप छान...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Tue, 10/20/2020 - 18:54 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खूप छान

रीडर
Sun, 10/25/2020 - 05:32 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Sun, 10/25/2020 - 21:01 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा