चिन्यांचा उपद्व्याप भाग ३
In international politics, deterring an adversary depends a lot on how we convey our intentions. Thomas C. Schelling writes in his classic work Arms and Influence, “It is a tradition in military planning to attend to an enemy’s capabilities, not his intentions. Bur deterrence is about intentions - not just estimating enemy intentions but influencing them. The hardest part is communicating our own intentions.”९) नियंत्रण रेषेच्या बाबत आतापर्यंत आखून दिलेल्या परंपरा आणि करारांचे उल्लंघन चिनी सैन्याकडून होते आहे. त्यांनी मागे फिरावयास हवे आहे. आणि तसे मागे न फिरण्याची किंमत मोठी असू शकते त्यासाठी आवश्यक्ष क्षमता आणि इच्छाशक्ती भारताकडे आहे याची सुसप्ष्ट शब्दात कल्पना चिनींना नि:संदिग्धपणे सर्व स्तरावरून करून द्यावयास हवी. १०) चिनी सैन्याने मागे फिरून आधीची स्थिती बहाल केली जाईल यासाठी भारताने ठाम असावे, चिनींच्या नव्या उपद्व्यापांचे गांभीर्य कमी न लेखता डिटरन्स आणि कंपेलन्स या दोन्ही मार्गांचा अवलंब करावा. दोन्ही गोष्टींचा अवलंब तुम्ही किती करता यावरून तुमचा शत्रु तुम्हाला जोखत असतो. ११) काही वेळा शत्रुपक्षाला संबंधांवर गंभीर परिणाम होतो आणि त्याची किंमत मोठी आहे हे कृतीतून दाखवून देणे खासकरून तुमचा शत्रु तुमच्या पेक्षा बलाढ्य असल्यास महत्वाचे असते त्या दृष्टीने कृती आणि संवादात नि:संदिग्धता हवी. १२) शत्रु डोक्यावर बसलेला असतानाची वेळ सर्व राजकीय इच्छाशक्तीच्या एकोप्याची असते की ज्यामुळे शत्रु राष्ट्रास सुस्पष्ट संदेश जाऊ शकेल, हि वेळ राजकीय उखाळ्या पाखाळ्यांची अथवा टिव्हीपुरती चर्चा मर्यादीत ठेवण्याची नव्हे. * हुडांच्या लेखाचा दुवा पुन्हा एकदा * अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
नियंत्रण रेषेच्या बाबत आतापर्यंत आखून दिलेल्या परंपरा आणि करारांचे उल्लंघन चिनी सैन्याकडून होते आहे.चीनने पायंडा मोडलाय. सहमत.
“ There will be no withdrawal without written orders and these orders shall never be issued.”
: - Field Marshal Sam Manekshaw as Core Commander in 1962.
चीन आणि इतर :-
Russia's Vladivostok celebration irks Chinese diplomat, says 'in the past it was our Haishenwai'
Russia accuses scientist of treason for passing secrets to China: lawyer
Myanmar accuses China of arming terror groups, seeks international help to suppress them
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akele Akele Kahan Ja Rahe Ho... :- An Evening In ParisIn reply to निसटत्या बाजू सावरा by अभ्या..
In reply to निसटत्या बाजू सावरा by अभ्या..
कंडोम फाटून पोरगा झाल्यावर या बाबी उपयोगी असतील धोकादाय़क क्षेत्रात "मुसंडी" मारणार्यांनी ध्यानात ठेवाव्यात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akele Akele Kahan Ja Rahe Ho... :- An Evening In ParisIn reply to आता हे काय नविनच! by वामन देशमुख
In reply to आता भूतानची पाळी ! by वामन देशमुख
In reply to मला एक शंका वारंवार येतीय. by शाम भागवत
In reply to आता भूतानची पाळी ! by वामन देशमुख
मला एक प्रश्न पडलाय, - शक्यतो कुठल्याही देशाने, एकावेळी इतर एकाच देशाशी शत्रुत्व / युद्ध/ लढाई करावी असं कॉमन सेन्स सांगतो. मग चीन एकाच वेळी इतक्या देशांशी वाद का उकरून काढत असावा?- चीनलगत सगळ्या देशांची सध्याची आर्थिक स्थिती बघता, एक महिना जरी युद्धसदृश होस्टाईल वातावरण त्या देशांवर लादलं गेलं तर आर्थिक कंबरडं पूर्णपणे मोडेल. - त्यांना मदत करण्यासाठी जे जे देश पैसा ओततील त्यांची स्वतःची स्थितीदेखील, युद्धपरिस्थिती जास्त काळ चालू देणार नाही. - अशा परिस्थितीत काही आर्थिक सामंजस्य करार करून या देशांना आपल्या पंखाखाली आणायची योजना देखील असू शकते. - किंवा युद्धखोरगिरी करून आणखी जमीन बळकवायची संधी असू शकते.
In reply to मला एक प्रश्न पडलाय, - शक्यतो by राघव
In reply to आणखीन एक by राघव
चायनीज हॅलिकॉप्टर सपोर्ट बेस [ संदर्भ :- China buying time with border talks, satellite images show PLA helicopter support base near stand-off areas ]
बॉर्डर वरुन जरी काही अंतराची माघार घेण्यास चीन ने सुरवात केली असेल तरी हुरळुन जायची गरज नाही, चीनने केलेली आणि चालवलेली तयारी काही वेगळा संदेश देते का ?
बादवे :- अतिरेक्यांच्या जनाज्याला गर्दी करुन गळे काढणार्या देशद्रोही काश्मिरी लोकांनी आपल्या २० वीरगतीस प्राप्त झालेल्या जवानांच्या बद्धल एक शब्दही काढलेला नाही हे अनेकांच्या लक्षात आलेच असेल.
जाता जाता :- चीनकडे आपल्या पेक्षा कैक पटीने जास्त सॅटेलाईट्स आहेत, शस्त्रास्त्र खरेदी बरोबरच आपण यात मागे राहणार नाही याची काळजी घेण्यात येइल असे आता वाटते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegiIn reply to चीन आणि त्याची हालचाल... by मदनबाण
चीनने केलेली आणि चालवलेली तयारी काही वेगळा संदेश देते का ?कुडन्ट अॅग्री मोअर... !
In reply to दीपक व्होरांचा एक विडिओ आहे, by राघव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegiIn reply to @ राघव, दिलेला व्हिडियो by मदनबाण
In reply to दीपक व्होरांचा एक विडिओ आहे, by राघव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur KalIn reply to काही महत्वाच्या बातम्या :- by मदनबाण
Why China’s New Claim to Bhutan’s Territory Bordering Arunachal is Making Delhi Uneasyकदाचित, भारतावर भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, म्हणून.
In reply to Why China’s New Claim to by वामन देशमुख
In reply to स्ट्रॅटेजिक अॅडव्हांटेज - by राघव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kalमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oh China | Oh Corona | :- The TruthistIn reply to वुहान परत एकदा गाजायला लागेल by शाम भागवत
किंग्ज गोल्ड ज्युवेलरी नावाच्या कंपनीने ८३ टन सोने तारण ठेऊन २.८ डाॅलरच कर्ज उचललं.इथे हजार/लाख/कोटी/ अब्ज वगैरे टंकायचं राहून गेलंय का?
In reply to किंग्ज गोल्ड ज्युवेलरी by सतिश गावडे
In reply to :) by शाम भागवत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Si Mehbooba... :- Himalay Ki God MeinIn reply to जालावर रडार आणि अँटी रडार by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Si Mehbooba... :- Himalay Ki God Meinमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodhमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumatiमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Namo Namo... :- KedarnathIn reply to आपल्या इस्रोचा स्पाय सॅटेलाइट by मदनबाण
...त्यांचा युद्ध सुरु असल्याच्या बातम्या आहेत....'युद्ध सराव सुरू' म्हणावयाचे आहे का ? (मी आज दिवसभरात बातम्या बघीतल्या नाहीत)
In reply to 'युद्ध सराव सुरू' म्हणावयाचे आहे का ? by माहितगार
In reply to काही दिवसापासून मराठी by धनावडे
In reply to नेमक्या कोण कोणती वृत्तपत्रात by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China backमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China backमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian vs Chinese Air Force: Is the Indian Air Force superior to the Chinese PLAF?In reply to चीन.बरोबर जे मतभेद आहेत by Rajesh188
In reply to चीन.बरोबर जे मतभेद आहेत by Rajesh188
चीन समोर भारतीय सेना टिकाव धरू शकणार नाही जेव्हा उघड युद्धाची घोषणा होईल.
--
या विधानाला काही आधार की असाच हवेत गोळीबार ?
मुळात चीनी सैन्याला युद्धाचा अनुभव शून्य आहे या उलट पाकिस्तानच्या कृपेने भारतीय जवान सतत एक्टिव असतात. या शिवाय सियाचीन सारख्या अतिऊंच भागांचा भारतीय सैन्याला सराव आहे याच्या उलट चीनी सैन्य समुद्र सपाटिच्या भागातून हिमालयात येते.
हिमालयातील लडाक भागात जर युद्ध पेटले तर भारतीय सैन्य चीन्यांना वरचढ ठरेल यात शंका नाही. याची छोटिसी झलक भारतीय सैन्याने, १९६२च्या युद्धात गमावलेले अनेक पॉईंट परत घेऊन दाखवून दिली आहे.In reply to चीन समोर भारतीय सेना टिकाव by प्रसाद_१९८२
In reply to राजेशभौ, २०२० ची परिस्थिती वेगळी आहे. by शाम भागवत
In reply to राजेशभौ, २०२० ची परिस्थिती वेगळी आहे. by शाम भागवत
In reply to राजेशभौ, २०२० ची परिस्थिती वेगळी आहे. by शाम भागवत
In reply to चीन समोर भारतीय सेना टिकाव by प्रसाद_१९८२
In reply to सैनिकांची हालचाल पण भारतीय अती हुशार मीडिया नी प्रसिद्ध केली by Rajesh188
In reply to सहमत आहे, तसे by माहितगार
In reply to सैनिकांची हालचाल पण भारतीय अती हुशार मीडिया नी प्रसिद्ध केली by Rajesh188
In reply to shocking........... by गोंधळी
In reply to कोणी दिला पाहिजे राजींनामा? by रात्रीचे चांदणे
In reply to shocking........... by गोंधळी
In reply to तैवान चा भाग? ?? by सुबोध खरे
In reply to भारताचा हा भूभाग चीनने by ऋतुराज चित्रे
In reply to राजनाथसिंहांना आज ती माहीती संसदेत का द्यावीशी वाटली ? by Rajesh188
In reply to भारताचा हा भूभाग चीनने by ऋतुराज चित्रे
In reply to कारण तेथे चीनने अधिक भूमीवर by सुबोध खरे
In reply to कारण तेथे चीनने अधिक भूमीवर by सुबोध खरे
In reply to थोडे अवांतर by Rajesh188
पण चिनी नागरिक तसा द्वेष करत नाहीत त्यांचे सैन्य लढत आहे.या एका वाक्यासाठी बाकी सगळं लिहलंय काय? अशी शंका आली. तुमचं चीनबद्दलच प्रेम जरा वाढतच चाललंय असंही एकदा मनांत आलं.
🤔
In reply to पण चिनी नागरिक तसा द्वेष करत by शाम भागवत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।In reply to हिंदूस्थानाच्या सैन्यदलाने ५० by मदनबाण
नियंत्रण रेषेच्या बाबत