बातम्यांचे विषारी गुलाबजाम
In reply to महत्वाचा लेख. by शा वि कु
In reply to ... by शा वि कु
In reply to महत्वाचा लेख. by शा वि कु
लेख फार आवडला. माहितीपूर्ण, रोचक आणि गरजेचा.असेच म्हणतोय. सध्याच्या काळाता आपल्याकडील गोदीमिडियाचा सर्व प्रभाव पाहता, माध्यांचा भविष्यातला प्रवास कसा असेल ते पाहणे रोचक ठरणार आहे. -दिलीप बिरुटे
In reply to चांगली माहिती by गामा पैलवान
In reply to चांगली माहिती by गामा पैलवान
In reply to लेख तर छान च आहे by Rajesh188
पाकिस्तान दुश्मन देश म्हणून फक्त सरकारी पातळीवर च दुष्मणी असायला हवी होती.म्हणजे कसं ? संसदेवर हल्ला झाला (त्यात डायरेक्ट पाकिस्तानचा हात नव्हता वगैरे मुद्दे कामाचे नाहित) तर ति सरकारी पातळीवर दुश्मनी ठरवुन सरकारने कारवाई करायची. कसाबने मुंबईवर हल्ला केला (त्यातही पाकिस्तानी सरकारचा हात नव्हताच.. असं म्हणतात) तर तो सरकारी पातळीवर हल्ला नसल्यामुळे लोकांनी फार काहि सिरियसली घ्यायचं नाहि.. असा काहि फरक करायचा का?
विचार पटले नाहीत की त्याच्या वस्तू वर बहिष्कार टाका, समाज घटकांवर बहिष्कार टाका.असले प्रकार.भारतात वाढत आहेतहे असले प्रकार फार बालिश कॅटॅगरीत मोडतात हे खरं आहे. पण मग ऑर्गनाइझ्ड आणि समंजस पद्धतीने जनतेने कसे वागावे याबद्द्ल कोण पुढाकार घेतोय ?
तेव्हा आता सामान्य लोकांनी सावध राहणे गरजेचं आहे कोणत्याच उन्माद ला बिलकुल थारा दिला नाही पाहिजे.उन्माद वाईटच. पण मग युद्ध एकदम दाराशी आलं कि जागं व्हायचं का ? कि बर्याच मान्यवरांनी मागे दिला तसा चिनी आक्रमणाला उद्धारकर्ते समजुन पाठिंबा द्यायचा?
In reply to माध्यमं अतिशय एकांगी होत by वीणा३
माध्यमं अतिशय एकांगी होत चालल्यामुळे मला वाटतं सगळ्यांनीच त्यांच्या मूळ मताच्या विरुद्ध बाजू सतत ऐकली पाहिजे.....आपल्याकडे दोनहजार चौदानंतर हे प्रमाण खूप वाढले, विरोधातलं काहीही ऐकून घ्यायचं नाही, विरोधात असेल ते सर्व व्यवस्थेतून काढून टाकायचं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, एबीपी न्युज मधील पुण्यप्रसून बाजपेयीचा राजीनामा आणि त्या सर्व घटना. प्राइम टाइम मधील कार्यक्रमात मा. मोदीसेठ यांच्या एका बातमीचा भंडाफोड केला त्यांना नौकरी गमवावी लागली. मास्टर स्ट्रोक या कार्यक्रमात सरकार विरोधीतलं सत्य समोर आणले आणि प्राइम टाइममधील कार्यक्रम बंद झाला. सवीस्तर व्हीडीयो निवांत बघा. सध्याचं सरकार आपल्यावर खोटं कसे लादल्या जातं त्याचं उत्तम उदाहरण आहे. जरुर पाहावे. माध्यंमांचा भारतीय प्रवास कसा होतोय हे आपल्या सर्वांच्या लक्षात यावे. -दिलीप बिरुटे
In reply to मस्त लेख ! आपल्या देशात सध्या by दुर्गविहारी
In reply to मस्त लेख ! आपल्या देशात सध्या by दुर्गविहारी
आपल्या देशात सध्या मीडियाचा जो धुडगूस चालू आहे तो फार काही वेगळा नाही.सहमत....! गोदी मिडियाकडून काय अपेक्षा करणार ? मूळ प्रश्नांकडून आपलं लक्ष दुसरीकडे नेण्याचा उत्तम प्रयोग सुरु असतो. आपण करोनाशी झुंजत असतांना माध्यमं आपल्याला सुशांतसींगच्या आत्महत्त्याभोवती फिरवत राहीले, लावला टीव्ही के सर्वच वाहिन्यांवर तेच. अपवाद होत्याच. रवीशकुमारचं प्राइम टाइम सध्या एकमेव वाहिनी जी घटनांच्या बातम्यांचा उत्तम मागोवा घेत असते. सुशांतसींग-कंगना रावत चालवले, भारत-चीन, आता भारत पाकिस्तान वगैरे चालू ठेवतील. रोजगार, बेकारी, हे तर आता सरकारचे प्रश्नच राहीलेले नाही. महागाई, लोकांच्या प्रश्नांवर माध्यमं बोलत नाहीत. आपण कंटाळून टीव्ही बंद करावा अशा प्रकारे तुम्हाला बातम्यांपासूनही दूर ठेवल्या जातंय. चालायचंच...! -दिलीप बिरुटे
In reply to अतिशय रोचक लेख ! by चौथा कोनाडा
In reply to धन्यवाद सर्वांचे !! तसं by एस.बी
In reply to लेखक छुपे लिबरल वाटतात by निनाद
In reply to निनाद जी by एस.बी
In reply to लेखक छुपे लिबरल वाटतात by निनाद
In reply to लेखक छुपे लिबरल वाटतात by निनाद
In reply to विकृत व्यापारी मानसिकतेमधून by सुबोध खरे
In reply to हेच by निनाद
देश चांगला चाललेला नाही. लोकशाही सिसिटिम्स बरोबर नाही, समाज चांगला नाही, माध्यमे चांगली नाहीत कुणावरच विश्वास ठेऊ नका...सध्याची परिस्थिती पाहता, लोकांनी या बाजूने सतत लिहिले पाहिजे. म्हणजे, लोकांना नेमकं काय सुरु आहे, ते लक्षात आले पाहिजे. -दिलीप बिरुटे
In reply to लेखकाने by शा वि कु
In reply to लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही by चौकस२१२
In reply to हो by शा वि कु
In reply to मग by निनाद
In reply to तुम्ही by शा वि कु
In reply to तुम्ही अर्णब गोस्वामी by निनाद
In reply to तुम्ही by शा वि कु
In reply to हो by शा वि कु
In reply to आवडती पद्धत by चौकस२१२
In reply to आजिबात नाही. by शा वि कु
In reply to लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही by चौकस२१२
In reply to प्रिय चौकस जी.. by एस.बी
In reply to प्रिय चौकस जी.. by एस.बी
In reply to विषय बदल कसा होतो त्याच स्मॉल स्केल उदाहरण by एस.बी
यातल्या एका तरी प्रकरणाची तड लावली गेली आहे का?
च्युईंग गमचं पाकीट आणून च्युईंग गम चघळत राहायचं स्वाद संपला कि थुकून टाकायचं. आणि पाकीट संपलं कि नवीन आणायचंIn reply to त्या चर्चा सामान्य माणूस by सुबोध खरे
१)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम हर्श्ट २) न्यूयॉर्क जर्नल वर्ल्ड - जोसेफ पुलित्झर ... आता हे दोन माध्यमे आणि त्यांचे मालक यांनी नेमके युद्ध कसे पेटवले ते बघुयात..मूळ घटनेतील माध्यमांची नावे लेखकाने स्पष्टपणे उल्लेखिली आहेत. पण या घटनेचा सध्याच्या भारताशी संबंध लावताना -
सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील...या घटनेतील / घटनाक्रमातील माध्यमांची नावे उल्लेखण्यास - लेखक विसरला आहे / अनावधानाने राहून गेले आहे/ प्रयोजन नव्हते / टाळले आहे / सोयीस्कर बगल दिली आहे / अजून कोणत्या कारणाने नावे आलेली नाहीत. हरकत नाही. आता एका प्रतिसादात धागा लेखकाने, विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या माध्यमांची नावे स्पष्टपणे उल्लेखावित. तसेच सध्या म्हणजे किती काळापासून हेही स्पष्ट करावे. वाद संपुष्टात आणण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, नाही का? सकारात्मक + माहितीपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असलेला
In reply to १)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम by वामन देशमुख
In reply to वामन जी by एस.बी
In reply to "भारतीय प्रक्रियेचा अजून by चौकस२१२
सद्य परिस्थितीत माध्यमं जे वृत्तांकन आणि टीव्ही ट्रायल चालवत आहेत त्यावरून पीत पत्रकारिता हा शब्द वाचनात आला आणि तेंव्हा अजून माहिती मिळवताना ह्या वरील नमूद सर्व घटना निदर्शनास आल्या त्या स्वतच्या शब्दात संकलित करून आणि सद्य परिस्थितीत समर्पक वाटल्या म्हणून सर्वांसमोर मांडल्या.त्यामुळे ह्या विषयात रस असलेल्या आपल्या सारख्या लेखक आणि इतर वाचकांना वरील माहिती उपयोगी पडू शकेल असे वाटल्याने ती दिली आहे. अर्थात तटस्थपणे रवी आमले ह्यांचे लेखन वाचताना त्यांच्यावर असलेला लोकसत्ता दैनिकाच्या अजेंड्याचा दबाव स्पष्टपणे जाणवत असला तरी ते सदर खूप माहितीपूर्ण आहे! धन्यवाद.
In reply to प्रोपगंडाचे वस्त्रहरण करणारे लेखन वाचायला by टर्मीनेटर
In reply to नवं पुस्तक..!! धन्यवाद!! by एस.बी
In reply to "मिलियन डॉलर QUESTION " by चौकस२१२
In reply to "मिलियन डॉलर QUESTION " by चौकस२१२
In reply to हा विषय असा आहे की by Rajesh188
In reply to सगळं कस आलबेल आहे by चौकस२१२
In reply to तुमची मत योग्य आहेत तुमचे अनुभव योग्य आहेत by Rajesh188
In reply to द्वेषातून काहीच निष्पन्न होणार नाही. by चौकस२१२
✓
धृविकरण कसे होते याचा उत्तम नमूना. हेच काँग्रेस, समाजवादी, पुरोगामी व कम्युनिस्टांना अजून समजलेले नाही. भाजपाला विरोध करण्याची तीच जुनी पध्दत अवलंबणे अजूनही चालू आहे. यातून भाजप दिवसेंदिवस बळकटच होत चालला आहे. ज्यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही अशी लोकं भाजपाकडे वळवण्यात या लोकांचा मोठा हात आहे. मुख्य म्हणजे अशा नव्या लोकांना संघी / भक्त म्हणून हिणवल्यामुळे तर ही नवीन लोकं जाम चिडतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची लोकंपण (जी नेहमी राजकारणापासून चार हात लांब राहतात) भाजपकडे वळायला लागतात. पण काँग्रेस, समाजवादी, पुरोगामी व कम्युनिस्ट अजूनही आपले जुने व बोथट झालेले हत्यार बदलायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना फक्त भाजपाला जोरदार विरोध केल्याचे मानसिक समाधान मिळते. मते मिळत नाहीत असे दिसून येतंय. मतदान टक्केवारीच्या अभ्यासात तरत्या मतदारांना खूप महत्व दिले जाते. हे तरते मतदार मोठ्या संख्येने भाजपकडे ढकलले जात आहेत. त्यांनाही "काँग्रेस + समाजवादी + पुरोगामी + कम्युनिस्ट" यांना कोणताही पर्याय न मिळाल्याने भाजपाला मत देण्याशिवाय पर्याय राहात नाही. असो. चालायचेच. इश्वरेच्छा बलियसी.😀
In reply to सगळं कस आलबेल आहे by चौकस२१२
In reply to मुस्लिम ब्रॉदरहूड या by बाप्पू
In reply to देशात अराजक माजले आहे by Rajesh188
In reply to अराजक?? बाप रे?? by बाप्पू
In reply to एकच धर्मीय राष्ट्र बुडाली by Rajesh188
In reply to एकच धर्मीय राष्ट्र बुडाली by Rajesh188
In reply to जरा बदलू का? by आनन्दा
In reply to 10000 वर्षे हिंदुराष्ट्रच होते की by Gk
In reply to तुमच्या डोक्यात अंधार आहे, by सुबोध खरे
In reply to छान by Gk
In reply to अर्थातच.. by सॅगी
In reply to मग by Gk
In reply to मग by Gk
त्याच्या आधी एक हिंदू राजा दुसऱ्या हिंदू राजावर आक्रमण करत होता, तेंव्हा कत्तली होत नव्हत्या , बायका पळवत नव्हते ? पिकाची नासधूस , घराची पडझड होत नव्हती ?त्याच्या आधि मुख्यत्वे राजे/सैन्य लेव्हलला कापाकापी व्हायची. सामान्य जनतेला फार काहि त्रास व्हायचा नाहि.
In reply to नाहि. by अर्धवटराव
In reply to कायच्या काय by Gk
15 ऑगस्ट 1947 ला हिंदू मुसलमान ख्रिसचन सगळ्याच राजा राणींचे लोकशाहीने मढे उठवले आहे , आता मुलांना भूगोल 50 मार्क , नागरिक शास्त्र 40 मार्क आणि इतिहास 10 मार्क ठेवायला हवाबरोबर. आणि तो १० मार्कांचा इतिहास कम्युनीस्ट मंडळींनीच शिकवावा, असाही नियम करायला हवा.
In reply to 10000 वर्षे हिंदुराष्ट्रच होते की by Gk
एक हजार वर्षे हिंदू राष्ट्रच होते कि.. काय उजेड पडला.सांगतो ना.. अफगाणिस्तान गेला, ब्रम्हदेश गेला, तिबेट गेला, पाकिस्तान गेला, बांगलादेश गेला, काश्मीर गेले.. आणि आता जी चिटोरी राहिल्ये त्याला देखील आम्ही भारत म्हणतो.. हिंदुराष्ट्र नव्हे.. हाच उजेड पडला. आमच्या आजवरच्या सहिष्णू पणाचा नेमका हाच उजेड पडला. आजही फेक्युलर पणाचा चष्मा इथे अनेक लोकं लावून बसल्येत.. असच चालू राहील तर अजुन काही शे वर्षांनी जेवढा तुकडा राहिलाय तेवढाही राहणार नाही. इस्लामिक लोकांनी भारत सोडावा, किंवा त्यांना हाकलावे असे मला मुळीच म्हणायचं नाही. पण समोर एका विशिष्ट वर्गात नालायक आणि कृतघ्न प्रवृत्ती वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करून फेक्युलॅरिज्म चा चष्मा लावून निवांत बसणे मला पटत नाही. जे चूक आहे ते आहे ते बोलण्यात कसली लाज..
In reply to एक हजार वर्षे हिंदू राष्ट्रच by बाप्पू
In reply to जरा बदलू का? by आनन्दा
In reply to मुस्लिम ब्रॉदरहूड या by बाप्पू
In reply to छान by Gk
In reply to कोण म्हणाले कि जगात इतरत्र by बाप्पू
In reply to छान by Gk
In reply to इतिहासात अतिरिक्त गुण ( grace by सुबोध खरे
In reply to अबब by Gk
modernisation
of Arabic-Persian madrasas. ते अलिफ बे ते से करण्यासाठी नव्हे तर आधुनिक शिक्षणासाठी दिले आहेत. दिले तरी नाराज, नाही दिले तरी नाराज रडक्या लोकांचे आयुष्य च रडारड करण्यात्त जातंयIn reply to हा विषय असा आहे की by Rajesh188
In reply to झोंबले by कपिलमुनी
In reply to झोबले? छे उलट .. by चौकस२१२
In reply to निनाद by कपिलमुनी
पेड पत्रकर अणि त्यांच्या समर्थकांना नाव ना घेता झोम्बले यातच लेखाचा हेतू साध्य झालाय. कपिलमुनी तुमच्या प्रतिसादाकडे पाहून असं वाटतेय कि हे सगळं गेल्या काही वर्षात सुरु झालेय.. परंतु हे लक्षात घ्या हे वर्षानुवर्षे चालू आहे, आणि लेखकाने त्या सगळ्यांच्या बाबत हा लेख लिहिलाय. ... लेखकाने कुठेही अमुक एक व्यक्ती, विचारसरणी यांना टार्गेट केलेलं नाहीये. खरं सांगायचं तर हे वर्षानुवर्षे चालू आहे मग सत्ता कोणाचीही असो. आपल्या मुलाच्या खोड्या आपल्याला लवकर दिसणार नाहीत त्यासाठी तटस्थ विचार करायला हवा.
आता भक्त मंडळी चिखल फेक करणार , मूळ मुद्दा बाजूला टकणार, गँग अप करणारभक्त म्हणजे कोण? कोणाचे भक्त? स्पष्ट बोला कि. सध्या भक्त म्हणल्यावर भाजपेयी किंवा मोदी समर्थक असे समजले जाते. मग तुम्हालाही तो अर्थ अपेक्षित असेल तर सर्व नॉन भाजपेयी लोकं हे अत्यंत निष्पक्ष तटस्थ, चिखलफेक न करणारे, आणि मेन म्हणजे पेड पत्रकारितेला समर्थन न करणारे आहेत किंवा होते असं म्हणायचंय का?? बिगर bjp सरकार मध्ये सर्व पत्रकारिता आदर्श रित्या चालू होती असं म्हणायचं आहे का??
In reply to पेड पत्रकर अणि त्यांच्या by बाप्पू
In reply to हिंदू चे भले by Rajesh188
In reply to कोण म्हणतेय कि हिंदू चें by बाप्पू
In reply to हिंदू चे भले by Rajesh188
म्हणजे सगळे व्यापारी विकृत असतात?लेखात असं कुठेही म्हंटल्याचं दिसून येत नाही. हा लेख छुपा लिबरल असल्याचं तुम्हाला का वाटतं, यामागील कारणमीमांसा जाणून घ्यायला आवडेल. बाकी, लेखकास 'विकृत व्यापारी वृत्ती' म्हणजे 'विधिनिषेध न बाळगता दिसेल त्याचा व्यापार करायची वृत्ती' अभिप्रेत असावी. आ.न., -गा.पै.
In reply to 'विकृत व्यापारी वृत्ती' by गामा पैलवान
सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील... पण सांभाळ करा...वेळीच हे विष आवरणे तुमच्या आमच्या हातातच आहे...
In reply to शेवटच्या वाक्याने माती कालवली by अर्धवटराव
In reply to शेवटच्या वाक्याने माती कालवली by अर्धवटराव
In reply to 'विकृत व्यापारी वृत्ती' by गामा पैलवान
In reply to स्पष्ट वाक्य आहे by निनाद
In reply to लेबल कशासाठी? by एस.बी
In reply to मग अर्णाब चा विरोधी गट पण by चौकस२१२
In reply to टोळीनं ठरवायचं आपला कोण आणि परका कोण? by एस.बी
In reply to एस.बी by चौकस२१२
In reply to टोळीनं ठरवायचं आपला कोण आणि परका कोण? by एस.बी
In reply to नागरिकांचायत भांडणे होत आहेत by चौकस२१२
In reply to लेबल कशासाठी? by एस.बी
In reply to शतशः सहमत ! गेले कित्येक वर्ष by दुर्गविहारी
In reply to मला एक गुलाबजाम सापडला - by वामन देशमुख
In reply to मला एक गुलाबजाम सापडला - by वामन देशमुख
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pani Da Rang (Video Song) | Vicky Donor | Ayushmann Khurrana & Yami GautamIn reply to हिंदू चा कळवळा असणाऱ्या कथित लोकांना विचारावे असे वाटत by Rajesh188
In reply to पूर्वापार भारतीय लोक आपला by आनन्दा
In reply to या धाग्यावरचा धडा. by शा वि कु
In reply to -(छुपा नसलेला लिबरल, फेक्युलर by सुबोध खरे
In reply to या धाग्यावरचा धडा. by शा वि कु
In reply to या धाग्यावरचा धडा. by शा वि कु
In reply to एसबी by शा वि कु
ते छुपे लिबरल असावेत अशी शंका आली कारण डोक्यात विरोध असला की असे वाक्य सहज सुटून जाते.मला वाटतं हा निष्कर्ष जरा घाईत काढला आहे. 'विकृत व्यापारी मनोवृत्ती' हिचा अर्थ 'सर्व व्यापारी विकृत असतात' असा होत नाही. निदान मला तरी तसं वाटलं नाही. मात्र तुम्हांस एक वाचक या नात्याने तसं वाटवून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. २.
खरे सांगायचे तर एस बी हे एक युजफूल इडियट आहेत. असे लोक जे फुकटात लिबरलांचा कांगावा पुढे चालवतात बाकी काहीच नाही.मला तरी या लेखात कसलीही मूर्खपणा ( = idiocy) दिसली नाही. अर्थात, हे माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. असो. माझ्या मते लेख संतुलित आहे. लेखाच्या शेवटी जो परिच्छेद आहे त्यात विष आवरण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ती अपेक्षा लेखकाने वाचकांकडून केली आहे. ती लेखकाने स्वत:च पार पाडण्याचा आग्रह वाचकाने धरू नये, असं मला वाटतं. वाचकाने स्वत:ची बुद्धी व निरीक्षणशक्ती वापरून स्वत:च भारतीय गुलाबजाम जोखावेत. गंमत म्हणजे ही जी लेखकाची अपेक्षा आहे, ती तुम्हीच पार पाडलेली आहे. मग झगडा कशासाठी? लेखक त्याला वाटतं ते सरळ शब्दांत लिहितोय. तुम्ही एक वाचक म्हणून तुमची जबाबदारी पार पाडताय. मग बखेडा हवाच कशाला? आ.न., -गा.पै.
In reply to लेखकाच्या हेतूसंबंधी विवाद नकोच by गामा पैलवान
In reply to लेखकाचा बहुतेक अमीर खान झाला. by अर्धवटराव
In reply to टाटा तनिष्क आणि भाजपे by Gk
In reply to ... by शा वि कु
In reply to fake-theories- by गोंधळी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Genda Phool | Garba Mix | Kamlesh Jadhav | Janny DholiIn reply to महेश भटच्या सडक दोन चा जसा by मदनबाण
महत्वाचा लेख.