आम्ही जाऊन आलोय कालच . बऱ्यापैकी पर्यटक ही होते. पठार फुलायला सुरवात झालीय. धुकं , ढगांची दुलई आणि ऊन नसल्याने छान हिरवेगार वातावरण होते काल. पुढे कास तलाव बघून पुढे 10 किमीवर शिवसागर जलाशय आहे. बोटिंग 7 महिने बंद होतं. काल आमच्यसमोरच बोटी उघडल्या मग पुढे संगम आणि जुनी बामणोली इथे बोटीने गेलो अर्धा तास लागला, पाण्यातून 12 किमी होते. तिथे भुयारात महादेवाचं मंदिर होतं. गार, शांत, प्रसन्न . कोयना , कांदाटी, सोळशी नद्यांचा संगम .
प्रतिक्रिया
अडवतील.
महाबळेश्वर/पाचगणी/ हे पुणे -
गाडीची काच खाली करुन गाडीतूनच
In reply to महाबळेश्वर/पाचगणी/ हे पुणे - by कंजूस
थोडं सुरू आहे.
In reply to गाडीची काच खाली करुन गाडीतूनच by सतिश गावडे
२२ सप्टें २०२० : यंदा कोविड
कास पुष्प पठार बंद आहे.
आजच जाऊन आलो आहे
कसं आहे?
In reply to आजच जाऊन आलो आहे by बोलघेवडा
रीसोर्ट चालु आहेत का सर? स्वत
In reply to आजच जाऊन आलो आहे by बोलघेवडा
आम्ही जाऊन आलोय कालच .
वजराई धबधबा पण आहे वाटेत.
https://www.loksatta.com