नाडीपट्टीतील कथनात कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या आधीच बनून तयार आहे.
कुंडली बनवताना जन्मस्थळ, जन्मवेळ व जन्मतारीख या गोष्टी मूलभूत डेटा म्हणून वापरला जातो.
नाडीपट्टीतील कथनात कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या आधीच बनून तयार आहे.
ते कसे ते पाहू.
त्यामुळे सामान्य जोतिषशास्त्राच्या संकल्पनांना तडा जातो. असे झाल्याने जोतिषशास्त्री फुरंगटतात. आलेत मोठे हे लुंगीवाले, यांना काय कळतय? म्हणून संभावना त्यांच्या पदरी पडते. आमच्या सारख्या संशोधक नाडीप्रेमींवर खोटेपणाचा, आमचे त्यांच्याशी साटेलोटे असल्याचा आळ येतो. या सर्वाला टक्कर देत आम्ही नाडी ग्रंथ प्रेमींनी १८००शे स्कॅन्सचा डेटा गोळा केला आहे.
ही डेटाबँक माझ्या पश्चात अशा संस्थेच्या किंवा विश्वविद्यालयात ठेवली जावी कि जे इंडॉलॉजीचे अभ्यासक आहेत त्यातील ताडपत्यावरील तमिळ लेखनाच्या शोधकार्याला वाहून घेतलेल्यांना त्यातील डेटा सहजपणे उपलब्ध व्हावा व त्यांचे शोधकार्य विद्वानांसमोर ठेवले जावे...
In reply to अरे देवा....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अरे देवा....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुमचं नाव आहे का हो सर by प्रचेतस
In reply to पट्टी नव्हे उसके हाथो की लकिरो पर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्वप्नातून सत्यात by शशिकांत ओक
In reply to स्वप्न ते सत्य. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्लिप पहायची गरज नाहीप्रत्यक्ष प्रमाण पहायला नकार दिल्याने बुद्धिवादी लोकांचा कल समजून येतो. यापूर्वी हेच उद्गार मा श्री रिसबुडांनी मला नाडी ग्रंथ भविष्य कथनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायची गरज नाही. आम्ही ते तर्कानेच ठरवू शकतो. असे म्हटले होते याची आठवण झाली. तुम्ही क्लिप पाहिली किंवा नाही तरी मला फरक पडत नाही. पण त्या निमित्ताने बुद्धी वादी प्रत्येक वेळी प्रत्यक्ष प्रमाणाचा आग्रह धरतात. पण पुरावा सादर केला तर तो पहायची गरज नाही म्हणतात. चालायचंच.
In reply to पट्टी नव्हे उसके हाथो की लकिरो पर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्वप्नातून सत्यात by शशिकांत ओक
In reply to हे कष्ट करण्यात जे लोक मदत by सतिश गावडे
In reply to तुमचं नाव आहे का हो सर by प्रचेतस
In reply to छान by Gk
In reply to बरोबर by शशिकांत ओक
In reply to . by Gk
In reply to . by Gk
In reply to हे म्हणजे ..... by गामा पैलवान
In reply to तसे नाही.. by आनन्दा
ताडपट्ट्यातील लेखन श्लोक आहेत का? वगैरे वर इंडॉलॉजीवर काम करणाऱ्या अभ्यासकांच्या साठी तो शोध विषय आहे.असतील तर त्यांना विनंती की शोध कार्यात सहभागी व्हावे.
In reply to असे कोणी उत्सुक सदस्य इथे by शशिकांत ओक
In reply to माझी शंका by सतिश गावडे
शोध कार्यात सहभागी होण्याच्या आवाहनाच्या निमित्ताने गिऱ्हाईक शोधण्याचा तर हा प्रयत्न नाही ना?लो कल्लो बात....! इतकं थेट आणि स्पष्ट लिहिल्याबद्दल आपल्या धोरणाचा निषेध व्यक्त करतो. :) -दिलीप बिरुटे
In reply to माझी शंका by सतिश गावडे
नाडी पट्टी हि तमिळ मध्ये आणि भृगु संहिता हि संस्कृत मध्ये असा प्रकार आहे का ? माझी शंका अगदीच बाळबोध आहे पण आपण यावर काही प्रकाश टाकाल का ?नाडीपट्टीतील भाषा जुनी तमिळ आहे. शिवाय मोडी प्रमाणे एकाला एक अक्षर जुळवून लिहायच्या प्रघातामुळे ती जास्त किचकट आहे. तर भृगुसंहितेची लिपी देवनागरी आहे. मजकूर संकृत मधील आहे. प्रतापगढ (उ.प्र.) मधील केंद्रात पाली लिपीतून लेखन आहे पण भाषा संकृत आहे. भृगुवक्ता किंवा वाचक आपल्याला सांगताना संस्कृत लेखनाचे रुपांतर हिंदीतून पंजाबी लेहज्यात करताना दिसतात. २२८७ वेळा टिचक्या पडल्या असल्या तरी व्हिडिओ क्लिप १० जणांनी तरी उघडून पाहिली की असेल याची शंका मला आहे. आपण उत्सुकता दाखवल्याबद्दल धन्यवाद. आपली ऐकायची इच्छा असेल तर भृगुसंहितेचे वाचनाचे प्रात्यक्षिक इथे सादर करेन.
In reply to भाषेचा खुलासा by शशिकांत ओक
In reply to ते अपेक्षित होते... by शशिकांत ओक
चांगला उपक्रम.