✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(शीर्षक सुचत नाही)

क — केशवसुमार, Sun, 02/17/2008 - 16:19

प्रतिक्रिया द्या
4021 वाचन

💬 प्रतिसाद (5)

छान

स्वाती राजेश
Sun, 02/17/2008 - 16:32 नवीन
केशवकुमार तुमच्या कवितेला(विडंबन) प्रतिसाद काय द्यायचा? इतक्या सुंदर कविता करता. ही मस्त वाटली कारण असे दृश्य १० पैकी ९ घरात असते त्यामुळे वास्तव वाटले.:))))) मस्त अशाच कविता येऊ देत. आम्ही वाचक आहोत तुमच्या कवितेचे.
  • Log in or register to post comments

असे दृश्य १० पैकी ९ घरात.....

केशवराव
Mon, 02/18/2008 - 00:14 नवीन
एक घर कुणाचे वगळलेस ? बाकी हुशार हं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

केशवसुमार,

चतुरंग
Sun, 02/17/2008 - 18:52 नवीन
"स्मृती'कवळ्या'" हे शीर्षक कसे वाटते? बाकी विडंबन छानच! चतुरंग
  • Log in or register to post comments

सुंदर

लिखाळ
Mon, 02/18/2008 - 00:19 नवीन
वा वा वा... साक्षीस ठेव हे दात दोन पडलेले तू मुळात ज्यांना जरा हलवले होते नेहमी प्रमाणेच फार सुंदर ... -- लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)
  • Log in or register to post comments

वा!

विसोबा खेचर
Mon, 02/18/2008 - 08:39 नवीन
लीलया चघळले कर्वे मी जीवनभर ते ऊस सोलणे परी न जमले होते वा! या ओळी मस्त... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा